भाग्य बदलण्याच्या अगोदर कावळा देतो हे 14 संकेत.. असे संकेत दिसल्यास समजून जा की, तुमचे नशीब चमकणार..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का ? भाग्य बदलण्याच्या आधी कावळा आपल्याला चौदा संकेत देत असतो. कावळ्याला यमदूत मानले जाते त्यामुळे कावळ्यांनी दिलेले संकेत जास्त वेळा तर अशुभ मानले जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? अशी संकेत देणारा कावळा तुम्हाला शुभ संकेतही देत असतो. शकुन शास्त्र मध्ये कावळ्याशी सं’बंधित अनेक रोचक माहिती आणि,
त्याच्याशी सं’बंधित शुभ अशुभ संकेतांविषयी सांगितले गेले आहे. १. यात्रेला जात असताना कावळा दिसणे :- तुम्ही कुठेही बाहेर जात असाल आणि तुमच्या घरासमोर कावळा येऊन जोर जोरात ओरडत असेल तर तुम्ही समजून जा ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात ते काम नक्की होणार. यात्रेला जात असताना कावळा तुमच्या समोर येऊन ओरडेल तर समजून जा की,
तुमची भेट एखाद्या खास मित्रासोबत होणार आहे. जर एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधत असेल आणि कावळा त्याच्या समोरून ओरडत पश्चिम दिशेला गेला ते नोकरी साठी बाहेर पडलेल्या व्यक्तीला नोकरी नक्की मिळते. २. कावळ्याचे माती उपसणे :- कावळा तर झाडावर राहतो. परंतु जर कधी तुम्हाला कावळा जमीन उपसत दिसेल ते समजून जा की, तुमचं भाग्य बदलणार आहे.
कावळ्याचे असे वागणे लक्ष्मीची तुमच्यावर कृपा झालेली आहे आणि काहीच वेळात तुमच्याकडे धन येणार आहे असे दर्शविते. कावळा जर कधी तुमच्या घरात आपल्या चोचीत धान्य, ओली माती, फळ, रेती भरून आनत असेल तर तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे असे म्हटले जाते. ३. चपाती खाणारा कावळा :- मित्रांनो, कावळ्याशी सं’बंधित हा तिसरा शुभ संकेत आहे,
ज्याच्या विषयी शकुन शास्त्रात सांगितले गेले आहे की, घराच्या छतावर जर तुम्ही चपाती किंवा भात ठेवला असेल आणि ते कावळ्याने खाल्ले तर हा एक शुभ संकेत आहे की, तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होणार आहेत. कावळ्याचे चपाती खाणे म्हणजेच तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि तुमच्या घरातील सर्व दोष मुक्त झाले आहेत.
४. कावळ्याचे अंडी देणे :- कावळा हा पक्षी असा आहे की, तो फार दूर एका झाडावर आपले घरटे बनवतात पण जर कावळ्याने तुमच्या घरात घरटे बनवले आणि अंडे दिले तर हा खूप मोठा शुभ संकेत असतो. जर तुम्ही संतान प्राप्तीची इच्छा ठेवत असाल तर समजून जा की, हा तुमच्यासाठी फारच शुभ संकेत आहे लवकरच तुमच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे.
५. कावळ्याचे पाणी पिणे :- ध’र्मशास्त्रामध्ये प्राणी आणि पक्षांना अन्न आणि पाणी देणे फार पुण्याचे मानले गेले आहे. अंगणात पाणी ठेवलेले असेल आणि जर ते पाणी कावळ्याने पिले तर असे म्हणले होते की, तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. ६. कावळा जोडीने येणे :- कावळा जोडीने जर आपल्या घरात येऊन बसला तर असे म्हणले जाते की लवकरच ते घरात कोणाचे तरी लग्न होणार आहे.
७. पहाटे कावळ्याचे बोलणे :- बाकी सर्व पक्षी पहाटे किलबिल करतात हे तर आपणा सर्वांना माहित आहे परंतु जर पूर्व दिशेला कावळा काही बोलत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो. तुमच्या घरी कोणीतरी पाहून येणार आहे असे मानले जाते. ८. कावळ्याच्या पायांना स्पर्श होणे :- कावळ्याचा अचानक तुमच्या पायाला स्पर्श झाला तर असे मानले जाते की, तुमचे भाग्य बदलणार आहे.
९. कावळ्याचे झाडावर बसणे :- तुम्ही अविवाहित असाल आणि पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला झाडावरती कावळ्याची ओरडणे ऐकल तर हा स्त्री सुख मिळण्याचा संकेत मानला जातो. १०. या द्वारावरती कावळा बसणे :- जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल आणि मुख्यद्वारावरती दोन कावळे बसलेले दिसले तर असे मानले जाते की, तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जात आहात ते काम नक्की होणार.
११. कावळ्याचे उजव्या बाजूने जाणे :- ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडला आहात आणि कावळा तुमच्या उजव्या बाजूने उडाला तर समजून जा की ते काम नक्की होणार. १२. पाण्याच्या घड्यावर कावळा बसणे :- जर एखादी स्त्री पाण्याचा घडा घेऊन जात असेल आणि अचानक त्या घड्यावरती कावळा येऊन बसला तर असे म्हटले जाते की त्या स्त्रीचे भाग्य बदलणार आहे. १३. कावळ्याचे वस्त्र घेऊन उडणे :- जर तुम्ही एखाद्या कावळ्याला वस्त्राचा तुकडा चोचीत धरून उडताना पाहिले तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत असतो.
१४. चोचीत मांसचा तुकडा :- चोचीमध्ये चपाती किंवा मांसचा तुकडा कावळा घेऊन जात असताना दिसला तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत मानला जातो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.