बैद्यनाथ मंदिरातील या मनी चे रहस्य.. शास्त्रज्ञ देखील आजपर्यंत हैराण आहेत.. हा मनी कुठुन आला पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, असे म्हटले जाते की सन १९६२ मधे बाबा बैद्यनाथ मंदिरात एक दरवाजा बनवण्यासाठी खुदाई काम चालू होते. तेव्हा तिथे काम करणाऱ्या लोकांना एक मनी दिसला. तो मनी एवढा अद्भुत होता की बघणाऱ्या लोकांना विश्वास नव्हता बसत. जेव्हा तिथल्या पुजाऱ्यांना हा मनी दाखवला तेव्हा त्यांनी हा चंद्रकांतमणी आहे असे सांगितले.
जेव्हा त्या मनी बद्दल जाणून घेण्यात आले तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. कारण पौराणिक कथे मधे असे लिहिले आहे की, हा मनी रावणाचा आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे ह्या मनी चे रहस्य.. हा मनी बाबा बैद्यनाथ मंदिरात कसा आला ? काय आहे रावणाचे ह्या मंदिरा सोबत सं’बंध ? भारतातील तीर्थयात्रा साठी झारखंड येथील बाबा बैद्यनाथ मंदिर हे खूप महत्त्वाचे आहे.
ज्योतिर्लिंग मधील हे बैद्यनाथ मंदिर प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. इथे श्रावणात गंगाजल अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. हे मंदिर मजबूत दगडाने बनलेले आहे. तिथे असलेला श्री शंकराची भली मोठी मूर्ती मनमो’हक आहे. हे मंदिर कोणी बनवले व कसे बनवले हे आज पर्यंत कोणाला समजले नाहीये. पण पौराणिक कथे मधे असे लिहिले आहे की, ह्या मंदिराचे निर्माण विश्वकर्माने केले होते.
जेव्हा रावणाने ते शिवलिं’ग तिथे ठेवताच भगवान विष्णू स्वतः त्या शिवलिं’गाचे दर्शन करण्यास तिथे आले होते. असे म्हटले जाते की, सन १९६२ मधे भारत सर’कारने त्या मंदिरात अजून एक दरवाजा बनवण्यास परवानगी दिली होती. तेव्हा तिथे खोदकाम करत असताना त्यांना तिथे एक मनी सापडला ज्याचे नाव चंद्रकांत मनी होते. तिथल्या पुजारींने असे सांगितले की,
असा हुबेहूब मनी देवी लक्ष्मी चा मंदिरात सुद्धा आहे. दशलक्ष वर्षा आधी रावणाने हा मनी कुबेर कडून हिसकावून इथे आणून ठेवला होता. पुजारींचे म्हणणे आहे की, मंदिराचा मधोमध खोलात शतकोन आकारात अष्टदल कवच आहे. त्यामधे मधोमध एक लाल चमकता लघुखंड आहे. त्याच लघु खंडात चंद्रकांत मनी स्थापित आहे. रात्री जेव्हा शिवलिं’ग वर पूजेसाठी चंदनाचा लेप लावला जातो.
तेव्हा चंद्रकांत मनी मधून त्या वर पाण्याचे थेंब पडत असतात. लोकांचे असे म्हणणे आहे की, हे घाम चंदन अमृत समान आहे. कारण त्यामुळे रो’ग व दुःख नाहीसे होते. त्या मनी मधून पडणाऱ्या पाण्याला बघितले नाही जाऊ शकत. पण काहींचे म्हणणे असे आहे की, आधी ते पाण्याचे थेंब बघता येत होते परंतु पाण्याचे थेंब घ्यायला जेव्हा शिवलिं’ग वर हाथ ठेवला गेला तेव्हा ते पाणी दिसेनासे झाले.
परंतु त्या मनीचे नेमके रहस्य कोणालाच समजले नाही. लोकांचे असे म्हणणे आहे की, बाबा बैद्यनाथ मंदिराचे स्थान टिकून राहण्यासाठी तो मनी तिथे स्थापित आहे. म्हणून पौराणिक कथेच्या आधारित ह्या मनी ला चंद्रकांत मनी असे नाव दिले गेले आहे. मित्रांनो आज पर्यंत बाबा बैद्यनाथ मंदिराला प्राकृतिक इजा झालेली नाही. ह्या मंदिरात अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे कधीच ह्या मंदिराला ठेच लागू शकत नाही.
त्या गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. तोपर्यंत तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या. भेटू लवकरच नवीन रहस्या सोबत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.