रावणाने म’रताना लक्ष्मणला सांगितले हे 10 गुपिते.. घाण आहे पण सत्य आहे.. जे प्रभू रामालाही माहित नव्हते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपण रावणाला वाईटाचे प्रतीक मानतो. आणि त्याची घृणा सुध्धा करतो. आपण ही गोष्ट जाणतो की तो एक विद्वान पंडित होता. ज्याला ज्योतिषी शिवाय तंत्र विद्येचे सुध्धा ज्ञान होते. पण एका चुकीमुळे त्याला भगवान श्री राम ह्यांचा हातून मृ’त्यु प्राप्त झाला. पण मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का रावणाने म’रायचा आधी लक्षमनाला १० गोष्टी सांगितल्या होत्या.
जे प्रत्येक व्यक्तीला जाणून घेणे महत्वाचं आहे. कारण जो कोणी व्यक्ती रावणाने सांगितलेल्या ह्या १० गोष्टी करेल त्याला त्याच आयुष्य सफल प्राप्त होईल. चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्या १० गोष्टी की होत्या. रामायण नुसार रावण जेव्हा त्याचा अंतिम क्षणात होता तेव्हा भगवान राम ह्यांनी लक्षमनाला जवळ बोलवले आणि म्हणाले की रावण निती, राजनीती आणि शक्तीचा महान ज्ञानी आहे.
अशा वेळेस तो संसार पासून लांब जात आहे तर तू त्याचाकडे जाऊन जीवनाच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घे. ज्यामुळे तुझं आयुष्य पण सफल होईल. मोठ्या भावाचा आदेश मानून लक्षमन रावणाकडे गेला. त्यांनंतर रावणाने लक्षमनाला ह्या १० गोष्टी सांगितल्या. १) शुभसे शिग्रम :- (चांगले काम करताना कुठलाही विचार न करता ते काम केले पाहिजे).
जर लोक तुम्हाला कुठला काम करण्यापासून थांबवत असतील तर ते काम नाही केले पाहिजे.असे रावणाने लक्षमनाला सांगितले. २) शत्रूला कमी लेखणे चुकीचे आहे :- रावणाने असे सांगितले की आपल्या प्रतिस्पर्धी ला कमी कधीच लेखू नये. कामे हीच माझी सगळ्यात जास्त मोठी चुकी होती. मिंजर भगवान राम ह्यांना कमी लेखले नसते तर आज माझे प्राण वाचले असते.
३) रहस्य कधीच सांगू नये :- रावणाने सांगितले की, आपण आपले रहस्य कोणाला सांगू नये. मी जर आज माझा मृ’त्यू च रहस्य कोणाला सांगितले नसते तर आज माझा मृ-त्यु झाला नसता. मी हे रहस्य माझा भावावर विश्वास ठेवून त्याला सांगितले होते. परंतु हे त्यानं जाऊन श्री राम ह्यांना सांगितले म्हणून मी आज मृ’त्यूचा दारात उभा आहे.
४) आपल्या शक्ती उर्जित ठेवल्या पाहिजे त्यांना खंडित कधीच पडू देवू नये :- शक्ती अशी एक गोष्ट आहे ज्या मुळे आपण राज्य करतो त्या मुळे लक्षूमन तू ही तुझा शक्ती कधी खंडित होऊ देवू नकोस. ५) नेहमी नवीन शोध लावावा :- रावणाने सांगितले की माणसाला आयुष्यात नवीन नवीन शोध लावले पाहिजे व आविष्कार घडवले पाहिजे. मी तर सोन्यात सुधा सुगंध शोधण्याचा विचार करत होतो.
पण त्या आधीच माझा अंतिम वेळ जवळ आला.म्हणून तू पण नवीन नवीन शोध करत रहा. ६) तपस्या :- हे सांगताना रावण बोल्ला की माणूस आयुष्यात तपस्या करून काहीही मिळवू शकतो. जस की मी तपस्या करून किती तरी वरदान प्राप्त केले. त्यामुळे सगळ्यांना तप किंवा प्रार्थना नेहमी केली पाहिजे. ७) इष्ट देवाची पूजा. माणसाने आपल्या इष्ट देवाची पूजामना पासून केली पाहिजे.
जस की मी भगवान शिव ह्यांना इष्ट देव मानून त्यांची मनापासून भक्ती केली. त्यांचाच आशीर्वादाने मला हे ज्ञान व शक्ती प्राप्त झाली. रावणाने सांगितले की प्रत्येकाला जर ज्ञानी आणि ताकदवान बनायचं असेल तर इष्ट देवाची पूजा केलीच पाहिजे. ८) आयुर्वेद चे ज्ञान रावणाने असे सांगितले की प्रत्येकाला आयुर्वेद वर विश्वास असलाच पाहिजे. आयुर्वेद एक खूप मोठे ज्ञान आहे.
ज्यामुळे आपण आपल्या आ’जाराचा स्वतः उपचार करू शकतो. ९) पक्की लगन असणे. प्रत्येक माणसाला आयुष्यात लक्षासाठी पक्का असले पाहिजे. जर कोणी आपल्या लक्षा वर टिकून राहिले तर त्याने त्यासाठी सगळ्या संभव गोष्टी केल्या पाहिजे. मग त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्याला यश प्राप्त होईलच. १०) शास्त्र अध्याय :- रावणाने असे सांगितले की शास्त्रा पेक्षा मोठा ज्ञान कोणतेही नाही.
ते शास्त्र च असते ज्या मध्ये आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर असते. म्हणून ज्याला मोठा ज्ञानी व्हायचं आहे त्याने शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो ह्या आहेत १० महत्वाचा गोष्टी ज्या रावणाने त्याचा अंतिम क्षणात लक्षमनाला सांगितले. आणि ह्या प्राप्त करून तुम्ही सुद्धा तुमचा आयुष्य सफल करू शकता. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.