Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 5 रुपयाची ही वस्तू .. केस कधीच पांढरे होणार नाहीत.. केस एकदम दाठ होतील, गळायचे थांबतील.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदामध्ये असा एक उपाय सांगणार आहे ज्याच्या वापरामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रत्येक व्यक्तीला केस ग’ळतीचा त्रास जाणवतच असतो खास करून स्त्रियांना. गळणाऱ्या केसांवरती उपाय करून थकला आणि केस गळती थांबली नसेल तर आज मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर केसांचे गळणे थांबेल तसेच,

नवीन केस निर्माण होण्यास मदत होईल. केस गळण्याचे तसेच ते खराब होण्याची बरीच कारणे असतात. आपण बरेच वेळा बाजारात मिळणाऱ्या के’मिकल युक्त हेअर मास्क वगैरे आपल्या केसांना लावतो त्यामुळे थोड्यावेळासाठी आपल्याला आपले केस चांगले झाले असे वाटते परंतु केसांच्या मुळाशी हळूहळू याचा वाईट प्रभाव पडत असतो.

त्यामुळे काही दिवसांनी केस गळणे सुरू होते, केस पातळ होतात यासारख्या समस्या दिसू लागतात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कोरफड. कोरफड ही शक्यतो प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. बाजारामध्ये कोरफड चे जेल सहजरीत्या उपलब्ध होते परंतु के’मिकल युक्त जेलचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या कोरफडच्या पानाचा वापर करावा याचा चांगला परिणाम होतो.

कोरफडचे ताजे पान घेऊन ते स्वच्छ करून घ्या त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा. कोरफड ही आपल्या केसांच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे. त्या नंतर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे मेथी दाणे. मेथी दाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे केस मजबूत करण्यासाठी याचा वापर केला जातो.

मेथी दाणे वापरल्याने केसांचे गळणे थांबते तसेच केस मजबूत होण्यास मदत होते. कोरफडच्या तुकड्यांमध्ये तीन चमचे मेथी दाणे टाकावे. मेथी दाणे कुठल्याही किराणा दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. एक तवा घेऊन त्याच्यामध्ये कोरफडचे तुकडे आणि तीन चमचे मेथी दाणे टाका. त्यानंतर आपल्याला जो घटक लागणार आहे तो आहे नारळाचे तेल.

नारळाचे तेल केसांची मुळे मजबूत करण्यासाठी फार उपयुक्त असते. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तेल बनवून ठेवायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही नारळाचे तेल घ्या. हे तेल तुम्ही एकदाच दहा ते बारा दिवसांसाठी बनवून ठेवू शकता. हे सर्व मिश्रण मंद आचेवर गरम करा. कोरफड हलकी लालसर रंगाची झाल्या नंतर गॅस बंद करा आणि हे तेल गाळून एका वाटी मध्ये काढून घ्या.

आता या मध्ये आपण घालणार आहोत व्हिटॅमिन इ च्या कॅ-प्सुल. व्हिटॅमिन इ च्या गोळ्या कुठल्याही मे’डिकल मध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. आपल्याला याच्या दोन गोळ्या घेऊन त्यातील तेल जे आहे ते या कोरफडीच्या तेलामध्ये टाकायचे आहे. हे तेल चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर या तेलाला तुम्ही एका रिकाम्या बाटली मध्ये भरून ठेवू शकता.

या तेलाचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहू. केस स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या जेणेकरून त्यातील धूळ निघून जाईल आणि केस स्वच्छ होतील. थोडे तेल घेऊन केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश करा. तेल रात्रभर केसांवर रहुद्यात मग सकाळी रोजच्या वापराच्या शांपू ने केस धूवून टाका. हा उपाय आठवड्यात दोन वेळा करावा ज्यांचे केस खूप पातळ असतील त्यांचे केस मजबूत होण्यास सुरुवात होईल. या तेलाचा वापर तीन ते चार वेळा केल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.