या वनस्पतीच्या पानांचे फक्त 2 थेंब.. विंचवाचे विष फक्त 5 मिनिटात च उतरेल.. एकदा पहाच..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्यापैकी बर्याच लोकांना आयुर्वेदाबद्दल खूपच कमी माहिती आहे. तसेच आपल्या घरच्या जवळपास असणार्या औ-षधी वनस्पती बद्दल किंवा झाडांबद्दल पण आपल्याला फारशी माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जे झाड इथे दिसते आहे त्याबद्दलचे फायदे सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे,
पावसाळ्यामध्ये व ह्या ऋतूमध्ये साप, विंचू ह्याचा धोका नेहमीच असतो. ह्या माहितीच्याद्वारे आम्ही तुम्हाला साप, विंचू चावला तर ते वि’ष कशा पद्धतीने उतरवता येईल याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघा’ताने विंचू चावू शकतो.
विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात वि’षाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर,
मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध येणे अशी लक्षणे दिसून येतात. इंगळीच्या वि’षाने याहून गंभीर परिणाम होऊन मृ-त्यूही होऊ शकतो. हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने, अमोनिया किंवा पोटॅशियम परमँगनेटने धुवावी. मित्रांनो आपल्या घराच्या जवळपास अनेक वनस्पती,
रोपे आपल्याला आढळतात, ज्या कोणत्या ना कोणत्या आ’जारांना ठीक करण्यासाठी उपयोगी असतात. पण माहिती नसल्यामुळे किंवा माहितीच्या अभावाने आपण त्याचा फायदा करून घेत नाही. मी अशी लहान सहन आयुर्वेदिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न नेहमीच करते. बोर- एक अत्यंत उपयोगी झाड आहे ते बोराचे झाड आहे. याची फळे खूप गोड असतात व मोठी असतात.
या झाडाला अजून फळे लागलेली नाहीत कारण झाड लहान आहे. बोर खूपच स्वादिष्ट असे फळ आहे. आता मित्रांनो याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.. १) तोंडातील छाले :- तोंडात जर छाले झाले असतील, तर याच्या पानांचा काढा मीठ घालून बनवून चुळा भरल्यामुळे तोंडातील छाले ठीक होतात. तोंडात छाल्यामुळे वेदना होत असतील, तर ती ठीक होतील.
२) ऋतुबदल :- ऋतुबदलामुळे जर सर्दी, खोकला, ताप येत असेल, तर याची पाने तुपात भाजून त्यात सैंधव मीठ घालून खा तर खोकला ठीक होतो. बर्याच लोकांना आयुर्वेदिक औ-षधांवर विश्वास नसतो. पण पूर्वीच्या काळी औ-षधे नव्हती, तेव्हा लोक आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करीत असत. ह्याचे खूप जास्त फायदे नाही झाले तरी नुकसान पण होत नसे.
३) डोकेदुखीमध्ये आराम :- सगळ्यात प्रथम बोर हे डोकेदुखी ठीक करण्याचे काम करते. डोकेदुखीसाठी तुम्ही ह्याचे मुळ किंवा साल घेऊन वाटून त्याचा लेप कपाळावर लावा. ३-४ मिनिटात तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. जास्त वेळ कॉमप्यूटरवर काम केल्यामुळे, दिवसभर मोबाइल बघितल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, डोके दुखते, त्यासाठी बोराच्या पानांची पेस्ट बनवून तो डोळे बंद करून त्या डोळ्यावर ठेवा. तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.
४) विंचवाचे विष उतरते – विंचू चावला असता, याची पाने काढून आणायची आहेत. पण त्याआधी झाडाजवळ २-३ उदबत्त्या लावायच्या आहेत, नारळ ठेवायचा आहे. कारण वनस्पतिमध्ये जीव असतो. नमस्कार करून ही पाने तोडून आणा. साल, पाने उपयोगी आहेत. जिथे विंचू चावला आहे, तिथे ह्याची पाने वाटून लावा. १० मिनिटात तुमचे विष उतरेल. हा उपाय १०० टक्के रामबाण आहे ह्याची मला खात्री आहे.
५) श्वे’तपदर :- मुख्यत: महिला व मुलींमध्ये ही सम’स्या असते. यासाठी याच्या पानांचा काढा करून त्यात थोडा मध मिसळून सेवन केल्याने किंवा तुपात याची पाने भाजून गुळाबरोबर सेवन केले, तर श्वे’तपदर (अंगा’वर पांढरे पाणी जाणे) ही सम’स्या ठीक होते. ६) वी-र्य वाढीसाठी फायदेशीर :- अनेक तरुणांना ही सम’स्या असते. याच्या बिया वाटून गुळाबरोबर खाल्यामुळे ही सम’स्या नाहीसी होते. ह्यामुळे शु-क्राणुंची वाढ होते, शरीर पुष्ट होते, कमजोरी दूर होते.
७) अतिसार :- कोणत्याही प्रकारचा अतिसार असेल, तर १-३ ग्राम ह्याची सालीच्या चुर्णात मध मिसळून सेवन करा. ही समस्या ठीक होईल. पावसाळ्यात ही समस्या जास्त प्रमाणात होते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.