लक्ष्मीपूजन ! अंघोळीच्या पाण्यात टाका हि 1 वस्तू.. माता लक्ष्मी सोन्याच्या पाऊलांनी येईल घरी..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, धनत्रयोदशी झाल्यानंतर म्हणजे नरक चतुर्दशी तसेच लक्ष्मीपूजनचा दिवाळीतील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलेले आहे. भविष्यपुराण आणि पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतो तो व्यक्ती दीर्घायुष्य होतो. त्याचे शरीर स्वस्थ रहाते. त्याच्या सर्व पापांच्या नाश होतो.
अशा व्यक्तीला नरक यातना भो’गावे लागत नाही. तसेच यमाच्या पाशातून देखील त्या व्यक्तीची सुटका होते म्हणूनच याला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आंघोळ करत असताना तुम्ही पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे या अभ्यंग स्थानाचा पुरेपूर लाभ तुम्हाला प्राप्त होईल. कुठली आहे ती वस्तू ?
चला तर म जाणून घेऊयात. जो व्यक्ती या दिवशी सूर्योदयानंतरही झोपलेला राहतो त्या व्यक्तीच्या सर्व पुण्यांचा नाश होतो. त्याच्या शरीर देखील स्वस्थ रहात नाही त्याचबरोबर अशी व्यक्ती अभ्यंध स्नानाच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादापासून वंचित राहतो. या दिवसाची जी महत्त्व आहे जे पुण्य आहे ते त्याला मिळत नाही. परिणामी त्याच्या जीवनातील अडचणी आणि सम’स्या वाढतच जातात.
त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की, या दिवशी तुम्हाला सूर्योदयापूर्वीच अंघोळ करायची आहे. अभ्यंग स्नान करायचे आहे मित्रांनो आपण आता पाहणार आहोत की अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सकाळी जे तुम्ही अभयारण्य स्नान कराल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला कुठली वस्तू टाकायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्नान करण्या अगोदर तुम्ही संपूर्ण शरीराला,
तिळाच्या तेलाने मालिश करा तसेच सुगंधित उटणे देखील लावा. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे आवळा, शिककाई, रिठा किंवा आंब्याचा पाक. मित्रांनो या सर्वांपैकी म्हणजे जितक्या वस्तू आपण आता ऐकल्या त्यापैकी जी वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असेल ती वस्तू तुम्हाला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्या पाण्याने स्नान करायचे आहे.
या सर्व वस्तूंना आयुर्वेदिक आधार तसेच शास्त्रीय आधार देखील आहे. या वस्तूंमुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गोमू’त्र देखील टाकू शकता. गोमू’त्र टाकल्यास त्याचाही लाख तुम्हाला प्राप्त होईल. मित्रांनो या दिवशी उठणे बेसन हळद या प्रकारच्या नैसर्गिक वस्तूंनी आंघोळ करणे उत्तम असते त्यामुळे या दिवशी आंघोळ करत असताना कुठल्याही साबणाचा उपयोग करू नका या नैसर्गिक वस्तूंनी तुम्ही आंघोळ करा.
आंघोळीनंतर जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर ते परिधान करा. पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंचा आवडता रंग आहे. एक प्रिय रंग आहे त्यामुळे जर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची वस्तू धारण केले तर श्रीहरी विष्ण तुमच्यावर प्रसन्न होतील आणि जिथे श्री विष्णू आहे तिथे तर माता लक्ष्मी येणारच श्रीहरी विष्णू सोबतच तुम्हाला माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होईल.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.