ज्या महिलांच्या अंगावर असतात अशा खुणा.. अशा महिला पुरूषांसाठी असतात एकदम खास.. कारण त्या.. पुढे पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सर्वांना असे वाटते की मनुष्याची ओळख त्याच्या कपड्यांवरून आणि त्याच्या राहणीमानावरून होत असते. कोणत्याही व्यक्तीला पाहून आपण अंदाज लावू शकतो की, तो व्यक्ती कसा असेल. परंतु तुम्ही व्यक्तीच्या शरीराच्या अवयावांवरून तो व्यक्ती किती भाग्यशाली आहे हे माहीत करून घेऊ शकता ते कसे हे आज आपण पाहणार आहोत.
सामुद्रिक शास्त्र नुसार, मनुष्याच्या शरीरावर असलेल्या प्रत्येक खुणेचा काही ना काही अर्थ असतो. मनुष्याच्या शरीरावर तीळ, मस्सा, चक्र यासारखे निशाण असतात. या सर्व निशाणांचा वेग-वेगळा अर्थ सांगितला गेला आहे. सामुद्रिक शास्त्र नुसार हे सर्व निशाण व्यक्तीचे व्यक्तित्व आणि भविष्याविषयी सांगत असतात. शरीरावर असलेले हे निशाण,
त्या व्यक्तीच्या जीवनाशी सं’बंधित बऱ्याच गोष्टी सांगत असतात. १) पायांची रचना :- एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असेल तर असे व्यक्ती फार भाग्यशाली असल्याचे मानले जाते. भविष्यपुराणानुसार ज्या व्यक्तींचे पाय कोमल, गुलाबी आणि पायला घाम येत नसेल अश्या लोकांना सुख सुविधा सहज रित्या मिळतात. ज्या पुरुषांचे पाय मोठे असतात ते लोक मेहनती असतात.
असे लोक एक मिनिट सुद्धा बसून राहणे पसंत करत नाहीत. देवाला असे लोक अजिबात आवडत नाहीत जे फक्त मोठ्या-मोठ्या बाता करतात आणि काम करत नाहीत. २) पोटाची रचना :- ज्या व्यक्तीचे पोट भरलेले आणि गोल दिसते असा व्यक्ती धनवान मानला जातो. ज्या लोकांचे पोट पातळ आणि लांब असते त्यांना गरिबीला सामोरे जावे लागते.
३) नाभी चा आकार :- ज्या स्त्रीची ची नाभी छोटी आणि गोल असते त्यांच्या कडे फार धन असते, असे लोक सुखाचे जीवन जगतात. ज्या स्त्रीची नाभी कमळ सारखी असते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते. ४) छाती :- ज्या पुरुषांची छाती रुंद असते तो शूरवीर मानला जातो. ५) हनुवटी :- ज्या पुरुषांची हनुवटी मोठी असून ती वरच्या बाजूला नसते ते पुरुष सुखी असतात.
या उलट ज्या पुरुषांची हनुवटी वरच्या बाजूला असते अशा पुरुषांचे भाग्य चांगले नाही असे मानले जाते. ६) हातांची लक्षणे :- पुरुषांचे हात त्यांच्या गुडघ्यापर्यंत पोहोचतात असे पुरुष भाग्यशाली मानले जातात. छोटे हात असणे अशुभ मानले जाते. ७) बोटे :- ज्या व्यक्तीची बोटे छोटी असतात अशी व्यक्ती फार पैसे वाली आहे असे मानले जाते.
८) कान :- ज्या मनुष्याचे कान मोठे असतात ते राजा समान मानले जातात. छोटे कान वाले मनुष्य कंजूस. चपटे कान वाला मनुष्य भोगी तर ज्या व्यक्तींच्या कानात केस असतात ते देवजीवी मानले जातात. ९) नाक :- पोपटासारखे नाक असलेला माणूस उत्तम मानला जातो. ज्याचे नाव छोटे आहे तो देवजीवी मानला जातो. १०) दात :- ज्या व्यक्तीचे दात चमकत असतात ते शुभ मानले जातात.
३२ दात असलेले शुभ लायक, ३१ दात असलेले भोगी ज्यांना ३० दात असतात त्यांच्या जीवनात सुख आणि दुःख सामान्य स्वरूपात असते. शिवाय ज्यांना २९ दात असतात त्यांचे भाग्य फार चांगले नसते अशा व्यक्तीला जीवनभर संघर्ष करावा लागतो. त्वचेच्या रंग व्यतिरिक्त जर एखादा डाग त्वचेवरती असेल तर अशी व्यक्ती फार भाग्यशाली आहे असे मानले जाते.
असे मी शान फार कमी लोकांच्या शरीरावर असते. ज्या महिलांच्या नाभीच्या खाली तीळ किंवा मस्सा असेल तर, अशी स्त्री तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी फार भाग्यशाली मानले जाते. नाभीच्या खाली तीळ किंवा मस्त असणे हे सुख संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या पायाच्या तळव्यांवर त्रिकोण असेल तर असे व्यक्ती फारच बुद्धिमान आणि समजूतदार असतात.
असे व्यक्ती आपल्या परिवारातील लोकांना फार सुखी ठेवतात आणि संकटाच्या वेळी आपल्या परिवारासोबत असतात. ज्या व्यक्तीच्या नाकावरती किंवा नाकाच्या आजूबाजूला तीळ असतो ते व्यक्ती फार भाग्यशाली असतात. अशा व्यक्तींना आयुष्यभर सुखाची प्राप्ती होते आणि पैशाची कधीही कमी जाणवत नाही.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.