मृत्यूनंतर आत्मा कुठे गायब होतो आणि दुसरे शरीर कधी धरण करतो.. जाणून घ्या रहस्य..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, मृत्यूनंतर काय होते हा एक असा प्रश्न आहे की याचे उत्तर मिळवण्याची जिज्ञासा अनदिकाळापासून लोकांमध्ये आहे. मृत्यूनंतर आत्मा कोठे जाते ? या सर्व प्रश्नांवरती आज आपण उत्तर शोधणार आहोत. हिं’दू ध’र्म ग्रंथांमध्ये या गूढ विषयाचे विस्तारित वर्णन केले गेले आहे. गरुड पुराणानुसार आत्मा जेव्हा शरीरापासून वेगळा होतो तेव्हा त्या ठिकाणी यमदूत आधीच उपस्थित असतात.
ज्या लोकांनी सत्कर्म केलेले असते त्या लोकांची आत्मा सहजपणे यमदूतासोबत कुठलेही कष्ट न भोगता निघून जाते. परंतु दुष्कर्म करणाऱ्या आत्म्यासोबत या उलट होते. कारण अशी आत्मा सहज जात नाही त्यासाठी यमदूतांना तो आत्मा नेण्यासाठी शक्तीचा प्रयोग करावा लागतो. आत्म्याला नेल्यानंतर चांगल्या व वाईट कर्मांचा हिशोब केला जातो,
त्याने पूर्व जन्मांमध्ये कुठल्या प्रकारचे कर्म केले होते हे पाहिले जाते. 24 तासानंतर यमदूत त्याला पुन्हा त्याच्या घरी नेऊन सोडतात ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. आत्मा 13 दिवस आपल्या घरात राहते. तेरा दिवसानंतर अंतिम संस्कारशी सं’बंधित सर्व क्रिया झाल्यानंतर यमदूत पुन्हा त्या आत्म्याला नेण्यासाठी येतात आणि त्या आत्म्याला यमलोकाच्या मार्गावर घेऊन जातात.
यमलोक यात्रेच्या दरम्याने त्या आत्म्याला खूप कष्ट सहन करावे लागतात. या पूर्ण प्रक्रियेचे वर्णन गरुड पुराणामध्ये विस्तारित स्वरूपात सांगितले आहे. जर म’रणाऱ्या व्यक्तीची पुण्यात्मा असेल म्हणजेच आपल्या जीवनात कोणाचे मन दुखावले नसेल, कुणासोबत दुष्कृत केलेला नसेल दुसऱ्या प्रती द्वेशाची भावना ठेवली नसेल अशा व्यक्तींचा आत्मा सहजपणे,
यमलोकाचा मार्ग पार करून जातात. ज्या व्यक्तीने आपले पूर्ण जीवन खोटं बोलले व दुसऱ्याचा छ’ळ करण्यात व्यतीत केले असेल, चांगल्या माणसांना त्रास दिला असेल तर अशा आत्म्याला येऊ लोकांच्या मार्गावरती फार कष्ट सहन करावे लागतात. यमलोकाच्या मार्गामध्ये वैतरणी नदी सुद्धा येते, वाईट आत्म्याला या नदीतून जावे लागते.
17 दिवसांची विचित्र, खतरनाक आणि भयानक यात्रेनंतर अठराव्या दिवशी यमदुत आत्म्याला घेऊन यमलोकात पोहोचतात. यमलोकात पोहोचल्यानंतर पुष्पोदका नावाची एक नदी मिळते. या नदीचे वर्णन करताना सांगितले गेले की या नदीचे जल स्वच्छ आणि निर्मळ आहे. या नदीमध्ये कमळाची फुले आहेत. या नदीच्या किनाऱ्यावरती वटवृक्ष आहे तिथे बसून आत्मा विश्राम करते.
स्वर्गात गेलेली आत्मा देवता सारखे वस्त्र परिधान करते आणि आपल्या सत्कर्माची फळे उपभोगतात. या उलट पापी आत्म्यांना दिव्य शरीर मिळते ज्याचा मृत्यू होत नाही. स्वर्ग आणि नरका मध्ये गेलेल्या आत्म्यांचे जेव्हा कर्म फळाचे भोग पूर्ण होतात तेव्हा त्यांना पुन्हा पृथ्वीवरती येऊन जन्म- मृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागते. स्वर्ग लवकरात गेलेली अथवा पुन्हा पृथ्वीवरती येऊन आपले कर्म करू लागते.
वाईट कर्म करणारी पापी आत्मा आपले भोग भोगल्या नंतर पुन्हा पृथ्वीवरती येऊन पशुपक्षी, वृक्ष अशा प्रकारच्या 84 लक्ष यो-नीमध्ये फिरून मनुष्य रूपात जन्म घेते. म्हणूनच ध’र्मग्रंथांमध्ये सत्कारमाशी सं’बंधित महानता सांगितले गेली आहे. परंतु आजच्या काळातील लोक सत्कर्म सोडून दुष्ककर्माच्या मार्गावर चालत आहेत आणि ध’र्मापासून विभक्त होत आहेत.
आपण जीवनभर चांगली कर्मे केली तरच आपला मानव जन्म सफल होईल. मानव जीवन मिळणे फार कठीण असते. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.