मांस खाणाऱ्या व्यक्तीची भगवान पूजा का स्वीकारत नाहीत.? मांसाहार करणाऱ्या लोकांनी जरूर बघा.. यामुळे काय घडते ..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, स्कंद पुराणाच्या तिसऱ्या अध्यायात असे सांगितले आहे की, जो मनुष्य मांसाहार करतो त्याचे जीवन व्यर्थ आहे.
अशा मनुष्याला मृ’त्यूलोकांत सुख मिळत नाही तसेच मृ’त्यूनंतरही सुख मिळत नाही. स्कंद पुराणात अजून एका गोष्टीचे वर्णन पहावयास मिळते ते असे की, एके दिवशी सर्व देव काशी येथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की,
वाघासारखे हिंसक प्राणी सुद्धा गवत खात आहेत. त्याचबरोबर स्कंदपुराणात असेही म्हटले आहे की, भुकेने जर एखाद्या मनुष्याचा मृ’त्यू जरी झाला तरीही त्याने मांसाहार करू नये. एवढेच नव्हे तर स्कंद पुराणात असे सांगितले आहे की, भगवान शिव मांस आणि म’दिरा सेवन करणाऱ्या लोकांची भक्ती आणि पूजेचा कधीही स्वीकार करत नाही.
स्कंदपुराणशिवाय वराह पुराणांमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख सापडतो. मनुष्याला काय खायचे आहे आणि काय नाही हे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे. श्रीकृष्णाच्या मते मांस एक तामसिक भोजन आहे. मांस सेवनाने आपली बुद्धी क्षण होते मनुष्य त्याच्या इंद्रियांवरचे नियंत्रण गमावू लागतो. परिणामी मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा तो मनुष्य अनेक गु-न्ह्यांचा भागीदार बनतो.
मांसाहार भोजन हे राक्षसांसाठी आहे मनुष्यासाठी नाही. भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने आहाराला ३ वर्गात विभागले आहे ते म्हणजे सत्व, रज आणि तम याच्यानुसार सात्विक आहार आयु वाढवणारा, बुद्धी तेज करणारा आणि मनाची शुद्धी करणारा आहार असतो. हिं’दू ध’र्मात मांसाहार करणे चांगले आहे की वाईट याबद्दल अनेक लोकांच्या मनात संशय आहे.
लोकांचे असे म्हणणे आहे की, वेदशास्त्रामध्ये मांसाहार करणे योग्य आहे असे सांगितले आहे परंतु हे खोटे आहे. या उलट वेदशास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की, पशुह’त्या आणि पशु बळी करणे पाप आहे. असे सांगितले गेले आहे की मनुष्याला परमात्म्याच्या रचनेला मनुष्याच्या आत्म्यास पवित्र मानले जावे. अथर्व वेदात असे सांगितले आहे की,
मनुष्याने डाळ तांदूळ गहू याच पदार्थांचा आहार म्हणून वापर केल्यास ते मनुष्याच्या आरो’ग्यासाठी चांगले आहे. ऋग्वेदात असे सांगितले आहे की गाय ही माते समान आहे. मनुष्याला स्वतः सोबतच चार पाय असलेल्या प्राण्यांची सुद्धा रक्षा करायला हवी. गरुड पुराणामध्ये भगवान श्री विष्णू पक्षी राज गरुड यांना एक कथा ऐकवतात त्या कथेमध्ये विष्णू असे सांगतात की,
जो मनुष्य मांसाहार करतो किंवा जो मनुष्य म’दिरा पान करतो त्या व्यक्तीची पूजाअर्चा कुठलाच देव स्वीकार करत नाही आणि अशा व्यक्तीची कुठलेच देव मदत करत नाही. मनुष्याने मांसाहार न करता जर सात्विक भोजन केले तर मनुष्याला जि’वंतपणे सुख मिळेलच परंतु मे’ल्यानंतरही पर लोकांमध्ये त्यांना सुखाची प्राप्ती होते. मनुष्य जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी पशु ह’त्या करतो तेव्हा त्याला,
मृ-त्यूनंतर पशु यो-नीमध्ये पुढचे कितीतरी जन्म पशु म्हणून ज’न्म घ्यावा लागतो आणि तो सुद्धा तशाच प्रकारे मा’रला जातो जसे त्याने पशु ह’त्या केली होती. मित्रांनो जर तुम्ही पूजा आणि देवाच्या भक्ती वरती विश्वास ठेवत असाल मांसाहाराचे सेवन करणे बंद करा. मांसाहार भोजनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा योग्य मानले गेले नाही. मनुष्य अनेक प्रकारच्या रो’गांना आमंत्रित करत असतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.