भारतातील या मंदिरात बसला आहे भयंकर वासुकी नाग.. मंदिरातील पूजार्यांनी देखील याचे पुरावे दिले आहेत.. येथे दर्शन घेतल्याने कालसर्प दोषांपासून.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रयागराजची संगम तटबंदी पासून उत्तर दिशेला अतिप्राचीन नागवासुकी मंदिर स्थित आहे. या मंदिराचा उल्लेख हा खुप पौराणिक काळापासून केला जातो. या नागवासुकी मंदिराचे केवळ दर्शन केल्यास आपण कालसर्प दोषमुक्त होतो असे सांगितले जाते. तसेच याठिकाणी आपल्या सर्व प्रकारच्या सम’स्या दूर करण्याचे काम हा वासुकी नाग करतो.
मित्रांनो येथील पुजारी असे सांगतात की, औरंगजेब याने मंदिरातील मूर्तीवर तलवारीचे वा’र केले होते, तेव्हा भगवान वासुकी नाग प्रकट झाले होते. हे पाहून तो चक्कर येऊन जमिनीवर पडला होता. या अतिप्राचीन नागवासुकी मंदिरात वासुकी नाग विराजमान आहे. प्रयागराज मध्ये येणारा प्रत्येक भक्त तीर्थयात्रा तोपर्यंत संपन्न होत नाही जोपर्यंत,
तो या नागवासुकी मंदिराचे दर्शन घेत नाही. अशी येथील स्थानिक लोकांची श्रध्दा आहे. या मंदिरात प्रामुख्याने शेष नाग आणि वासुकी नागाच्या मुर्ती आहेत. कुंभ, अर्धं कुंभ याशिवाय नागपंचमीच्या दिवशी लाखों भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिराचे वर्णन पुराणातही आढळते, त्यामुळे या नागवासुकी मंदिराला पौराणिक मान्यता दिली आहे.
मंदिराबद्दल लोकांच्या मनात अशी एक मान्यता आहे की, येथे येऊन या मंदिराची आराधना केल्याने कालसर्प दोष कायमचा दूर होतो. हे गंगेच्या काठावर वसलेले नागवासुकी मंदिर प्राचीन काळापासून श्रद्धेचे ठिकाण बनले आहे. असे सांगितले जाते की, मोघल काळात हिं’दूंची धा-र्मिक स्थळे पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा त्यावेळी,
नागवासुकी मंदिरही तो’डण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये जेव्हा मुघल सैनिक यशस्वी झाले नाहीत, ही गोष्ट मुघलांचा शासक औ’रंगजेबला समजली. त्याने रागाच्या भरात या मंदिरावर ह ल्ला चढवला, मंदिराचे पुजारी सांगतात की, जेव्हा गंगेच्या काठाच्या दिशेने तो मंदिरात पोहोचताच त्यांनी तलवार काढून नाग वासुकीच्या मूर्तीवर ह ल्ला केला,
तेव्हा नागवासुकीचे भव्य रूप प्रकट झाले. पद्मपुराणातील पातालखंड आणि श्रीमंत भागवत येथील नाग वासुकी मंदिरातील कथेनुसार, जेव्हा समुद्रातील देवता आणि असुरांनी नाग वासुकीचा उपयोग सुमेरु पर्वतावर गुंडाळून रस्सीप्रमाणे केला होता. मग काही कालांतराने मंथन झाल्यामुळे शरीरात आ’ग होऊ लागली. ही आ’ग दूर करण्यासाठी,
नाग वासुकी मंत्राचल पर्वतावर गेले होते. परंतु त्या ठिकाणी त्याच्या शरीरातील आ’ग कमी झाली नाही. मग वासुकी नागाने भगवान विष्णूंना आपल्या दुःखा विषयी सांगितले. तसेच ही आ’ग, ज’ळण कमी करण्यासाठी उपाय विचारला. त्यावर भगवान वासुदेवानी वासूकीला सांगितले की, तू प्रयाग इथे जाऊन तेथील नदीत अमृतसमान जलाचे सेवन करून त्या ठिकाणी विश्रांती घ्यावी. यामुळे सर्व सम’स्या दूर होईल.
असा विश्वास आहे की, परमपिता ब्रह्माच्या मानसपुत्रांनी नाग वासुकीना मूर्तीच्या रुपात या ठिकाणी स्थापन केले आहे. यथे उपस्थित असलेले दगडे ही १० व्या शतकाच्या आधीची, एवढी प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरातील गणेश, पार्वती यांच्याही मूर्ती स्थापन केल्या आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार हजारो वर्षांपूर्वी नागपूरचे राजा श्रीधर भोसले यांनी केला होता.
२००१ मध्ये पूर्व केंद्रमंत्री डॉ.मुरली मनोहर जोशी याची या मंदिराच्या फरश्या आणि भिंतीचे काम केले होते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.