Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हे 4 संकेत सांगतात की तुमच्या जवळपास आत्मा आहे.. तुम्हाला जर असे जाणवू लागले तर समजून जा की..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? की अचानक तुम्हाला कसला तरी विचित्र आवाज ऐकू आलाय किंवा अचानक एखादा सुगंध आलाय. कधीकधी तर आपल्याला असेही वाटत असते की आपल्या सोबत कोणीतरी आहे, वास्तविक आपल्या सोबत कोणीच नसते. अशा घटना हेच संकेत देत असतात की, कोणी आत्मा आपल्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्या ध’र्म ग्रंथांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या संकेतांविषयी आणि त्यांच्या अर्थाविषयी विस्तारित स्वरूपात सांगितले गेले आहे. चला तर मग आज आपण असे चार संकेत पाहुयात ज्याने हे कळते की, आपल्या आजूबाजूला आत्मा आहे. १) जूळे नंबर :- मित्रांनो तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला एखाद्या नंबरची जोडी पाहिली असेल आणि,

ती जोडी पुन्हा पुन्हा तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या सोबत अदृश्य असे कोणीतरी आहे. जो तुमच्या पर्यंत खास संदेश पोहोचवू इच्छित आहे. २) जनावरांचे वेगळ्या पद्धतीचे वागणे :- जनावर अदृश्य शक्तींना मनुष्यापेक्षा लवकर ओळखत असतात. तुम्ही कुठे जात असाल आणि तुमच्या आजूबाजूची जनावरे विचित्र पद्धतीने वागू लागली आणि,

तुमच्या जवळ येण्यापासून घाबरू लागली तर समजून जा की तुमच्या सोबत अदृश्य आत्मा आहे. ३) खोलीतील तापमानात अचानक होणारा बदल :- बाहेरील वातावरण चांगले आहे परंतु अचानक तुमच्या खोलीतील गर्मी वाढू लागली आहे असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का ? किंवा अचानक तुम्हाला थंडी वाजू लागली तर हा पण एक संकेत आहे की,

तुमच्या शिवाय त्या खोलीमध्ये तुमच्या सोबत अजून कोणीतरी आहे. ४) सुगंध येणे :- मित्रांनो तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला एकाच प्रकारचा वास येत असेल म्हणजेच समजा तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा सुगंध येत आहे परंतु आजूबाजूला कुठेही गुलाबाचे फुल नाही आहे, असे असून देखील तुम्हाला त्या फुलाचा सुगंध येत असल्यास याचा अर्थ असा आहे की,

अदृश्य रुपात तुमच्या सोबत नेहमी कुणीतरी आहे. जर हा सुगंध चांगला असेल तर असू शकते ते तुमच्या सोबत असलेला आत्मा तुमच्या भल्यासाठी आहे. परंतु जर येणारा सुगंध खराब असेल तर तुमच्यासोबत असलेला आत्मा तुम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे. मित्रांनो आपल्या ध’र्म ग्रंथांमध्ये या चार संकेता शिवाय अजून काही संकेतांविषयी सांगितले गेले आहे की,

जे तुमच्या सोबत असलेल्या अदृश्य शक्तींना ओळखण्यासाठी तुमची मदत करतील. ५) तुम्ही एकटे असताना तुम्हाला कोणीतरी स्पर्श केल्याचा भास होणे :- जर तुम्ही एकटे असाल तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल परंतु तरीदेखील तुम्हाला कोणीतरी तुम्हाला स्पर्श करत आहे असा भास होत असेल किंवा अचानक तुमच्या पायामध्ये तीव्र वेदना होत असतील,

तर याचा अर्थ असा असतो की तुमच्या परिवारातील मृत व्यक्ती तुमच्या आसपास आहे. ६) विनाकारण सावली दिसणे :- तुम्ही एकटेच रात्री काम करत असाल तर बरेचदा असे वाटते की, आपल्या बाजूने अचानक कोणीतरी गेले त्याची सावली तर आपल्याला दिसते पण नीट पाहिले तर तेथे कोणीच नसते याचा अर्थ असा आहे की कोणीतरी तुमच्याशी संपर्क करू इच्छित आहे.

७) घड्याळाचे एका निश्चित वेळेवर थांबणे :- घड्याळ मधील असलेली बॅटरी तुम्ही नुकतीच बदलली आहे परंतु तरीसुद्धा तुमचे घड्याळ जर एकाच वेळेवर येऊन पुन्हा-पुन्हा थांबत असेल तर नीट आठवून पहा की, त्या वेळेला तुमची एखादी आठवण तर जोडली गेली नाहीये ना ? जर या वेळेस तुमच्या परिवारातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला असेल तर,

ही वेळ तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देत असते. ती मृत व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. ८) विचित्र आवाज आणि संगीताची धून :- जर तुम्हाला विचित्र आवाज ऐकू येत असतील आणि तुम्हाला कोणीतरी हाक मारत आहे असा भास झाला तर समजून जा की कोणीतरी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.