Alphamarathi.com

Super Fast Marathi News
विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित.. सांगितले लग्नानंतर ही गोष्ट केल्याने त्यांचे अंग मोठे होतात.. जर पती दररोज.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्ही देखील हा अनुभ घेतला असेलच, लग्नानंतर मुलींच्या श-रीरात बरेच बदल घडून येत असतात. तर मित्रांनो हे बदल नेमके कशामुळे होत असतात ? हे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच तरून मुलांना देखील विवाहित महिला आवडत असतात. ते विवाहित महिलेकडे लगेच आक’र्शीत होतात. याचे काय कारण असू शकते तुम्हाला माहित आहे का ?

मित्रांनो लग्नाआधी सडपातळ मुलींनी कितीही तब्बेत सुधारायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. तर लग्न झाल्यावर त्याच सडपातळ मुलींमध्ये लगेच फरक दिसून येतो. लग्न होण्याआधी मुलगी दिसायला सालस, सोजवळ, सुंदर मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. कारण लग्न होण्याआधी या मुलींवर फारशी जबाबदारी नसते,

ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात. त्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असतात. त्या जेवणाची, खाण्या पिण्याची सगळी पथ्य पाळतात व त्यामुळे त्यांची तब्बेत अगदी छान आणी गुटगुटीत असते व त्यामुळे स्त्रिया या जादातर लग्नाआधी स्लिम असतात, तसेच लग्न होण्याचे, नवीन जीवनसाथी भेटण्याची चिंता सुद्धा त्यांचं डोक्यात असल्याने त्या बारीक असतात,

काही मुली डाएट करतात तर काही जिम लावतात, काही मुली फिरायला जातात, घरीच योगा, ध्यान, व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचे श-रीर एकदम फिट राहत, स्थूलता वाढत नाही. चेहऱ्यावर चमक तसेच सौदर्य सुद्धा चांगले राहते, तेज राहते. शरीर लवचिक राहते. विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर,

फि’जी’कल आणि में’टल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात. याशिवाय त्यांच्यात अनेक मा’नसिक आणि शा-री रिक बदल होतात. लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात परंतु हे बदल कोणत्या कारणामुळे होतात याचं उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे.

या सर्व्हेत महिलांना घेऊन अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्व्हेत १८ ते २६ वर्ष वयाच्या १४८ महिलांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांच्या लग्नांतर त्यांच्या कोणते मा’नसिक आणि शा-रीरिक बदल होतात यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण असा एक सर्वे केला असता ज्यामध्ये कुं’वारी व विवाहित महिला यांची विविध मते जाणून घेतली.

कुमारी मुलींनी सर्व फिटनेस, करिअर, जॉब यांची कारणे स्लिम असण्यासाठी दिलीत तर ज्या विवाहित महिला होत्या त्यांनी त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल काही खास कारणे सांगितले आहेत. त्यांनी त्यांचे वै-वाहिक जीवन सुखी असल्या कारणाने, तसेच मनासारखा पती मिळाल्याने, तसेच सासरचे सुख, तेथील आनंद व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीराकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नसल्याचं सांगितलं,

ज्यामुळे शरीर जास्त जाड बनत. तसेच काहीजण असे म्हणतात की, लग्नांनंतर शा-री रिक सं’बंध बनतात. ज्यामुळे शरीर वाढते व चेहऱ्यावरची चमक सुद्धा, श’रीराला विशेष असा आकार येऊ लागतो. त्यामुळे श-रीराचा विशेष असा भाग आक’र्षक दिसू लागतो. तसेच सासरी मुलींना स्वतःकडे लक्ष द्यायला माहेर सारखा किंवा तितका वेळ मिळत नाही.

त्यामुळे त्यांना व्यायाम करता येत नसल्याने फारच कमी विवाहित स्त्रिया लग्नानंतर स्लिम राहतात. तसेच काही स्त्रियांनी असेही सांगितले आहे की, लग्नांनंतर त्यांचा पतीशी अगदी जवळून सं’बंध येतो व शा-री रिक सुखामुळे काही महिलांची जाडी वाढते. पण तरीही काही ठोस असे कारण अजूनही वैज्ञानिक लोकांना सापडले नाही. स्त्रिया लग्नाआधी घरी माहेरी फक्त स्वतःकडे लक्ष देतात त्यामुळे पार्लर, स्लि म ने स,

फिटनेस यांच्याशी खूपच जवळचा सं-बंध येतो याउलट सासरी सर्व जबाबदारी घेत असल्याने बाकीच्या गोष्टींना त्यांना प्राधान्य देता येत नाही, त्यामुळे त्या स्लिम राहत नाहीत तसेच ग-र्भ वती महिला, बाळाला ज न्म दिलेल्या स्त्रिया देखील जाडच राहतात कारण त्या त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष देतात. म्हणूनच लग्नाआधी ज्या स्त्रिया स्लिम आणि फिट असतात त्या अपवाद सोडता लग्नानंतर मोठ्या दिसतात.

काही स्त्रिया जर श-रीराचा आकार जास्त वाढत असेल तर त्या लग्नानंतरही जिम लावतात व आपले शरीर आक’र्षक ठेवतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.