Alphamarathi.com

Super Fast Marathi News
बायकोसोबत दररोज ही 1 गोष्ट केलीच पाहिजे.. यामुळे बायको पूर्णपणे सं-तुष्ट राहते.. जो’डप्यांनी जरूर पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, नवीन लग्न झाल्यानंतर पती पत्नीला या गोष्टीची खूप गरज असते. जेव्हा स्त्री समाधानाचा प्रश्न येतो त्यावेळी आपल्या म्हणजेच जवळ-जवळ सगळ्याच पुरुषांच्या मनात एकच विचार येत असतो आणि तो म्हणजे केवळ कोणत्या एका कामाने स्त्रीला कसे सं-तुष्ट करायचे. पण याचा अर्थ स्त्रीला फक्त सं-तुष्ट करणे असा होत नाही. तर तुम्ही त्यांना,

फक्त या एका कामाने सं-तुष्ट कराल. कारण स्त्री ही फक्त तुमच्या कोणत्याही एका कामावर समाधानी नसते. तर स्त्रियांना उत्तम सं-तुष्टी सोबतच जोडीदाराच्या प्रेमाचीही गरज असते. आता एखाद्या स्त्रीला सं-तुष्ट करण्यासाठी हे प्रेम कसे करावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे,

स्त्रीला सं-तुष्ट करण्याची कला सांगणार आहोत. तर आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. स्त्रीला सं-तुष्ट करण्याची कला :- स्त्रीला सं-तुष्ट करायचे असेल तर प्रत्येक पुरुषाने खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे स्त्री पूर्णपणे समाधानी होईल. तुमचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करून स्त्रीला सं’तुष्ट करण्याची कला ही महत्वाची असते.

कोणतीही स्त्री शा-रीरिक सं’बंध यापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व देते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने गोड बोललात तर त्यामुळे तिला जगातील सर्व सुख मिळाल्याची अनुभूती येते. काही लोकांच्या मनात असे विचार सतत येतात की, जर आपण स्त्रीला महागडी भेट दिली तर तिला आनंद होईल. पण ते तसे काहीही होत नाही. स्त्रीला महागडी भेटवस्तू देण्याऐवजी,

तुम्ही गुलाबाच्या फुलाची कळीही द्याल तरीही ती खूप आनंदी होईल. त्यामुळे स्त्रीला तुम्ही तुमचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करून आनंदी आणि समाधानी करू शकता. स्त्रीला वेळ देऊन सं-तुष्ट करण्याची कला :- स्त्रीला प्रेम द्यायचे असेल तर त्यामुळे तुम्ही तिला आवश्यक तेवढं वेळ द्यावा. वेळेशिवाय तुम्ही तीला प्रेम देऊ शकत नाही. आजच्या काळात आपणही ही गोष्ट मान्य करत आहोत की,

ऑफिसच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपण आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. पण हेही आपण विसरता कामा नये की, आपल्यासाठी जेवढे काम महत्त्वाचे आहे तितकीच महत्त्वाची ही गोष्ट देखील आहे. त्यामुळे जोडीदाराला अवश्य वेळ द्या. आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवा. तुमच्या जोडीदाराला तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहात याची जाणीव करून द्या.

महिलांना वेळ न दिल्याने त्यांना एकटेपणा जाणवतो. त्यामुळे स्त्रीला वेळ देणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. स्वयंपाकात मदत करून स्त्रीला सं-तुष्ट करण्याची कला :- घरातील सर्व कामे केवळ स्त्रीचीच नाहीत. तुम्ही पण घरात काही काम केले पाहिजे. जसे की तुमची पत्नी स्वयंपाकघरात काम करत आहे तर त्यामुळे तुम्ही त्यांना त्याठिकाणी जाऊन स्वयंपाकात देखील मदत करू शकता.

जर तुम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला घरातील इतर काही कामे करून मदत करू शकता. यामुळे स्त्रीला असे वाटेल की, तुम्हाला तिची काळजी आहे. त्यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल. थँक यू आणि सॉरी बोलून स्त्रीला सं-तुष्ट करण्याची कला :- पत्नी घरातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडते.

त्यामुळे कोणत्याही चांगल्या कामासाठी तिला नेहमी धन्यवाद म्हणावे. यामुळे तुमची मुलंही थँक्यू म्हणायला शिकतील. आणि लोकांना आदर द्यायला शिकले पाहिजे. काही चूक झाली तर त्यामुळे तुमच्या जोडी दाराला तुम्ही लगेच सॉरी म्हणावे. यामुळे तुमचे ना ते कधीही बिघडणार नाही. आणि दोघांमधील प्रेम अजूनच वाढेल. शा-रीरिक सं’बंध दरम्यान स्त्रीला सं’तुष्ट करण्याची कला :- काही लोक घाईत जोडीदारासोबत सं’बंध प्रस्थापित करायला लागतात.

जर तुम्हाला स्त्रीला चांगले सं-तुष्ट करायचे असेल तर त्यामुळे या गोष्टीत घाई करू नका. पुरुषापेक्षा स्त्रीला या साठी तयार व्हायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सं’बंध प्रस्था पित कराल तर त्याआधी तुम्ही त्या स्त्री ला तयार केल पाहिजे. निष्कर्ष :- मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे स्त्रीला सं-तुष्ट करण्याची कला सांगितली आहे.

आम्हाला आशा आहे की आमचा आजचा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.