Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कोंबडीचा हा आवयव खाल्ल्याने शरीरात घडतात या गोष्टी.. चिकन खाणाऱ्या लोकांनी वेळीच जाणून घ्या.. नाहीतर तुम्हालाही

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, मटन चिकन याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोक अगदी आवडीने याचे सेवन करत असतात. काही लोक तर दररोज चिकन खातात. चिकन खाणे हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे. आपल्या पैकी असे अनेक जण आहेत जे आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस तर चिकन खातच असतात. चिकन खावे की नाही खावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

परंतु मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये कोंबडीचे मांस सेवन करणे म्हणजे चिकन खाणे हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे की नाही याबद्दल आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. वेग-वेगळ्या ध’र्मामध्ये वेग-वेगळे पदार्थ सेवन करण्याबद्दल सांगितले आहे तसे पाहायला गेले तर हिं-दू ध’र्मामध्ये मांस सेवन करणे हे चुकीचे आहे, परंतु हिं-दू ध र्म व्यतिरिक्त अन्य ध’र्म मांस खाणे,

हे महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आपल्यापैकी अनेक जण चिकन सेवन करत असता परंतु तुम्हाला माहित आहे का.? चिकन सेवन करत असताना कोंबडीचे कोटा खाणे योग्य आहे की नाही याबद्दल देखील अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतो. कोंबडीच्या कोट्यामध्ये कोंबडी जे काही अन्नपदार्थ सेवन करत असते ते सारे पदार्थ स्टोर करण्याची क्षमता असते आणि,

अशा वेळी आपण जर हा कोटा सेवन केला तर त्याचा आपल्याला काही त्रा’स होऊ शकतो का ? किंवा भविष्यात काही फायदे असतात का ? हे देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कोटा आणि वजडी या दोन्ही पदार्थांमध्ये कोंबडीच्या पोटातील घाण साचलेली असते. जेव्हापण कोंबडी मधील कोटा खाल्या बद्दल चर्चा करत असतो तेव्हा, या कोट्यावर एक संरचनात्मक लेयर उपलब्ध असते.

या लेअर मुळे कोंबडीच्या पोटातील घाण तिथे जमा असते आणि अशावेळी आपण हा कोटा सेवन केल्याने कोटा वरील जी लेअर असते ती काढून टाकतो. म्हणून आतला जो भाग असतो त्या भागाला कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाही आणि म्हणूनच अशा वेळी हा मधील भाग आपण सहजपणे खाऊ शकतो. मित्रांनो अनेक ध’र्मांमध्ये कोंबडीचा कोटा खाणे हे चांगले मानले जाते.

जर वजडी बद्दल बोलायचे झाल्यास वजडी खाणे अनेक ध’र्मांमध्ये चुकीचे मानले गेले आहे तसेच त्याचे सेवन करणे निषिद्ध समजले गेलेले आहे. कारण की वजडी वर कोणत्याही प्रकारची लेयर नसते आणि जी काही घाण असते ते आत मध्येच स्टोअर केलेली असते. आणि म्हणूनच ही घाण जर आपण खाल्लो किंवा आपल्या पोटामध्ये गेली तर,

आपल्याला वेग-वेगळ्या प्रकारचे आ’जार देखील होऊ शकतात आणि आपल्याला त्याचा त्रा स होऊ शकतो म्हणूनच कोंबडीचा कोटा खाणे हे कोणतेही चुकीचे नाही. तुम्ही अगदी व्यवस्थित स्वच्छ करून ते मांस अवश्‍य सेवन करू शकता. हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. व्यायाम करणाऱ्या लोकांनी तर दररोज चिकन खायला हवे. यामुळे मसल्स चांगले होतात.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.