या गोष्टीमुळे पुरूषांधील स्प’र्म काउंट कमी होत आहे, वं’ध्यत्वचे प्रमाण वाढत आहे.. यामुळे मुले होण्यास येतात अडचणी.. जो’डप्यांनी जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तसेच कामाच्या टेन्शनमुळे उशीरापर्यंत जागणं, म’द्य सेवन ही सध्याच्या लोकांची लाईफस्टाईल असल्यानं तरूणपणातच वेग-वेगळे आ-जार उद्भवतात. यामुळे झोपेशी सं’बंधित आ-जार खूप वाढत आहेत. मित्रांनो अनेक लोकांना रात्री लवकर झोप येत नाही असा त्रास अनेकांना जाणवतो. झोपेच्या कमतरतेमुळे,
लैं-गिक आरोग्याबाबतच्या समस्यां पुरूषांमध्ये उद्भवत आहेत. न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्रा यांनी झोप न येण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. निद्रानाश आणि त्याचे परिणाम रोजच्या सरावाने टाळता येतात. झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येतं वं-ध्यत्व. तर मित्रांनो पडल्या पडल्या शांत झोप येण्यासाठी हे ५ उपाय करा.
एन सी बी आय च्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे इरे’क्टाइल डिसफं’क्शन होऊ शकते. ज्या पुरुषांना नेक्टरल हायपो’क्सिमिया नावाची स्थिती आहे. त्यांना मध्यम ते पूर्ण इरे’क्टाइल डिसफं’क्शन होण्याची शक्यता असते. स्लीप एपनियामुळे इरे’क्टाइल डिसफं’क्शन देखील होऊ शकते. झोपेची कमतरता हा पुरुषांमधील वं-ध्यत्वाशी सं’बंधित आहे.
खरं तर, झोप न लागल्यामुळे किंवा कमी झोपेमुळे शु-क्राणूंची निर्मिती कमी होते, ज्यामुळे पुरूषांना मूल होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. १) तळव्यांची मालिश :- रात्री झोप येत नसेल तर तळव्यांना मसाज करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तळवे कोमट होईपर्यंत रोज तुपाने मसाज केल्याने झोप येते. २) हळदीचं दूध :- रात्री झोप येत नसेल तर,
तळव्यांना मसाज करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तळवे कोमट होईपर्यंत रोज तुपाने मसाज केल्याने झोप येते. ३) सप्लीमेंट्स घ्या :- अश्वगंधा, मेलाटोनिन, मॅग्नेशियम ग्लाइसीनेट 400 मिग्रॅ घ्या. हे मिश्रण चांगली झोप येण्यास मदत करते डोस आणि वेळेसाठी तुमच्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्या. ४) ब्रिथिंग व्यायाम करा :- ब्रिथिंग व्यायामाची ४ वेळा पुरावृत्ती केल्यानं,
तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. मित्रांनो, पुरुषांमध्ये शु-क्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या सातत्याने वाढत आहे. ग’र्भ धारणा न होण्यासाठी केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही तितकेच जबाबदार आहेत. 40-45 टक्के प्रकरणांमध्ये पुरुष शु-क्राणूंची संख्या कमी असल्यामुळे ग’र्भ धारणा होऊ शकत नसल्याच्या तक्रारी घेऊन डॉ’क्टरांकडे पोहोचतात.
कमी शु-क्राणूंची संख्या म्हणजे पुरुषाच्या वी-र्यामध्ये कामो त्ते’जनादरम्यान सामान्यपेक्षा कमी शु-क्राणू असतात. पुरुष वं’ध्यत्व सहसा शु-क्राणूजन्य समस्यांमुळे होते. व्यस्त जीवनशैली, धु-म्रपान आणि म’द्यपान यासोबतच इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या पुरुष वं-ध्यत्वासाठी कारणीभूत आहेत. डॉ. शोभा गुप्ता (वैद्यकीय संचालक आणि IVF तज्ञ, मदर्स लॅप IVF सेंटर) म्हणतात की,
अनेक अभ्यासातून असे आढळून आले आहे की, आयटी उद्योगाशी सं’बंधित पुरुषांमध्ये शु-क्राणूंची संख्या कमी असते. इतकेच नाही तर अति उष्ण तापमानात काम करणाऱ्या किंवा गरम पाण्यानं आंघोळ करणाऱ्या पुरुषांमध्येही वं’ध्यत्वाची समस्या वाढू शकते. परंतु जीवनशैलीत बदल करून ही स्थिती सुधारली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया पुरुष वं’ध्यत्वाची लक्षणे आणि ते टाळण्याचे उपाय.
पुरुष वं-ध्यत्वाचे मुख्य लक्षण म्हणजे मूल होण्यास असमर्थता. काही प्रकरणांमध्ये, हा’र्मोनल असंतुलन, अं-डको’षांभोवती पसरलेल्या शिरा किंवा शु-क्राणूंच्या मार्गात अडथळा आणणारी स्थिती यामुळे पुरुष वं-ध्यत्वाची चिन्हे किंवा लक्षणे दिसू शकतात. येथे काही सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. लैं-गि क कार्याच्या समस्या :- अं-डकोषामध्ये वेदना, असामान्य स्त-न वाढ,
चेहऱ्याचे किंवा शरीराचे केस गळणे, सामान्य शु-क्राणूंची संख्या कमी. चांगला आहार घ्या :- ज्या पुरुषांमध्ये शु-क्राणूंची संख्या कमी असते, त्यांना डॉ’क्टर प्रथम चांगला आहार घेण्याचा सल्ला देतात. चांगल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेले अन्न समाविष्ट केले पाहिजे. चांगली झोप घ्या :- शक्य असल्यास, 8-10 तास झोपण्याचा प्रयत्न करा.
अनेकांच्या बाबतीत, 3-6 महिन्यांत बरीच सुधारणा दिसून येते. याच्या मदतीने जोडप्यांना सहज ग-र्भधारणा करता येते. धु-म्रपान आणि म’द्यपान ही काही प्रमाणात वं’ध्यत्वाची कारणे आहेत. त्यामुळे त्यांना शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. वं-ध्यत्वाची तक्रार असल्यास पुरुषांनी घट्ट कपडे घालणे टाळावे :- वाढत्या वजनामुळे पुरुषांमध्ये वं-ध्यत्वाची समस्याही दिसून येते.
अशा स्थितीत पुरुषांनी आपल्या वजनावर नियंत्रण ठेवावे. एवढे करूनही ग-र्भधारणा सहज शक्य नसल्यास किंवा शु-क्राणूंची कमतरता असल्यास इंट्रासाइटोप्लाज्मिक स्प-र्म इंजे’क्शन आणि मॉर्फोलॉ’जिकल पद्धतीने निवडलेल्या स्पर्म इंजे’क्शन तंत्राद्वारे बाप होण्याचा आनंद मिळवता येतो. विज्ञानाने प्रगती केली असेल, पण जर तुम्हाला ही तंत्रे कृत्रिमरीत्या वापरायची नसतील तर प्रथमच जीवनशैलीत सुधारणा करा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.