Alphamarathi.com

Super Fast Marathi News
भगवान विष्णूचा जन्म कसा झाला आहे.? कोण आहेत यांचे माता-पिता.. एकदा पहाच

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या माता-पितांनी आपल्याला हे जीवन दिले आहे आणि याच माता-पितांमुळे आपण या जगात आलो आहोत त्यामुळे माता पितांमुळेच आपली ओळख होते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? जगाची पालन हार असलेले आणि या ज्यांच्यावर ही सृष्टी चालविण्याची जबाबदारी आहे असे श्री भगवान विष्णू कोणाचे पुत्र आहेत, यांचे माता पिता कोण आहेत?

जसे की आपले ध’र्मशास्त्र सांगते की ईश्वर तोच आहे जो अजन्म आहे, अम’र आहे आणि अप्रकट्य आहे. असे असून देखील आपल्या ध’र्मशास्त्रामध्ये प्रत्येक देवांच्या ज’न्माची सं’बंधित कथा उपलब्ध आहेत. असे मानले जाते की.. ब्रम्हाजींनी ही सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णू याचे पालनकर्ता आहेत आणि भगवान शंकर संहार कर्ता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की ८४ लक्ष यो-नी शिवाय,

संपूर्ण ब्रम्हांड तसेच स्वर्ग लोक पासून ते पाताळ लोक पर्यंत ज्या काही घटना घडतात त्या सर्व घटनांवर भगवान श्री विष्णू यांची दिव्यदृष्टी असते. भगवान शंकर यांनी एके दिवशी आता पार्वती सोबत शिवलोकाची स्थापना केली. यालाच पृथ्वीवर “काशी” असे म्हणतात. म’रणाऱ्या मनुष्याला येथे मोक्ष प्राप्त होतो. आजही मनिकरणिका घाटावर चीतांची रांग लागलेली असते.

काशी मध्ये भगवान शंकर आणि पार्वती यांनी पती पत्नी म्हणून काही वेळ वास केला आहे. या दरम्यान भगवान शंकर यांनी आपल्या उजव्या अंगाला अमृत लाऊन एका दिव्य पुरुषाची निर्मिती केली. या दिव्य पुरुषाचे नाव विष्णू म्हणून अम’र झाले. सृष्टीच्या संचालना साठी आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर पूर्ण ब्रम्हांड सांभाळायचे काम भगवान शंकर यांनी भगवान विष्णू यांना दिले.

हे कार्य सिद्धीस देण्यासाठी भगवान विष्णू यांना भगवान शंकर यांनी तप करण्यास सांगितले. पुढची अनेक कार्य सिद्धी साठी काही वर्ष भगवान विष्णू यांनी कठीण तपश्चर्या केली. परंतु भगवान शंकर यांचे दर्शन झाले नाही तरीही भगवान विष्णू यांनी आपली तपश्चर्या चालू ठेवली. तपश्चर्या चालू असताना श्री विष्णू यांच्या लक्षात आले की, त्यांच्या शरीरातून जलधारा वाहत आहेत.

चारही बाजूला पाणीच पाणी झाले यातूनच प्रकृतीची निर्मिती झाली. त्यानंतर सत, रज, तम त्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ची निर्मिती झाली. पंचमहाभूते बनलेल्या श्रीविष्णूचे नाव “नारायण” पडले. असुर राक्षस यांनी जेव्हा माणसांसोबतच देवांनाही त्रा’स देण्यास सुरुवात केली तेव्हा स्वतः भगवान विष्णू यांनी सृष्टीच्या रक्षणासाठी २३ वेळा अवतार घेतला आणि असुरांचा संहार केला आहे.

चोविसावा अवतार कलेकीच्या रूपामध्ये कलियुगात होईल असे म्हटले जाते. ध’र्मग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की, विष्णूयशा नावाच्या तपस्वी ब्रा’ह्मणाच्या घरी भगवान कलकी पुत्र म्हणून ज’न्म घेतील आणि पुन्हा ध’र्माची स्थापना करतील. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तेवीस अवतारांपैकी दोन अवतार आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. विष्णू यांचा एकोणिसावा अवतार महर्षी वेद व्यास.

ज्यांनी महर्षी पराशर ऋषींच्या घरी ज’न्म घेतला. मनुष्याची आयु आणि शक्ती पाहून वेदांचे भाग केलेत. यांनीच पांडवांना स्वर्ग यात्रेचा सल्ला दिला होता. भगवान विष्णू यांचा अठरावा अवतार जमदग्नी पुत्र परशुराम अजून जि’वंत आहे. भगवान विष्णू यांनी आपल्या प्रत्येक अवतारात दुष्टांचा संहार करून या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची रक्षा केली आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.