Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लिव्हर खराब होण्यापूर्वी आपले शरीर देते हे ५ संकेत.. दुर्लक्ष केले तर आपला जीव देखील जावू शकतो.. सर्वांनी एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकते. जसे की, हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आ-जारामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय आपण जगू शकत नाही. याचे पहिले लक्षण पोटावर सूज येणे हे आहे.

सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर असा आ-जार आहे. ज्यामध्ये पोटात एक द्रव्य तयार होतो व र’क्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि ए’ल्बुमिन चा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की, रो’गी ग-र्भवती आहे. पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

दुसरे लक्षण म्हणजे त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते. तिसरे महत्वाचे लक्षण म्हणजे जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळी दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे.

त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की, र’क्तात बिलीरूबिन चा स्तर वाढला आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही. शरीरात वाहणार्‍या र’क्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मू’त्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो.

लिव्हर खराब असल्याने शौ-च उत्सर्जनात फारच बदल होतो जसे क’ब्ज़, इरिटेबल बाऊल सिं ड्रो म किंवा शौ’चच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शौ’च्यामध्ये र’क्त येणे. चौथे लक्षण म्हणजे भूक मंदावने. लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत.

अशा प्रकरणात जेथे रो’गी फारच अशक्त होतो आणि र’क्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात. लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी सम’स्या होऊ शकतात. पाचवे लक्षण हेच की पचनाशी निगडित सम-स्या जसे अपचन आणि,

ऍ-सिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात. सामान्यत: तरळ पदार्थ पाय, टाचा आणि तळव्यावर जमा होऊ लागतात. या स्थितीला ऑएडेम म्हणतात ज्यामुळे लिव्हर गंभीर रूपेण खराब होऊ शकते. जेव्हा तुम्ही त्वचेच्या सुजलेल्या भागावर दाब देता तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बर्‍याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो.

लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी सम-स्या होऊ शकतात. पचनाशी निगडित समस्या जसे अपचन आणि ऍसिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा जाणवत असल्यास तुम्ही योग्य वेळी सावध रहा व वैद्यकीय सल्ला घ्या. स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.