Alphamarathi.com

Super Fast Marathi News
याचा फक्त 1 तुकडा असा वापरा.. हार्ट ब्लॉ’केजेस कायमचे निघून जाईल.. हार्ट अ’टॅक कधीच येणार नाही.. एकदा पहाच

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, फक्त एक चमचा हा पदार्थ तुम्ही खा कुठल्याही प्रकारचा हार्ट ब्लॉ’केज चा धोका हा कायमचा निघून जाईल. तुमच्या मनामध्ये हार्ट अ’टॅक येण्याची जी भीती आहे ती सुद्धा शिल्लक राहणार नाही. फक्त काय करावे लागेल तर सलग १४ दिवस तुम्हाला रात्री एक चमचा हा पदार्थ खावा लागेल. बघा मित्रांनो शरीरामध्ये जो कचरा तयार होत असतो, जमा होत असतो.

प्रामुख्याने र’क्तामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हा कचरा साचला जातो. जो की कोलेस्ट्रॉ’लच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत असतो. शिवाय शरीरामध्ये अतिरिक्त चरबी सुद्धा साचलेली असते. नसा धमन्या ह्या ब्लॉ’क झालेल्या असतात. त्या मोकळ्या प्रवाही राहत नाहीत. शरीरामध्ये र’क्ताच्या गुठळ्या तयार होत असतात.

अशावेळी र’क्त जे आहे ते प्रवाही राहत नाही. यामुळे काय होतं तर हृदयाकडे जो र’क्तपुरवठा होत असतो तो कमी प्रमाणामध्ये होत असतो. आणि हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अविरतपणे काम करत असतो. आणि सध्याच्या ध’क्का-धक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होऊन जातं.

हार्ट अ’टॅक जो आहे तो अशाच दुर्लक्षितपणामुळे कधी येतो ते सुद्धा कळत नाही. छातीमध्ये दुखणं, चक्कर येणे, छाती जड वाटणे, दम लागणे, घाम येणे, कोरडा खोकला अशा तक्रारी दिसायला लागल्या की समजावं की आपण आपली काळजी घेतली पाहिजे. बघा अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे ? तर हा एक तुकडा प्रत्येकाने आपल्या घरी आवर्जून ठेवला पाहिजे.

हृदयाच्या आरो’ग्यासाठी हृदयाच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त फायदेशीर असा हा तुकडा आहे. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉ’ल जे आहे ते जमा होऊ देत नाही. र’क्ताला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. र’क्तामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्या आहेत त्या सुद्धा पातळ करणारा आहे. शरीरातील चरबी जी आहे जे फॅट आहे त्याच्यामुळे आपल्याला अ’टॅक येण्याची सुद्धा शक्यता वाढली जाते,

ती सुद्धा कमी करायला उपयुक्त आहे. शरीराची आंतरिक झीज जी आहे ते कमी करतं. हार्ट फे’ल्युअर चा धोका शिल्लक ठेवत नाही. हृदयाची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढवतात. सोबतच ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरची सम’स्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असा हा पदार्थ आहे, अर्जुन सादडाची साल. आपल्याला सहजपणे आयुर्वेदिक दुकानांमध्ये,

तर उपलब्ध होते पण आयुर्वेदामध्ये , ही जी अर्जुन सादडाची साल आहे ही हृदयासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. अनेक जण जवळपास ९०-९९ टक्के डॉ’क्टर हे हार्टसाठी अर्जुन सादडाची साल प्रिफर करत असतात. कारण की या सालीमुळे आपलं हृदय जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मजबूत होत असतं. शरीरामध्ये हार्ट मध्ये तयार होणारे जे ब्लॉ’केजेस आहेत,

ते पूर्णपणे विरघळून टाकण्याची क्षमता अर्जुन सादडाच्या सालेमध्ये आहे. बघा मित्रांनो, पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की, या सालीचा वापर कसा करायचा आहे. बघा बरेच जण काढ्याच्या स्वरूपात ह्या अर्जुन सादडाच्या सालीचा वापर करत असतात. पण तसं न करता एक चॉकलेटचा आकाराचा तुकडा घ्यायचा आहे. बारीक खलबत्त्यामध्ये वाटून त्याची पावडर करायची आहे,

आणि ही पावडर एक चमचा या प्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मध ॲड करायच आहे. हल’वून हल’वून एकजीव करायचा आहे आणि या मिश्रणाचे सेवन जे आहे ते सलग १४ दिवस संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचे आहे. बघा तुमच्या मनामध्ये हार्ट अ’टॅकची जी भीती आहे ती नाहीशी होणार आहे. अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर आहे अर्जुन सादडाची साल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.