यमलोकात जाण्याच्या 4 दरवाज्यांचे रहस्य.. मृ’त्यूनंतर आपला आत्मा कोणत्या दरवाज्यातून जाणार पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हे तर सर्वजण जाणतात की, पृथ्वीवर ज’न्मलेला प्रत्येक प्राणी नश्वर आहे. जन्म झालेल्या प्रत्येक माणसाचा मृ-त्यू अटळ आहे. ध’र्मशास्त्रात सांगितल्यानुसार प्रत्येक माणूस मे’ल्यानंतर आपापल्या कर्मानुसार यम लोकांत जात असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ? की कुठली आत्मा यमलोगाच्या कुठल्या दरवाजातून प्रवेश करते? हिं’दू ध’र्मशास्त्राच्या अठरा पुराणांपैकी एक असलेले “गरुड पुराण”.
या गरुड पुराणा मध्ये जीवनाची असलेली नीती आणि नियम याचबरोबर मृ’त्यूनंतर च्या स्थितीविषयी विस्तारात सांगितले आहे. महापुराणात विस्तारित रूपात सांगितले आहे की, कसे यमदेवाचे दूत मनुष्याचे प्राण घेऊन त्याचा आत्मा यमलोक नेतात. यमलोकाचा रस्ता कसा आहे याबद्दल सुद्धा विस्तारात माहिती दिली आहे. यमलोका विषयी गरुड पुराणात लिहिले आहे की,
यमलोक हा एक लाख योजन क्षेत्रात आहे, याचे चार मुख्य द्वार आहेत. उपनिषदामध्ये यमाचे वर्णन केले आहे. यम म्हणजे नियंत्रण आणि संयम. मार्तंडेय पुराणानुसार दक्षिण दिशेचा अधिपती आणि मृ’त्यूच्या देवतेला “यम” असे म्हणतात. यमराज जेथे राहतो त्या ठिकाणाला यमपुरी असे म्हणतात आणि त्याच्या महालाला कलीत्री असे म्हणतात. यमराजाच्या सिंहासनाचे नाव विचार भू असे आहे.
यम राजांचा रंग हिरवा आहे आणि ते लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात. यमराज्याचे वाहन रेडा आहे आणि त्यांच्या हातात गदा असते. यमराज्याचे अनेक सेवक आहेत यांना यमदूत असे म्हटले जाते. महांड आणि काल पुरुष असे दोन प्रमुख रक्षक आहेत. यमराज यांचा एक मुनशी आहे ज्याला चित्रगुप्त महाराज म्हणून ओळखले जाते.
चित्रगुप्त यांच्याकडे प्रत्येक माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब असतो त्यामुळे महाराजांना मनुष्याच्या पाप पुण्याविषयी माहिती मिळते. आता आपण पाहुयात की यमलोकापर्यंत आत्मा कशी पोहोचते? पुरानानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृ-त्यू होतो आत्मा शरीर सोडून आपली पुढच्या यात्रेला प्रारंभ करते तेव्हा या दरम्यान त्यात आत्माला तीन प्रकारचे रस्ते मिळतात.
त्या तीन रस्त्यांपैकी कुठल्या मार्गाने तुम्हाला पाठवले जाणार हे फक्त त्या मनुष्याच्या कर्मांवर निर्भर असते. आर्ची मार्ग, धूम मार्ग आणि उत्पत्ती विनाश मार्ग असे हे तीन मार्ग आहेत. अर्ची मार्ग आणि ब्रह्मालोक यांच्या यात्रेसाठी असतो. धूम मार्ग पित्र लोकांच्या यात्रेसाठी असतो. उत्पत्ती विनाश मार्ग हा नरकाच्या यात्रेसाठी असतो. यजुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की,
ज्या लोकांनी तर ध्यान केला आहे असे लोक शरीराचा त्याग केल्यानंतर ब्रह्मा लोकांत जातात. सत्कर्म करणारी लोक स्वर्गात जातात. राक्षस कर्म करणारी लोक प्रेत यो-नीमध्ये अनंत काळासाठी भटकत असतात. आता आपण यमलोकाच्या प्रवेशद्वारा विषयी माहिती घेऊया.. १) पूर्व द्वार :- यमलोकाचे पूर्वद्वार अतिशय भव्य आहे आणि याचे दरवाजे आणि भिंती हिरे, मोती,
नीलम आणि पुखराज यासारख्या सुंदर रत्नांनी सजविले आहे. गरुड पुराणानुसार यम लोकांच्या पूर्वद्वारा मधून योगी, सिद्ध, ऋषी यांच्या आत्म्याचा प्रवेश होतो. यालाच स्वर्गाचे दार म्हटले जाते. २) पश्चिम द्वार :- पूर्व द्वारा सारखेच या द्वारालाही बहुमूल्य रत्नांनी सजवले आहे. असे मानले जाते की- याद्वाराने अशा व्यक्तींच्या आत्म्याचा प्रवेश होतो ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनात सत्कर्म केले आहे, दान पुण्य केले आहे, नेहमी ध’र्माचे पालन केले आहे. ज्या व्यक्तींनी कोणत्याही तीर्थक्षेत्रावरती आपले प्राण त्यागले आहेत त्यांचा प्रवेश याद्वाराने होतो.
३) उत्तर द्वार :- या द्वाराने अशा व्यक्तींच्या आत्म्याला प्रवेश मिळतो की ज्यांनी जिवंतपणी आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे, हे मी खरी बोलणारी लोक, अहिंसक कृत्य न करणारी लोक, सात्विक विचार असलेली आणि सत्यवादी माणसे नेहमी उत्तर द्वाराने प्रवेश करतात. त्याचबरोबर सिद्ध संत आणि ऋषीमुनींच्या आत्म्यांना सुद्धा प्रवेश मिळतो. हे फार सुद्धा सोने आणि वेगवेगळ्या रत्नांनी सजवलेले आहे.
४) दक्षिण द्वार :- गरुड पुराणामध्ये याद्वाराला सर्वात भयानक असे द्वार म्हटले आहे. याद्वारातून अशा लोकांना प्रवेश मिळतो की ज्यांनी जिवंतपणे फक्त पाप केले आहे. याद्वारालाच नरकाचे खरे द्वार म्हटले जाते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.