Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हे 7 संकेत सांगतात की आपण नरकातून आला आहात.? अशी लक्षणे जाणवू लागलीत तर समजून जा की..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्म ग्रंथात हे सांगितले आहे की, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या मृ’त्यूनंतर त्याने केलेल्या पाप आणि पुण्याच्या आधारावर त्याला स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते. या कर्माचे निर्धारण आणि फळ गरुड पुराणात विस्तारित सांगितले आहे. तुम्हाला माहित आहे का ? याच पुराणात अशी सात लक्षणे सांगितले आहेत, त्याने आपण जाणून घेऊ शकतो की,

मनुष्य पूर्व ज’न्मानंतर स्वर्गात गेला होता कि नरकात. चला तर आता आपण ही लक्षणे काय आहेत ते पाहूयात. या संदर्भात गरुड भगवान विष्णूला सांगतात की, जेव्हा आत्मा आपल्या केलेल्या पाप कर्मानुसार नरक यातना भोगते, पुढच्या ज’न्मात कुठला रूपात ज’न्म मिळतो ? या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीहरी म्हणतात की, नरका मध्ये पाप कर्माची शिक्षा भो’गल्यानंतर जेव्हा पुन्हा ज’न्म घेण्याची वेळ येते,

तेव्हा त्याच्या कर्माचा प्रभाव राहतो. याच आधारावर त्याला नवीन ज’न्म मिळतो. पहिले लक्षण, ज्याने आपल्या मागच्या मानव ज’न्मात ब्रह्म ह’त्या केली आहे असे लोक नरक यातना भो’गल्यानंतर पुढच्या ज’न्मात क्षयरो’गी बनतात. गो ह’त्या करणारे लोक, कुबडे, कन्या ह’त्या करणारे लोक, ग’र्भपात करणारे आणि ग’र्भपात करवणारे लोक हृदय रो’गी बनतात.

दुसरे लक्षण म्हणजे महिलांचे शो-षण करणारा किंवा कुठल्याही रूपात त्यांना त्रा’स देणारा अशा लोकांना पुढच्या ज’न्मात भयानक रो’गांचा सामना करावा लागतो. तीसरे लक्षण आहे, गरुड पुराणानुसार मांस खाणाऱ्या व्यक्तीला पुढच्या ज’न्मात अवयवांशी जोडलेल्या सम’स्या होतात. दा’रू पिणाऱ्या व्यक्तींचे पुढच्या ज’न्मात दात काळे होतात. दुसऱ्यांची आठवण न काढता मिठाई खाणाऱ्या व्यक्तीला पुढच्या ज’न्मात,

गळ्याशी सं’बंधित रो’ग होतात. श्राद्धाच्या वेळी अशुद्ध दान देणाऱ्या व्यक्तीला पुढच्या ज’न्मात कुष्ट रो’ग भो’गावे लागतात. चवथे लक्षण, घमंडी लोक आपल्या घमंडामुळे गुरूचा अपमान करणारे व्यक्तीला हृदयाचे झ’टके येतात, खोटी साक्षी देणारा ज’न्मापासून आंधळा, गाय आणि ब्रा’ह्मणाला लाथ मा’रणारा लंगडा, मांस विकणारा दुर्भाग्यशाली. पाचवे लक्षण, रत्न चोरणाऱ्या मनुष्याला पुढच्या ज’न्मात मानसिक सम’स्यांना तोंड द्यावे लागते. सोने चोरणाऱ्याला नखांची सम’स्या, अन्य धातूंना चोरणारा पुढच्या ज’न्मात गरीब राहतो,

धान्य चोरी करणारा उंदीर बनतो, पाणी चोरणारा चातक बनतो, वि’ष चोराणारा विंचू बनतो, मध चोरणारा पुढच्या ज’न्मात मधमाशी म्हणून ज’न्माला येतो. सहावी लक्षण, काही व्यक्तीने आपली पतिव्रता पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्री सोबत सं’बंध बनवले तो नरकात दुःख भो’गल्यानंतर पुढच्या जन्मात त्याला एक वाईट स्त्री पत्नी म्हणून मिळते. सातवे लक्षण, जर कोणी मागच्या ज’न्मात दान पुण्य नाही केले,

एकट्यानेच अन्नग्रहण केले, कुठल्याही गरीबाची मदत केली नाही असा व्यक्ती पुढच्या ज’न्मात एका दाण्यासाठी तरसेल आणि भुकेने व्याकुळ होऊन म’रून जातो, व्यक्तीला संतान प्राप्ती होत नाही. या सात लक्षणांवरून समजते की, व्यक्ती मागच्या ज’न्मानंतर नरकात गेला होता की नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का ? नरक कुठे आहे आणि किती प्रकारचे आहे?

धार्मिक मान्यतेनुसार नरक अशी जागा आहे की पापी लोकांची आत्मा दंड भो’गण्यासाठी पाठवली जाते. दंड भो’गल्यानंतर त्यांच्या कर्मानुसार दुसऱ्या यो नी मध्ये ज’न्म होतो. असे सांगितले जाते की स्वर्ग पृथ्वीच्या वरती आहे आणि नरक पृथ्वीच्या खाली म्हणजेच पाताल भूमीत आहे. ध’र्म देवता आणि पितरांचा अपमान करणारे, पापी, मूर्चीत, क्रोधी, कामी आणि अधोगामी व्यक्ती नरकामध्ये जात असतात.

पापी आ’त्मा जि’वंत असताना नरक यातना भोगतेच परंतु मे’ल्यानंतर सुद्धा त्या पापी मला त्याच्या बापानुसार वेग-वेगळ्या नरकामध्ये काही वेळासाठी राहावे लागते, तिथे त्याचा सामना नरक देवता यमराज यांच्याशी होतो. नरकाचे प्रकार श्रीमद् भागवत पुराण आणि मनुस्मृति यामध्ये सांगितल्याप्रमाणे नरकाची नावे आहेत तामिस्त्र, अंधसित्र, रौवर, महरौवर, कुंभीपाक, कालसूत्र, आसीपवन, सकूरमुख, अंधपुर, मिभोजन, संदेश, तपत्सूर्मी, वज्रकन्टकशालमली, वैतरणी, पुयोद इ.

असे अठ्ठावीस प्रकारचे नरक मानले गेले आहेत हे सर्व धरती वरतीच आहेत असे सांगितले गेले आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.