शास्त्रानुसार 5 महापुण्य कोणते आहेत पहा.. हे आहेत सर्वात मोठे पुण्य.. जाणून घ्या
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हिं’दू ध’र्मशास्त्रानुसार जी चांगली कर्मे मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देतात त्यांना पुण्य कर्म असे म्हटले आहे. याच मोक्ष प्राप्तीसाठी मनुष्य चांगले कर्म करण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु कलियुगामध्ये हे ओळखणे थोडे कठीण जाते की, कोणते कर्म केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आज आम्ही तुम्हाला पाच कर्मांविषयी सांगणार आहोत,
ज्यांना आपल्या ध’र्मशास्त्रामध्ये महापुण्याचे स्थान दिले आहे. भगवान शंकराने श्लोकाच्या सहाय्याने पाप आणि पुण्य विषयी लोकांना माहिती दिली आहे. शिवपुराणामध्ये असणाऱ्या एका कथेनुसार त्या दिवशी महादेव हिमालयामध्ये तपश्चर्य करत होते. माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की, सर्वात मोठे पाप कोणते आणि कोणते कर्म केल्याने मोठे पुण्य कमावता येते.
त्यावर भगवान शंकराने सांगितले की, सत्य बोलणे आणि दुसऱ्यांना मान देणे सर्वात मोठे पुण्य आहे. दुसऱ्याला त्रा’स दिला दुसऱ्याचा छळ केला तर हे सर्वात मोठे पाप आहे. मृत्यूनंतर असा व्यक्तीला नरकामध्ये सुद्धा यातना भो-गाव्या लागतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अशा पाच सत्कर्मांच उल्लेख मिळतो ज्यांना महापुण्याचा दर्जा प्राप्त आहे.
हिं’दू ध’र्मशास्त्रानुसार एखादा व्यक्ती निस्वार्थपणे अन्नदान करतो, भूक लागलेल्या मनुष्याला किंवा प्राण्याला अन्नदान करतो त्यावेळी असा व्यक्ती सर्वात मोठे पुण्य कर्म करत असतो. ध’र्मशास्त्रानुसार भूमी दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. महाभारतामध्ये असे सांगितले गेले आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या हातून परिस्थितीमुळे एखादे पाप घडले असेल तर,
अशा व्यक्तीने भूमीचा थोडा हिस्सा दान केला तर तो व्यक्ती पापमुक्त होतो. तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल की, पूर्वीचा राजा महाराजा भूमीदान करायचे. राजा राज्य करत असताना त्याच्या हातून नकळत झालेले पाप भूमिदान केल्याने निघून जाते असे मानले जायचे. आश्रम, विद्यालय, भवन, ध’र्मशाला आणि गोशाळा यासाठी जर तुम्ही भूमिदान करत असाल तर ते सर्वात मोठे पुण्य आहे असे म्हटले जाते.
ज्याप्रमाणे सनातन ध’र्मात गाईला मातेच्या दर्जा दिला गेला आहे त्याप्रमाणे गौदानला सुद्धा पाच पुण्यक्रमांमध्ये स्थान दिले आहे. गौदान करतो त्या व्यक्तीचे या जन्मातच नाही तर पुढच्या त्यांनी सुद्धा कल्याण होते. ध’र्मामध्ये लग्न करतेवेळी रिती रिवाजांचे पालन केले जाते यापैकी एक कन्यादान सुद्धा आहे. शास्त्रामध्ये कन्यादानला महादान सांगितले गेले आहे.
ध’र्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले सर्वात महत्त्वाचे पुण्य कर्म आणि दान आहे ते म्हणजे विद्यादान. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले गेले आहे. विद्याचे कारण आज आपण जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडत असतो. ध’र्मशास्त्रानुसार अन्नदान केल्याने भुकेल्या माणसाचे एकदा पोट भरू शकते परंतु एखाद्या व्यक्तीला विद्येचे दान केल्याने तो व्यक्ती पूर्ण आयुष्यभर,
स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो. असे करून तो व्यक्ती स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी दोन वेळच्या भोजनाची सोय नक्कीच करू शकतो. आजच्या काळात विद्येच्या नावाखाली व्यवहार केला जातो. भरपूर पैसा कमावण्याचे एक साधन असल्याचे समजले जाते असे करून लोक पैसा कमावतात परंतु पुण्य कमावू शकत नाहीत.
विद्येचा व्यवहार करण्यापेक्षा प्रसार करण्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला हवे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.