ही 5 कामे केल्याने आपला मृत्यू लवकर होतो.. चुकुनही ही कामे करू नका नाहीतर तुमच्यासोबतही..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक मनुष्याला वाटते की, आपण जास्तीत जास्त जगावे. परंतु प्रत्येक मनुष्याचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. आयुष्याच्या अर्ध्यावरच त्यांना अनेक आ’जारांना बळी पडावे लागते आणि त्यांचा मृत्यू होतो. तुम्हाला हे माहित आहे का ? मनुष्याच्या काही कर्मामुळे त्याचे आयुष्य कमी होत असते. आज आपण अशीच काही कर्मे पाहणार आहोत ज्याच्यामुळे माणसाची आयु कमी होते.
महाभारतामध्ये मनुष्याच्या अशा अनेक कर्मा विषयी सांगितले गेले आहे. जी कर्मे केल्याने माणसाची आयु कमी होते. मनुष्य मे’ल्यानंतर त्याने आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या व वाईट कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकाचा मार्ग प्राप्त होत असतो. परंतु जि’वंत असताना मनुष्य कसा वागतो यावरून त्याचे भविष्य ठरविले जात असते. १) धार्मिक गोष्टींचे उल्लंघन :- महाभारत ग्रंथानुसार,
जो व्यक्ती धार्मिक नियमांचे उल्लंघन करतो, ध’र्माची निंदा करतो अशा व्यक्तींची आयु कमी होऊ लागते. या उलट जे लोक ध’र्मामध्ये सांगितले गेलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे करतात, पूजा अर्चना करतात, नेहमी सत्याच्या मार्गावरती चालतात असे लोक शंभर वर्षांपर्यंत जगतात.
२) दुसऱ्या सोबतचे वागणे :- आपण समोरच्या व्यक्तीसोबत कसे वागतो यावरूनच समोरचा व्यक्ती आपला शत्रू किंवा मित्र बनत असतो.
व्यक्ती सर्वांशी प्रेमाने बोलतो, कधीही अपशब्द वापरत नाही आणि आपल्या क्षमतेनुसार लोकांची मदत करतो अशा लोकांच्या आयु मध्ये वृद्धी होते. त्याचप्रमाणे मोठ्या लोकांचा आदर करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात वाढ होते. जे लोक साध्या लोकांवरती अ-त्याचार करतात, त्यांना त्रास देतात त्यांचे आयुष्य कमी होऊ लागते. सज्जन लोकांना दुःख देणे पापाच्या श्रेणीत येते.
३) भोजनामध्ये कमी शोधणे :- काही लोकांना ही सवय असते की, जेवत असताना जेवणामध्ये काही ना काही कमी शोधून काढणे जसे की, जेवणामध्ये मीठ कमी आहे किंवा जास्त आहे, जेवण चांगले बनलेले नाही इत्यादी. परंतु अशा वागण्याला शास्त्र संमती देत नाही. आपल्या ध’र्मात अन्नाला देवता मानले गेले आहे. गरुड पुराणात देखील,
विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतः भगवान विष्णू यांनी विस्तारित स्वरूपात दिली आहेत. भगवान विष्णू यांनी मनुष्याचे जीवन व्यवस्थित पद्धतीने होण्यासाठी नियम सांगितले आहे. तसेच गरुड पुराणांमध्ये मनुष्याच्या काही सवयींना चुकीचे सांगितले गेले आहेत त्या सवयी खालील प्रमाणे, १) सकाळी उशिरा उठणे :- शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर उठणे सर्वात योग्य सांगितले गेले आहे.
सकाळी चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंतची वेळ ब्रह्म मुहूर्त असते. ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला चांगले आरोग्य आणि चांगले आयुष्य प्राप्त होते असे म्हटले जाते. यावलट उशिरा उठणाऱ्या लोकांना शा-रीरिक स्वास्थ्य लाभत नाही व त्यांची रो’गप्रतिकार शक्ती कमी होते. २) नखे खाणे :- मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की बऱ्याच जणांना नखे खाण्याची सवय असते परंतु असे करणे साफ चुकीचे आहे.
असे केल्याने लोकांमधील जंतू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. या संदर्भात गरुड पुराणांमध्ये सांगितले आहे की, जो व्यक्ती रोज स्नान करत नाही त्याच्या आयुष्य कमी होत असते. ब्रह्म मुहूर्ता वरती उठून स्नान करणे शा-री रिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा चांगले असते. ३) सकाळी सं-भोग करणे :- सकाळी सं-भोग केल्याने शरीरामधील ताकद कमी होऊन कमजोरी वाढते.
ऋषीमुनींनी सकाळची वेळ ही प्राणायाम आणि योगा साधनेसाठी निश्चित केली आहे ज्यामुळे शरीरामध्ये शक्ती चा संचार होईल. ४) शिळे मांस खाणे :- हिं-दू ध’र्मामध्ये मांसाहार करणे वर्जित आहे परंतु तरीसुद्धा काही लोक मांसाहार करतात. पण तुम्ही जर शिळे मांस खाल्ले तर याचा तुमच्या शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. असे खाल्ल्याने गंभीर आ-जार उत्पन्न होऊ शकतात.
५) उघड्यावर ल-घवी करणे :- जर तुम्ही भारतात राहत असाल तर लोकांना उघड्यावरच ल-घवी करताना तुम्ही पाहिले असेल. अशाने हे लोक वातावरण प्रदूषित करतातच परंतु ध-र्मग्रंथानुसार ही कृत्य तुमचे आयुष्य कमी करण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते. म्हणून उघड्यावर ल-घवी न करता शौ-चालयाचा वापर करावा. मित्रांनो जर तुम्हाला दीर्घायु व्हायचे असेल तर या सगळ्या गोष्टी टाळून एका चांगल्या निरो’गी आयुष्याचा लाभ घ्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.