या ठिकाणी धरती फा’डून बाहेर आले 8 मुख असलेले भयानक असे शिवलिं’ग.. पाहून लोकांना धक्काच बसला..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, ही गोष्ट आहे १९४० च्या जवळपासची, नदी किनाऱ्यावरील एका दगडावर एक धोबी रोज कपडे धूत असे. अचानक त्या दगडातून एक आवाज आला आणि तो आवाज ऐकून धोबी अचंबित झाला. धोबी घराच्या दिशेने पळू लागला. त्याने ही गोष्ट घरातील इतर सदस्यांना सांगितली पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
त्यानंतर त्या रात्री स्वप्नामध्ये सुद्धा त्याला पुन्हा तोच दगड दिसू लागला. त्याच्या सहनशीलतेची हद्दपार झाली जेव्हा त्याला पुन्हा त्या दगडातून आवाज ऐकू आला की, तू ज्या दगडावर कपडे धुत आहेस तो दगड एकदा उचलून बघ म्हणजे तु पुन्हा दुसऱ्या वेळी त्या दगडावर कपडे धुणार नाहीस. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या नदी किनारे जातो आणि घाबरत घाबरतच तो दगड उचलून पाहतो,
आणि ते पाहताच तो आश्चर्यचकित होतो. त्याच्यासमोर एक आठ मुख प्राचीन शिल्प प्रकट होते. मित्रांनो पुढे जे काही झाले ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर यासाठी हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा.. मध्यप्रदेश च्या मंधेश्वर जिल्ह्यामध्ये शिवना नदीच्या किनारी श्री देव पशुपतिनाथाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामध्ये अष्टमुखी शिवलिं’गाची पूजा होते.
श्री महादेव शंकराची आठ मुखे जीवनाच्या चार अवस्थांचे वर्णन करतात. पूर्व दिशेकडील मुख बाल्यावस्था, दक्षिणेकडील मुख किशोरावस्था, पश्चिमेकडील मुख तारुण्य आणि उत्तरेकडील मुख वृद्धावस्थेमध्ये दिसून येते. या ठिकाणी असे मानले जाते की, अष्टमुखी पशुपतिनाथाचे दर्शन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. १९ जून १९४० ला शिवना नदीच्या किनारी एका धोब्याला हे शिवलिं’ग मिळाले होते.
तो दररोज या दगडावर कपडे धुत असे. कधी-कधी त्याला या दगडातून चित्र-विचित्र आवाज ऐकू येत असत परंतु तो या आवाजानकडे दुर्लक्ष करत असे. परंतु एके दिवशी या शिवलिं’गातून असा आवाज आला की, तो ऐकून धोबी घराच्या दिशेने धावू लागला आणि त्याने घरातील सदस्यांना सर्व हकीकत सांगितली परंतु कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
त्यानंतर त्याच रात्री स्वप्नामध्ये पुन्हा त्या दगडातून आवाज आला की, तू ज्या दगडावर कपडे धुत आहेस तो दगड एकदा उचलून बघ म्हणजे तु पुन्हा दुसऱ्या वेळी त्या दगडावर कपडे धुणार नाहीस. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दगड उचलून पाहतो तेव्हा त्याला आश्चर्याचा ध’क्काच बसतो त्याच्यासमोर एक आठ मुखी शिवलिं’ग प्रकट होते आणि तिथे लोकांची गर्दी जमते.
त्यानंतर असे कळून येते की, हे शिवलिं’ग म्हणजेच श्री देव पशुपतिनाथ आहेत. तुम्हाला हे एकून आश्चर्य वाटेल की, हे आठ मुखी शिवलिं’ग २१ वर्षे त्या नदीकिनारी असेच पडून होते. त्यानंतर त्याची विधीपूर्वक मंदिरात स्थापना करण्यात आली. संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे शिवलिं’ग दोन हजार वर्षांपूर्वीचे आहे परंतु हे शिवलिं’ग त्याहीपेक्षा प्राचीन काळातील असू शकते शिवलिं’गाच्या आठ मुखांचे नामकरण श्री महादेव शंकराच्या आठ तत्वांच्या अनुसार केले गेलेले आहे.
शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि आठवे श्री महादेवाच्या रूपामध्ये पूजले जाते. आठही तत्वे पशुपतिनाथ शिवलिं’गामध्ये दिसून येतात. इतिहासकारांच्या मते या शिवलिं’गाची निर्मिती विक्रम संवद इ.स ५७५ च्या काळात सम्राट यशोधर्मनाच्या काळामध्ये झाली असावी. संभवतः त्या काळातील मूर्ती चोरांपासून याचे रक्षण करण्यासाठी हे शिवलिं’ग सेवना नदीमध्ये सोडून देण्यात आले असावे,
कलाकारांनी या मूर्ती च्या वरच्या भागातील चार मुखांची निर्मिती पूर्ण केली होती आणि खालच्या भागातील चार मुखांची अर्धवट निर्मिती झाली होती. ज्या ठिकाणी हे आठ मुखी शिवलिं’ग मिळाले होते त्याच ठिकाणाहून नंतर सहस्त्र शिवलिं’ग सुद्धा मिळाले होते. ज्यावर १०० शिवलिं’गे बनवली गेली होती. वैज्ञानिकांनी जेव्हा हे शिवलिं’ग पाहिले तेव्हा ते सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की, हे असे शिवलिं’ग आणि असा दगड वैज्ञानिक जगतामध्ये आम्ही कधीच पाहिले नव्हते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.