लसणासोबत खा हा 1 पदार्थ.. मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही.. BP गोळी बंद, ब्लॉकेजेस, गुडघेदुखी मुंग्या बंद.. एकदा पहाच..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणामध्ये चवीसाठी नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔ’षधी असे म्हटले जाते कारण घरातील हा पदार्थ काळरूपी कसल्याही प्रकारचा हृदय रो’ग असेल, हृदया सं’बंधी कसल्याही तक्रारी असेल या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतोच. सोबतच बऱ्याचशा व्यक्तींना सांधेदुखी असते,
सांध्यांमध्ये कटकट आवाज येत असेल, हातापायांना बधिरता येत असेल, हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील अशा सर्व सम’स्या सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ, घाबरल्या सारखे होते, BP चा त्रास, शुगर या सर्व सम’स्यांवर आजचा उपाय गुणकारी ठरणार आहे. मित्रांनो, आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम् लागणार आहे म्हणजे लसूण.
मित्रांनो, लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्परस, पोटॅशियम, आयर्न, आयोडीन, व्हिटॅमिन A , C असे अनेक घटक यात आढळून येतात. ज्यामुळे साधारण आजा’रापासून दुर्धर आ-जार देखील नष्ट करण्याची क्षमता या लसणामध्ये आहे. मित्रांनो, सोबतच लसणामध्ये ऑलेसिन नावाचा घटक आहे तो अँटीबॅक्टरीयल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आहे.
त्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते त्यामुळे डायबेटिज कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते म्हणून या लसणाचा वापर डायबेटिज असणाऱ्या व्यक्तींनी देखील करायचा आहे. सोबतच ज्यांना खूप जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तींनी लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवली तरी नाक मोकळे होण्यास मदत होते.
घशात खवखव होत असेल तर ती सुद्धा बंद होते. असा देखील लसणाचा अत्यंत साधा आणि सोपा वापर करता येतो. लसूण मध्ये ऑलेसिन नावाचे घटक र’क्त पातळ करण्यास मदत करत असते. या सोबत जर तुम्ही र’क्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर यादरम्यान लसूण कच्चा खाऊ नये. इतर पदार्थांमध्ये मिक्स करून त्याचे सेवन करण्यास काही हरकत नाही.
हृदया सं’बंधी सर्व तक्रारी हार्ट अ’टॅक आलेला असेल किंवा आयुष्यात कधीच हार्ट अ’टॅक न येण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त आहे. सोबतच मित्रांनो ज्यांना बऱ्याच दिवसांपासून बी.पी च्या गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या बंद होण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो. मित्रांनो यासाठी तुम्हाला गावठी लसूण घ्यायचा आहे, जर तुम्हाला गावठी लसूण उपलब्ध नाही झाला तर,
जाड पाकळ्या असलेला लसूण घेऊ शकता. मित्रांनो या उपायासाठी साधारण १० लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. त्या १० पाकळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक कप दूध आपल्याला लागणार आहे. त्या एक कप दुधात त्या बारीक ठेचलेल्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि उकळायला ठेवायचं आहे.
१० मिनिटात दुधाला उकळी आल्या नंतर ते कपात ओतून घ्यायचं आहे. हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उपाशी पोटी घ्यायच आहे. मित्रांनो ज्यांना दुधात घेणे शक्य नाही अशा लोकांनी १० पाकळ्या घेऊन अर्धा चमचा साखर टाकायची आहे अर्थात ज्यांना शुगर नाही त्यांनीच हा उपाय करायचा आहे.
आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे कुटून घ्या आणि याचे सेवन सकाळी उपाशी पोटी करायच आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला सलग ७ दिवस करायचा आहे. सांधेदुखी असेल, हृदया सं’बंधी कोणताही आ-जार असेल, र’क्तामध्ये ब्लॉकेज असेल त्यावर अत्यंत गुणकारी म्हणून हा उपाय आहे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा,
तसेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करा. टीप :- मित्रांनो वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.