Alphamarathi.com

Super Fast Marathi News
1 ग्लास ऊसाच्या रसात हा पदार्थ टाकून प्या कसलाही मुळव्याध मुळापासून गायब, पोट सकाळी झटपट साफ होईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, कोणत्याही आ’जारावर आपण घरगुती उपाय तसेच आयुर्वेदिक उपाय करणे पसंत करतो कारण त्याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत नाही. आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत ज्याने तुम्हाला असलेला कुठल्याही प्रकारचा मुळव्याध बरे करण्यासाठी मदत करतो. हा उपाय केल्यानंतर पोट साफ होण्यासाठी तुम्हाला,

कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या गोळ्या औ’षध खायची गरज पडणार नाही. हा उपाय एवढा प्रभावी आहे की, हा उपाय केल्यानंतर रोज तुमचे पोट नियमितपणे साफ होण्यास मदत होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच घटक लागणार आहेत जे घटक सहजरित्या उपलब्ध होणारे आहेत. मुळव्याधच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त आहेत.

मूळव्याध म्हणजे पाइल्स. मूळव्याध झाल्यास त्या व्यक्तीला मल किंवा गु’दद्वारात सूज येण्याची समस्या उद्भवते. कधीकधी यात वेदना होतात आणि रक्त देखील बाहेर येते. बद्धकोष्ठतेमुळे गु’दद्वारात सूज, वेदना वाढते. मूव्याधाचा माणसाला बराच त्रास होतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा पदार्थांची यादी घेऊन आलो आहोत.

ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास तुम्हाला मूळव्याधीच्या त्रासासाठी डॉ’क्टरांकडे जायची गरज पडणार नाही. सततच्या बद्धकोष्ठतेमुळे जळजळ, वेदना होऊ शकते. बद्धकोष्ठता कायम राहिल्यास माणसाला चालणेही कठीण होते. स्टूल जात असतानाही खूप वेदना होतात. अशा स्थितीत मूळव्याधांवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही बद्धकोष्ठता,

मूळव्याध या समस्यांपासूनही बचाव करू शकता. मुळव्याध ही तीस ते पस्तीस टक्के लोकांना जाणवणारी अत्यंत गंभीर अशी समस्या आहे. मुळव्याधीचा त्रास फार भयंकर असतो यासाठी लोक श-स्त्रक्रिया देखील करून घेतात परंतु काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी मुळव्याध झाल्याचे जाणवते अशा प्रकारचा जो त्रास आहे तो पूर्णपणे घालवायचा असेल तर हा आयुर्वेदिक उपाय एकदा करून पहा.

पहिल्या वेळेपासूनच तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास ताज्या उसाचा रस. हा उसाचा रस शक्यतो लाकडाच्या घाण्यावरचा काढलेला असावा लोखंडी घाण्यावरचा असू नये. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सुके अंजीर. कुठल्याही किराणा दुकानांमध्ये सहजरित्या यांचे उपलब्ध होतात.

एक वेळच्या उपायासाठी आपल्याला दोन सुके अंजीर घ्यायचे आहेत. एक क्लास उसाचा बाजार घेऊन त्यामध्ये दोन अंजीर पाच मिनिटांसाठी भिजवून ठेवावेत त्यानंतर तो ग्लासभर रस प्यावा त्यावर भिजवलेले अंजीर खावेत अंजीर खाल्ल्यानंतर दहा मिनिटांसाठी पाणी किंवा इतर कुठलीही गोष्ट ग्रहण करू नये. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उपाशीपोटी करायचा आहे.

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करत असाल तर संध्याकाळच्या जेवणानंतर दोन ते तीन तासानंतर हा उपाय करायचा आहे त्यापेक्षा जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी हा उपाय केला तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. हा उपाय आपल्याला सलग अकरा दिवस करायचा आहे पहिल्या दिवसापासूनच जर कोणाला र’क्त पडत असेल तर ते पूर्णपणे बंद होईल.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही कारण उसाचा रस हा गोड असतो. ज्यांना मुळव्याधाचा त्रास होतो त्या लोकांनी नक्कीच हा उपाय करून पहा याचा तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्हाला लगेच आराम वाटेल. आणि याला जास्त खर्च देखील येणार नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर याचा त्रास असेल तर हा उपाय एकदा जरूर करून पहा.

त्याचप्रमाणे मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतील हे पदार्थ :- दूध : झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मुळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर दूध तुम्हाला मदत करू शकते. यासाठी फक्त एक ग्लास कोमट दुधात 1 चमचे गाईचे तूप मिसळून रात्री झोपताना प्या. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो आणि त्यामुळे मूळव्याधीची समस्याही कमी होते.

सफरचंद : सफरचंदांमध्ये आहारातील फायबर जास्त प्रमाणात असते. सफरचंदातील अघुलनशील तंतू पचनामध्ये तुटत नाहीत आणि मल मोकळा करण्यास, आतड्याची हालचाल सुधारण्यास मदत करतात. परिणामी मुळव्याध सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सफरचंदासारखी फायबरयुक्त फळे फायदेशीर ठरतात.

गाईचे तुप : पोट किंवा पचनाशी संबंधित समस्यांवर गायीचे तूप खूप गुणकारी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गाईचे तूप कोमट पाण्यात घ्या, असे केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. नाशपाती : नाशपाती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर फायबर आणि इतर संयुगे असतात. ज्यामुळे मूळव्याधची लक्षणे कमी होतात. हे फळ त्वचेसाठीही आरोग्यदायी आहे. त्यात फ्रक्टोज देखील आहे, जे एक नैसर्गिक रेचक आहे

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.