ग’र्भावस्था मध्ये महिलांना कोणते कष्ट भो-गावे लागतात एकदा पहाच.. जो’डप्यांनी आवश्य जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, ग’र्भावस्था ही एक अशी अवस्था असते जी महिलांना तिच्या जीवनाचा एक वेगळाच अनुभव करून देत असते. महिलांमध्ये ग’र्भावस्था दरम्यान शा-रीरिक आणि मानसिक बदल होत असतात ज्यांचा ती अनुभव घेत असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ? की गरुड पुराणानुसार ग’र्भावस्था दरम्याने महिलांना काय वाटते ?
ग’र्भावस्था दरम्यान स्त्रीच्या शरीरामध्ये काही ना काही बदल होत असतात तिची मानसिक स्थिती सुद्धा बदलत असते. प्रत्येक महिलेचे स्वतःचे अनुभव वेग-वेगळे असतात. एका महिलेला जो अनुभव येतो तोच दुसऱ्या महिलेला येतोच असे नाही. गरुड पुराणानुसार नऊ महिने आईच्या पोटात बाळ कसे वाढते ते पाहूया. पुरानामध्ये सांगितले आहे की,
बाळाला मातेच्या उदरात बऱ्याचशा पिडांना सामोरे जावे लागते. यामध्ये मातेच्या ग’र्भात येण्यापासून ते जन्म होईपर्यंत विस्तारित रूपात सांगितले गेले आहे. गरुड पुराणानुसार ग’र्भात आल्यानंतर एका महिन्यात शिशुचे मस्तक तयार होते, दुसऱ्या महिन्यात हात आणि बाकी अवयवांची बनावट होते, तिसऱ्या महिन्यात बाळाच्या त्या अवयवांची वाढ होण्यास सुरुवात होते जसे की,
बोटांवरती नखे येणे, हाडे, नाक, कान आणि तोंड बनते. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी आणि चौथ्या महिन्याच्या सुरुवातीलाच त्वचा, मास, मेद, मज्जा चा निर्माण होतो. पाचव्या महिन्यापासून बाळाला तहानभूक लागायला लागते. सहाव्या महिन्यापासून तो ग’र्भ मातेच्या पोटात फिरू लागतो. मातेच्या पोटात बाळाला म’ल मु-त्र सोबतच अनेक सूक्ष्मजीवांसोबत राहावे लागते.
पुढचे तीन महिने त्या बाळाला अनेक कष्ट सहन करावे लागतात. या अवस्थेत बाळाचे डोके खाली आणि पाय वर असतात. ते बाळ देवाची आठवण काढून पूर्व जन्मातील पापांची क्षमा मागते. गरुड पुराणानुसार बाळ सहाव्या महिन्यापासून तहान-भूक जाणवू लागते आणि मातेच्या ग’र्भात स्थान बदलण्यालायक होते तेव्हा काही कष्ट पण होते.
हे ऐकून आश्चर्य वाटेल पण गरुड पुराणानुसार सातव्या महिन्यातच तो जीव ज्ञान प्राप्त करून, विष्णूंची प्रार्थना करू लागतो, त्यांच्या चरणांमध्ये शरण येण्यासाठी विनंती करतो. परंतु ज्यावेळी तो या मोहम्मयेच्या जगात आपले पाऊल टाकतो त्यावेळी तो सर्व काही विसरून या समाजामध्ये सामील होतो. सातव्या महिन्यातच ते बाळ आपल्या भावनांविषयी विचार करते.
गरुड पुराणानुसार ते बाळ देवाला असे सांगते की, मी या ग’र्भातून बाहेर पडू इच्छित नाही, बाहेर पडल्यानंतर मला पाप कर्म करावे लागेल आणि त्याने नर्काची प्राप्ती होते. याचबरोबर विज्ञानानुसार मातेच्या पोटातून बाहेर आलेल्या बाळाला फार कष्ट सहन करावे लागतात ज्या कारणाने त्याच्या डोक्यावरती फार जोर पडतो. एवढेच नव्हे तर गरुड पुराणातील,
ध’र्म कांड मधील प्रेतकल्प अध्यायामध्ये पक्षी राज गरूड जेव्हा भगवान विष्णू यांना विचारतात की, “हे प्रभू जेव्हा आत्मा दुसरे शरीर धारण करण्याआधी आपल्या मातेच्या ग’र्भात असते तेव्हा त्या आत्म्याला काय जाणवते ते मला विस्तार मध्ये सांगा.” विष्णूजी गरुडाला सांगतात की, ग’र्भामध्ये असणाऱ्या जीवाला आपल्या पूर्व जन्माचे ज्ञान असते. तो तिथे आठवण करत असतो की,
आयुष्य संपल्यानंतर आपल्या शरीराचा त्याग करून आता मी छोट्या छोट्या किटानुंच्या विशेष यो-नीमध्ये स्थित आहे. पहिल्यांदा मी सापाच्या यो-नीमध्ये होतो नंतर मी मच्छर झालो त्यानंतर चार पायाचा ऋषभ नमक पशु बनलो होतो. अशाप्रकारे ग’र्भामध्ये असलेल्या शिशुला पूर्व जन्माचे पूर्ण ज्ञान असते. परंतु ज’न्माला आल्यानंतर लगेचच तो हे सगळं विसरून जातो.
टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.