Alphamarathi.com

Super Fast Marathi News
1 कप दुधासोबत फक्त तीन दिवस घ्या.. पुरुषाला म’र्द बनवणारी वनस्पती.. शु-क्रा’णूंची संख्या प्रचंड वाढेल, जोश रात्रभर टिकेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हाला ही जी वनस्पती दिसते आहे ती आयुर्वेद मधील एकदम चमत्कारिक अशा पद्धतीची वनस्पती आहे. मूळव्याधाचा त्रा’स असेल, कंबरदुखीचा त्रा’स असेल, पोटदुखीचा त्रा’स असेल किंवा स्त्रियांना मूल होत नसेल. पुरुषांना वं’ध्यत्व असेल तर त्या वेळी वनस्पती अतिशय गुणकारी आहे. पावसाच्या वेळेमध्ये जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये,

एखाद्या आदिवासी पाड्यावर जर गेले तर तुम्हाला या वनस्पतीची पाने वाळू घातलेली दिसतील आणि या वाळू घातलेल्या पानाला ते लोथे असे म्हणतात. पण ही जी वनस्पती आहे याला मराठी मध्ये शेवळा असं नाव आहे. तर यालाच वनसुरण सुद्धा काही भागां मध्ये म्हटलं जातं. हिंदी मध्ये सुद्धा याला वनसुरण म्हणून ओळखले जाते. संस्कृत मध्ये याला मागरी कंद किंवा वज्रकंद असं म्हटलं जातं आणि,

याच जे शास्त्रीय नाव आहे. ते आहे एलिफंट फुट याम किंवा ड्रॅगन स्टॉक याम आसा याचा. इंग्लिश मध्ये याला नाव आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त. अशा पद्धतीची वनस्पती आहे. शेवळा ही एक कंद वर्गीय वनस्पती आहे. वर्ष वायु रोप वर्गातील वनस्पती असून जमिनीमध्ये याचा कंद असतो. कंद जो असतो तो गोल आकाराने चपट्या आकाराचा असतो.

आणि या कंदाचा जो आकार असतो तो गडद करडा किंवा तांबूस रंगाचा असतो. आणि हे जे वनस्पति आहे त्याच्यावर जे पान असतात याची पण भाजी बनवता सुकून आणि या पानावर काळ सर गडद हिरवे डाग दिसतात. आणि याला एक दांडा येतो वर पंधरा ते पंचवीस सेंटिमीटरचा लांब दांडा असतो आणि या दांड्या चे टोक असते निमूर्त असते टोकाकडे आणि जांभळट तपकिरी रंगाचे जाड आवरण त्याच्या वर असते. पण त्याला फूल येत आणि या फुलाचा अत्यंत घाणेरडा वास येतो.

आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. सर्व मे’डिकल स्टोअर मध्ये सुद्धा तुम्हाला ही वनस्पती सहज रीत्या उपलब्ध होते. शेवळाचा कंद जो असतो तो औ-षधांमध्ये वापरतात. याच्या कंदाचे तुकडे करून आदिवासी बांधव जे आहे. ते दोरी मध्ये बांधून सुकून सुद्धा वाढवतात आणि मदन मस्त या नावाने हे बाजारामध्ये विकले जातात कंद आणि या वनस्पतीची जी पाने आहेत.

ते सुद्धा आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त आहेत. कुठल्या आदिवासी पाड्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला ही भाजी अवश्य मिळेल. ही भाजी ते खात असतात आणि जर तुम्हाला वं’धत्वाचा त्रा’स असेल. पुरूषांना विशेषता शु-क्रा णूंची संख्या कमी असेल त्यामुळे मूल होत नसेल तर अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची वनस्पती आहे. या वनस्पतीचा कंद तुम्हाला बाजारामध्ये मदन मस्त नावाने मिळतो.

या कंदाच दुध, दूधा मध्ये पेस्ट बनवायचा आहे. त्याच्या मध्ये थोडीशी साखर टाकून तुम्हाला घ्यायचा आहे. एक दोन तीन दिवस शु-क्रा णूंची संख्या वाढते व तो दोष निघून जातो अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. तुम्हाला माहित असेल आदिवासी जे बांधव आहेत ते पावसाळ्यामध्ये सहा ते सात तास वाकून काम करत असतात. भात लावणीचे काम आणि तेही चिखला मध्ये करत असतात तरी सुद्धा त्यांना कंबरदुखीचा त्रा’स जो आहे तो जाणवत नाही. कारण त्यांच्या आहारामध्ये ही जी वनस्पती आहे ती पावसाळ्यामध्ये नित्याचा भाग असते.

ती ह्याच्या कंदाची भाजी बनवता याच्या पाल्याची सुद्धा भाजी बनवतात. मधल्या कोंबाची सुद्धा भाजी बनवतात. हे चवीला सुद्धा अतिशय उत्तम असते आणि कंबरदुखीचा त्रा’स असेल. पाठदुखी चा त्रा’स असेल तो या भाजीच्या सेवनाने सुद्धा निघून जातो. अशा पद्धतीची वनस्पती आहे. ही वनस्पती र’क्त शुद्ध करणारी वनस्पती या वनस्पतीची जर भाजी खाल्ली. तर र’क्त शुद्ध होतं.

र’क्तामध्ये जे असणारे अशुद्धी त्या निघून जातात. ज्या भागामध्ये आदिवासी बांधव राहतात या भागामध्ये पाऊस खूप असतो. जंगलामध्ये राहतात तरी सुद्धा चर्म रो’गाचे प्रमाण असत ते कमी असते. कारण या वनस्पती मुळे र’क्त शुद्ध होते आणि र’क्तशुद्धी झाल्या मुळे चर्मरो’ग जे आहेत ते पूर्णपणे निघून जातात. या वनस्पती चा कंद किंवा ही वनस्पती बाजारा मध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

तुम्हाला जर या वनस्पतीच्या कंद पाहिजे असेल तर मदन मस्त या नावाने तुम्हाला बाजारामध्ये हा कंद मिळून जाईल किंवा शेवळ्याच कंध म्हटले तरी तुम्हाला तो मिळून जाईल. विशेषता पुरूषांसाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. वा’जीकरणासाठी ही वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून केला जातो. आणि खूप उपयुक्त अशा पद्धतीची वनस्पती आहे मुळव्याधीचा त्रा’स जरी असेल तरी सुद्धा या वनस्पतीच्या कंदा ने तो सहज रीत्या निघून जातो. कुठलाही मुळव्याध असू दे तो निघून जातो तर ही लाख मोलाची वनस्पती आहे.

पावसाळ्या मध्ये सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. या वनस्पती चा वापर तुम्ही आवश्यक कराकरा. आणि अश्याच नव-नवीन उपयासाठी हा लेख वाचा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.