Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रक्षाबंधन सणाला बहिणीला गिफ्ट देऊ नका या वस्तू…आयुष्यभर पश्चाताप होईल !

नमस्कार मित्रांनो,

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. दरवर्षी श्रावणी पौर्णिमेस किंवा नारळी पौर्णिमेस हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या रक्षाबंधनाच्या दिवशी अलीकडच्या काळात एकमेकांना भेट वस्तू देण्याची प्रथा निर्माण झालेली दिसून येते.

भाऊ आपल्या बहिणी वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणीला काही ना काही भेट वस्तू देत असतो. तर बहीण सुद्धा भावाला काही तरी गिफ्ट देताना दिसून येते. आशा वेळी हिंदू धर्म शास्त्राने रक्षाबंधनाच्या दिवशी काही भेट वस्तू देण्यास मनाई केलेली आहे. या वस्तूंचे आदनप्रदान केल्यास देणारा आणि घेणारा या दोघांच्या ही वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात अनेक प्रकारचे विघ्न आणि संकटे येऊ शकतात. चला तर जाणून घेऊ या कोणत्या वस्तू रक्षाबंधनाच्या दिवशी भेट म्हणून चुकूनही देऊ नये.

यातील पहिली वस्तू आहे काळ्या रंगाचे कपडे या मध्ये साडी, ड्रेस असेल अगदी कोणतही वस्त्र भेट वस्तू म्हणून देऊ नये. कारण काळा रंग अशुभतेच प्रतीक आहे काळ्या रंगाच्या वस्तूचे आदानप्रदान पवित्र आणि मंगल प्रसंगी केल्यास हे बहीण भावाच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये नकारात्मकता पसरवत आणि त्यांच्या जीवनात चाललेल्या चांगल्या गोष्टींमध्ये यामुळे विघ्न येतात.

दुसरी वस्तू चप्पल किंवा बूट कोणत्याही प्रकारची पादत्राण की जी आपण आपल्या पायामध्ये परिधान करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी चप्पल, बूट या वस्तूचे आदानप्रदान केल्यास बहीण भावाच्या नात्यातील सं-बंध बिघडतात आणि तुमच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तिसरी वस्तू आहे घड्याळ जी वस्तू वेळ दर्शवते घड्याळ असेल दिनदर्शिका असेल या वस्तू वेळ दर्शवतात.

जर भावाच्या आयुष्यात सर्व काही चांगलं चाललेलं आहे आणि जर बहिनेने भावाला भेट वस्तू म्हणून घड्याळ दिल्यास भावाची चांगली चाललेली वेळ हे वाईट वेळेत परावर्तित होते. आणि जर भावाने बहिणीला भेट वस्तू म्हणून घड्याळ किंवा दिनदर्शिका दिल्यास बहिणीच्या आयुष्यात वाईट वेळ येते आणि बहिणीचा चांगला चाललेला संसार उदवस्त होण्याच्या दिशेने चालू लागतो.

चौथी वस्तू आहे कोणत्याही प्रकारच्या टोकदार, धा’रदार वस्तू यामध्ये चा कू, त’ल’वा’र किंवा अशी वस्तू ज्यामध्ये आपण का-पणे किंवा तो’डणे यासारख्या क्रिया करतो. यामुळे दोघांच्याही घरामध्ये हिं’सक कृत्य घडू शकतात. आणि म्हणून कोणत्याही धा’रदार किंवा टोकदार वस्तूंचे आदानप्रदान या दिवशी भेट वस्तू स्वरूपात करू नका.

पाचवी वस्तू आहे फोटो फ्रेम की ज्या मध्ये आपण फोटो लावतो. फोटो फ्रेम नेहमी आपण स्वतः खरेदी करावी. भावाने व बहिनेने एकमेकांना भेट वस्तू म्हणून कधीही फोटो फ्रेम देऊ नये. सहावी वस्तू आहे ती आहे आरसा, आरसा ज्या मध्ये आपण आपले प्रतिबिंब पाहतो. या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही भावाने किंवा कोणत्याही बहिनेने आरसा गिफ्ट म्हणून चुकूनही देऊ नका.

आरसा उर्जेला परावर्तित करतो. आणि असा आरसा भेट वस्तू म्हणून दिल्यास घेणार आणि देणारा या दिघांच्याही जीवनामध्ये नकारात्मक परिणाम घडून येतात. तर या 6 वस्तूंचे आदानप्रदान आपण रक्षाबंधनाच्या शुभ मंगल दिवशी अजिबात ही करू नका.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.