जेव्हा वैज्ञानिक सोमनाथ मंदिराच्या खाली गेले.. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.. भारत सर’कार देखील हैराण..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, भारतीय शास्त्रज्ञांना १२ ज्योतिर्लिंग मधील प्रमुख ज्योतिर्लिंग सोमनाथ ह्या मंदिरात काही रहस्यमय गोष्टी आहेत असे समजले. तेव्हा त्यांनी मंदिराखाली एक कॅमेरा पाठवला. आणि त्या कॅमेऱ्याने अशे काही प्रतिबिंब घेतले जे बघून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला की, ही गोष्ट आजपर्यंत ह्या मंदिरा खाली होती तरी सुद्धा कोणाला समजले नाही.
मित्रांनो हे तेच मंदिर आहे जे मंदिर मु-स्लिम आक्रमक कार्यानी खूप वेळा तो’डले होते. काही मुघलांनी ह्या मंदिराला लु’टण्याचा प्रयत्न केला. काही विदेशी लोकांनी तर ह्या मंदिराला मुळा पासून उखडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. जेव्हा-जेव्हा ते मंदिर उद्ध्व’स्त होत असे तेव्हा-तेव्हा ते नवीन निर्माण करण्यासाठी नवीन आत्मा जन्माला येत.
हे मंदिर भारतातील गुजरात मधील बंदर गाव येथे आहे. रिद्वेद नुसार ह्या मंदिराचे निर्माण चंद्रदेव ने केले होते. ह्या सोमनाथ मंदिराचा एक-एक कोपरा हा रहस्यमय गोष्टीने भरलेला आहे. शास्त्रज्ञांनी रहस्य जाणून घेण्यासाठी मंदिरा खाली एक विशिष्ट प्रकारचा कॅमेरा पाठवला. त्यांना त्या मंदिरा खाली ३ मजली इमारी दिसल्या. ते बघून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले कारण,
एका मंदिरा खाली ३ मजली इमारत असणे ही काही साधारण गोष्ट नव्हती. आय आय टी द्वारे ह्या मंदिराचे निर्माण काढण्यात आले. २०१७ मध्ये प्रधानमंत्री ह्यांनी आय आय टी द्वारे त्या मंदिराच्या आस पास च्या जागेमध्येही रहस्य शोधाचे प्रमाण घेतले. आय आय टी गांधी द्वारे ह्याचे रिपोर्ट सोमनाथ ट्रस्ट ह्यांना दिले. सोमनाथ मंदिराचे मॅनेजर विजय चावडा ह्यांचे म्हणणे होते की,
हा रिपोर्ट घेण्या मागचे कारण म्हणजे सोमनाथ मंदिराचा इतिहास जाणणे होते. ह्या रिपोर्ट मध्ये सोमनाथ मंदिर आणि प्रभास साटम ह्यांचा चार बाजूंच्या जागेचा माहिती घेतली गेली. ज्याच्या मध्ये सोमनाथ मंदिरापासून सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांच्या मूर्ती पर्यंत काही गुफांचा सुद्धा समावेश होता. हा ३२ पानांचा रिपोर्ट आणि नकाशा सोमनाथ ट्रस्ट ह्यांना देण्यात आला.
ह्या सगळ्या शोधात मंदिरा खाली L आकाराची ३ मजली इमारत आहे हे समजले. त्या इमारतीचा पहिला मजला दीड मीटर दुसरा मजला ५ मीटर तर तिसरा मजला ३० मीटर आत होता. सोमनाथ मंदिरात येताना लोकांचे जिथे चेकिंग केले जाते तिथे सुद्धा एक इमारत आणायचे प्रमाण त्यांनी केले आहे. आय आय टी गांधीनगर द्वारे ५ कोटी किंमत असलेल्या,
मोठ मोठ्या मशिनी ह्या शोधात लावल्या होत्या. हे करत असताना जमिनी मधून जे कंप येत होते त्याचे निर्देशन करून विशेष तज्ज्ञांनी प्रमाणपत्र काढले होते. तुम्ही जर ह्या मंदिराचा इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल की, हे मंदिर खूप वेळा तो’डण्यात आले आणि लुट’ण्यात आले. पण का ? हे मंदिर का सारखे तो’डण्यात यायचे काय होते असे रहस्य,
ज्यामुळे आक्रमक कार्यकर्ते ह्या मंदिराला पुन्हा-पुन्हा तो’डण्यास जात होते. मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला सोमनाथ मंदिराचा इतिहास समजेल. आणि ते जाणून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. अशा होत्या काही सोमनाथ मंदिराच्या रहस्यमय गोष्टी. अजून काही रहस्यमय गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. भेटू पुन्हा नवीन माहिती सोबत.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.