तिरुपती बालाजी मंदिराचे रहस्य पाहून शास्त्रज्ञ हैराण.. मूर्तीला सतत येतो घाम, मूर्ती एक जिवंत, हा दिवा कायम.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, किती तरी शास्त्रज्ञ किती तरी शोधकार्य करणाऱ्या लोकांनी ह्या मंदिराचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून पर्यंत असा कोणी ज’न्माला आला नाही ज्याला ह्या मंदिराचे रहस्य कळेल. मित्रांनो आपण आज जाणून घेऊया की तिरुपती बालाजी मंदिरा बद्दल. ह्या मंदिराचे रहस्य असे आहे की, जेव्हा जेव्हा हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ते अजून कठीण होत गेले.
तिरुपती बालाजी हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिर तर आहेच आणि ते सर्वात श्रीमंत मंदिर सुद्धा मानले जाते. जे समुद्र तळाच्या ३२०० फुट वरती स्थित आहे. ह्या मंदिराला टेम्पल हॉक सेवन हिल्स च्या नावाने जाणले जाते. पौराणिक कथे मध्ये असे लिहिले की, कलयुगामध्ये ह्या मंदिरातले देव स्वतः भक्तांना दर्शन देण्यास अवतरीत व्हायचे.
मित्रांनो तसे तर ह्या मंदिराशी जोडलेल्या खूप अशा पौराणिक कथा आहेत. परंतु आज आपण ह्या मंदिरातील रहस्य जाणून घेऊया ज्याचे उत्तर आधुनिक काळातील शास्त्रज्ञांकडे सुद्धा नाहीये. अस बोलतात की भगवान श्री व्यंकटेश ह्यांचा मूर्ती वर जे केस आहेत ते खरे आहेत. केस कायम मऊ व सरळ असतात. अशी मान्यता आहे की, देव स्वतः इथे विराजमान आहेत.
जेव्हा तुम्ही ह्या मंदिरात प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला जाणवेल की, ती मूर्ती ग’र्भाचा मधोमध आहे. परंतु जेव्हा तुम्ही मंदिराचा बाहेर याल तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण बाहेर आल्यावर ही मूर्ती मंदिराचा डाव्या बाजूला स्थित आहे. आता हा चमत्कार आहे की देवाची लीला हे आजपर्यंत कोणालाच समजलेले नाही. असे मानले जाते की, ह्या मूर्ती मध्ये भगवान श्री लक्ष्मी चा वास आहे.
त्यामुळे ह्या मूर्तीला स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही प्रकारचे वस्त्र घातले जातात. ह्या मंदिरातील मूर्ती विशेष दगडांनी बनलेली आहे. ह्या मूर्ती ची प्रतिमा एवढी अलौकिक आहे की, बघून असे वाटते की स्वतः श्री विष्णू तिथे बसले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की, ह्या मूर्तीला घाम सुद्धा येतो. ह्या मूर्ती वर तुम्ही घामाचे डाग बघू शकता. म्हणून त्या मंदिराचे तापमान नेहमीं कमी ठेवले जाते.
श्री विष्णू च्या ह्या मंदिरापासून ३० किलोमिटर दुरीवर एक गाव आहे. जिथे गावातले लोक सोडून दुसरे कोणी प्रवेश नाही करू शकत. ह्या गावातील लोक अनुशासन पाळणारे आहेत व नियमांचा आधारावर चालणारे आहेत. भगवान विष्णू ना चढवले जाणारे प्रसाद म्हणजेच फळ, फुल, दही, दूध सर्व ह्या गावातून येतात. गुरवारी ह्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो.
हा लेप जेव्हा काढतात तेव्हा भगवान विष्णूच्या ह्रुदयात श्री लक्ष्मी ह्यांचे प्रतिबिंब दिसते. ह्या मंदिरातील एक दिवा असा आहे जो सतत ज’ळत असतो ज्यामध्ये कधीही तेल किंवा तूप घातले जात नाही. ह्याचे रहस्य सुद्धा अजून कोणाला समजलेले नाही. त्या मूर्तीवर काही कापूर लावले जातात. हे कापूर लावल्याने दगडाला भेगा पडतात परंतु भगवान श्री व्यंकटेश ह्यांचा मूर्तीला काहीही होत नाही.
मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, लहान असताना भगवान श्री विष्णू ह्याच छडीने मार खात. त्या मूर्ती वर जर कान लावून ऐकले तर समुद्राच्या लाटांचा स्पष्ट आवाज येतो. आणि ही मूर्ती नेहमी एकदम शांत दिसते. असे काही चमत्कार ह्या मंदिरात रोजच पहायला भेटतात. शास्त्रज्ञांनी सुद्धा इथे अनेक साधन वापरून रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
परंतु त्यांचा हाती काहीही लागले नाही. मित्रांनो तुम्हाला जमले तर कधी तरी ह्या मंदिराला भेट द्या. आणि इथल्या रहस्यमय जीवनाचा आनंद घ्या. तोपर्यंत आपण भेटूच नवीन कहाणी सोबत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.