हे 7 संकेत दिसत असतील तर समजून जा की, तुम्ही जन्माच्या आधी स्वर्गात होता.. जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जेव्हा कधी व्यक्ती जन्म घेतो तेव्हा तो आपल्या मागच्या जन्माचे सर्व काही विसरून गेलेला असतो. तो गेल्या जन्मी कोण होता ? तो स्वर्गात होता, नरकात होता की पितृ लोकात होता त्यातले त्याला काहीही माहीत नसते. पण तुम्हाला माहित आहे का ? गरुड पुराणांमध्ये अशा सात संकेतांविषयी सांगितले गेले आहे ज्यांच्यामुळे आपण मनुष्याच्या गेल्या जन्मा विषयी जाणून घेऊ शकतो.
गरुड पुराणानुसार मनुष्याचा आत्मा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात तोपर्यंत भटकत असतो जोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळेपर्यंत पृथ्वीवरती तो आत्मा जन्म घेत असतो. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला त्याच्याकर्मानुसार स्वर्गलोकात, नरकात किंवा पितृ लोकात पाठवले जाते. येथे काही काळ राहिल्यानंतर माणसाला पुन्हा पृथ्वीवरती नवीन जन्म घेऊन पाठविले जाते.
नवीन जन्म घेतल्यानंतर तो व्यक्ती हे विसरून जातो की, तो कोणत्या लोकांतून आला आहे. गरुड पुराणात असे सांगितले आहे की, ज्या व्यक्तीने स्वर्गलोकात राहून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला असेल तर त्या व्यक्तीमध्ये काही खास गुण दिसतात. स्वर्गलोकांतून सुख भो’गून पृथ्वीवरती पुनर्जन्म घेतलेल्या लोकांमध्ये पहिला दिसून येणारा खास गोड म्हणजे,
यांच्या मध्ये दया भव असणे. असे लोक फार दयाळू असतात, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारे असतात, असे लोक दुसऱ्यांना कधीच त्रा’स देत नाहीत, हे लोक माणसाच्या प्रति दयाळू असतातच परंतु प्राण्यांवरती सुद्धा यांचा विशेष जीव असतो. असे म्हटले जाते की, अशा लोकांच्या घरी परमेश्वर सुद्धा वास करतो. हिं’दू ध’र्मानुसार दान करणे हा सर्वात मोठा ध-र्म मानला गेला आहे.
जो व्यक्ती मोठ्या मनाने कुठलाही विचार न करता दानध’र्म करत असेल तर असा व्यक्ती स्वर्गलोकांतून आला आहे असे मानले जाते. गरुड पुराणानुसार स्वर्गातून आलेला व्यक्ती दुसऱ्याच्या प्रति चांगला व्यवहार ठेवतो. दुसऱ्या विषयी नेहमी चांगलेच बोलतो. त्याच्या मुखात सदैव राम नामाचा जप असतो त्यामुळे असे लोक दुसऱ्यांना प्रिय असतात.
लोकांचे नेहमी चांगले झालेले बघतो. लोकांना चांगल्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करतो. गरुड पुराणानुसार स्वर्गातून सुख उपभोगन आलेल्या व्यक्तीचा आत्मा फार पवित्र असतो. त्याच्या चेहऱ्यावरती तेज असते. असा व्यक्ती जेथे कुठे जातो तेथे लोक त्याला आकर्षित होतात. आपल्या चांगल्या व्यवहाराने असा व्यक्ती लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो.
पुराणानुसार स्वर्गलोकात राहून आलेला व्यक्ती नेहमी दुसऱ्याची मदत करतो त्यामुळे देवाची कृपा त्याच्यावरती चांगली असते. परमेश्वराची चांगली कृपा असल्यामुळे अशा व्यक्तीचे स्वास्थ्य चांगले असते शिवाय अशा व्यक्तींना मृत्यू देखील लवकर आणि पीडा रहित येतो. गरुड पुराणात तसेच या गोष्टींचा उल्लेख चाणक्य नीति मध्ये सुद्धा केला गेला आहे.
यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, स्वर्गातून पुनर्जन्म घेऊन आलेला आत्मा सर्वांना प्रिय असतो. तो पृथ्वीवरती मधुर वाणी बोलतो यातून त्याच्या चांगल्या संस्काराची ओळख होत असते. आचार्य चाणक्य असे सांगतात की, जो व्यक्ती राम नामाचा जप करतो, लोकांना धार्मिक शिक्षण देत असतो, लोकांची मदत करत असतो त्याच्या या स्वभावाने आणि,
संस्कारामुळे तो मनुष्य जन्मापूर्वी स्वर्गलोकात राहिले असे म्हटले जाते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.