फक्त 3 दिवस दुधासोबत घ्या.. थकवा, कमजोरी पूर्णपणे कमी होईल..अंगदुखी, गुडघेदुखी गायब..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हात पाय आणि सांधेदुखी मध्ये कितीही मोठी वेदना होत असली तरी सुद्धा हा उपाय नक्की करून पहा. जोपर्यंत तुमच्या शरीराला त्रा-स होत नाही तोपर्यंत तुम्ही पैशाचा पाठी धावलात म्हणून काही फरक पडत नाही. परंतु पैसे कमावण्याच्या धावपळीमुळे प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणाने आ-जारी पडत आहे. तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की,
माणूस बसून काम करतो किंवा कम्प्युटरच्या समोर बसून राहतो. ज्याच्यामुळे शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या खनिज आणि मिनरलची कमी होते. आपल्या कामाचा ताण आपल्या डोळ्यांवरती होत असतो जास्त वेळ बसल्यामुळे कंबरदुखी सुरू होते. स्थूलपणा आणि सांधेदुखी याशिवाय हृदयाचे रो’ग सुद्धा होऊ लागतात. आपण कामामधून,
आपल्या परिवारासाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही. आयुर्वेदामध्ये असे अनेक उपाय सांगितले गेले आहे ज्यांचा वापर करून आपण आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढू शकतो. शरीरामध्ये आलेला थखवा आणि कम’जोरी दूर होते. चला तर आता आपण उपाय पाहूयात. हा उपाय अगदी सोपा असून तुम्ही घरात देखील बनवू शकता.
यासाठी सर्वात पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पांढरे तीळ. दिवसभर कामाच्या ताणामुळे शरीरामध्ये थकवा निर्माण होतो. हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये त्रास होऊ लागतो. एक चमचा तिळामध्ये शंभर मिलीग्राम एवढे कॅल्शियम मिळते. तसेच तीळ हे आपल्याला कुठल्याही किरणा दुकानात सहजपणे उपलब्ध होतात.
पांढरे तीळ मिक्सर मध्ये फिरवून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे साखर. साखर हा पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. परंतु ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साखरेचा वापर नाही केला तरी चालेल. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही नोकरीवर जात असाल तर,
आल्यानंतर दोन चमचे तिळाची पावडर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर मिक्स करा आणि थोडे थोडे चाऊन खा. ता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक ग्लास गरम दूध. आपल्याला येथे थोडे बदाम लागणार आहेत. बदाम आपल्या शरीरासाठी मल्टी विटामिनचे काम करतात. बदाम आपल्या शरीरातील खनिज आणि मिनरल्सची पातळी वाढवण्याचे काम करतात.
सात आठ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर एक क्लास गाईच्या गरम दुधासोबत रात्रभर भिजवलेले सात आठ बदाम खा. सकाळ संध्याकाळ सांगितल्याप्रमाणे हे दोन उपाय केले तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघेल. शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल, थकवा दूर होईल.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.