Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वाईट वेळ येण्यापूर्वी देव देतात हे 5 संकेत.. वेळीच जाणून घ्या.. नाहीतर तुमच्या सोबतही..

नमस्कर मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे येणे जाणे हे चालूच असते. आपल्याला यासाठी नेहमी तयार असायला हवे. चांगली वेळ जेवढी हसत खेळत निघून जाते, वाईट वेळ पार करणे तेवढेच कठीण असते. आपल्या आयुष्यात कधी दुःख येईल हे कुणालाच माहीत नसते. वाईट वेळ येण्याआधी देव आपल्याला काही संकेत देत असतात,

ते संकेत जर आपण ओळखले तर येणाऱ्या संकटासाठी आपण पूर्वतयारी करू शकतो. चला तर आपण पाहूयात की ते कोणते पाच संकेत आहेत जे वाईट वेळ येण्याआधी देव आपल्याला देत असतो. १) वाईट स्वप्न पडणे :- दिवसभरामध्ये आपण कुठल्या गोष्टीची चिंता करत असून अशावेळी रात्री झोपल्यानंतर आपल्याला वाईट स्वप्न पडणे हे सहाजिक आहे परंतु,

एकच स्वप्न जर सारखे सारखे पडत असेल तर यामागे काहीतरी कारण असते. अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वप्नांच्या सहाय्याने देव काही संकेत देत असतो. ध’र्मशास्त्रानुसार जर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्ती वरती संकट येणार असेल तर त्या सं’बंधीची स्वप्ने आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील अशा प्रकारचे स्वप्न सारखे पडत असतील तर,

रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसाचे पठण करावे किंवा तुमच्या आराध्या दैवताची पूजा करून झोपावे. अशाने तुम्हाला पडणारे वाईट स्वप्न दूर होतील आणि संकटे सुद्धा कमी होतील. २) मांजराचे रडणे :- पुराण काळापासून मांजरीचे रडणे हे शुभ मानले गेले आहे. घराबाहेर मांजरीचे रडणे आहे अशुभ संकेत मानले जाते कारण कुत्रा आणि मांजर,

यांना भविष्यात होणाऱ्या वाईट गोष्टींची आधीच चाहूल लागते असे म्हटले जाते. एखादी काळी मांजर अचानक तुमच्या घरात येऊन तुम्हाला रागाने पाहत असेल तर समजून जा की, तुमच्या सोबत काहीतरी वाईट घटना घडणार आहे. अशावेळी त्या मांजरीच्या डोळ्यात न पाहता तिला तिथून हाकलवून द्या आणि ईश्वराकडे तुमचे कुटुंब सुखी ठेवण्याची प्रार्थना करा.

३) भिंतीवरील पालींचे भांडण :- शकुंत शास्त्रामध्ये मांजरी बरोबरच पाली बद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. शास्त्रानुसार पाल चांगले व वाईट असे दोन्ही संकेत देत असते. घरामध्ये जर दोन पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजून जावे की घरामध्ये काहीतरी वाईट घटना घडणार आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये वाद विवाद होऊ शकतात.

४) दूध खराब होणे :- ज्योतिष शास्त्रामध्ये दूध खराब होणे हे अशुभ मानले जाते. जर वारंवार दूध उकळून बाहेर पडत असेल किंवा खराब होत असेल तर त्याला वास्तुदोष सुद्धा कारण असू शकते. जर दूध पीत असताना दुधाचा ग्लास खाली पडला तर हा शिव संकेत मानला जातो. असे झाल्यास घरामध्ये मोठा क्लेश होण्याची शक्यता असते.

५) डोळा फडकणे :- डावा डोळा फडकणे शुभ मानले गेले आहे असे झाल्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो किंवा तुमच्या आयुष्यात चांगली घटना घडू शकते असे म्हटले जाते परंतु उजवा डोळा फडकणे हे अशुभ मानले गेले आहे. असे झाल्यास तुमची तुमच्या दुश्मनासोबत मोठे भांडण होऊ शकते किंवा जुनी दुश्मनी वाढू शकते. यामुळे तुमचा ताण तणाव वाढू शकतो.

टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश करू नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नका. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.