Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त हे 1 पान असे वापरा.. गुडघेदुखी, सांधेदुखी 10 मिनिटात कमी होईल.. एकदा करून पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी फक्त दहा मिनिटात कमी होईल. आज आपण एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत ज्याने हाडांचे दुखणे लगेच कमी होईल. आपल्याला सर्वप्रथम एक मलम तयार करून घ्यायचे आहे यासाठी आपल्याला एक कोरफड चा तुकडा लागणार आहे. प्रत्येक घरामध्ये कोरफडचे एक तरी झाड अवश्य असते.

कोरफडचे अनेक औ-षधी गुणधर्म आहेत. कोरफड घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर चा’कूच्या साहाय्याने त्यावरचे आवरण काढून घ्या त्यानंतर तुमच्याशी कोरफडीचे जेल एका वाटीमध्ये काढून घ्या. कोरफड मध्ये जे जेल असते ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालते किंवा चमच्याच्या सहाय्याने पातळसर केले तरी चालते. कोरफडचे पातळ जेल एका वाटीमध्ये काढून घ्या.

यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाका. हळद हा प्रत्येक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. हळदीचा वापर अनेक आयुर्वेदिक औ-षधांमध्ये केला जातो. हळद जंतुनाशक आहे. मालिश करण्यासाठी आपल्याला येथे तेल लागणार आहे. घरात उपलब्ध असलेले कोणतेही तेल तुम्ही येथे वापरू शकता परंतु जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर अधिक उत्तम परंतु,

जर तिळाचे तेल नसेल तर तुम्ही मोहरीचे तेल किंवा जैतून तेल वापरले तरी चालते. कोरफड आणि हळदीच्या मिश्रणात एक चमचा तेल घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या. हे मलम तयार झाल्यानंतर आपल्याला येथे लागणार आहेत रुई ची पाने. रुईची पाने देखील आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची आहेत. या पानांचा उपयोग जिथे सूज आली आहे तेथे केल्यास,

सूज कमी होण्यास मदत होते. रुईच्या पानांचा वापर करतेवेळी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, फक्त रुईच्या पानांचा उपयोग करायचा आहे. रुईच्या पानांच्या देठामधून जो पांढऱ्या रंगाचा पदार्थ येतो तो आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असतो. रुईची पाने तोडून चांगल्या कपड्याने स्वच्छ करून घ्या. रुईच्या पानांचा वेग-वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.

परंतु आपण येथे रुईची पाने गरम करून वापरणार आहोत. आपल्याला एक तवा उलट करून वापरायचा आहे. उलट केलेल्या तव्यावर रुईचे पाने ठेवून त्या पानाला तेल लावून घ्या जेणेकरून गरम करत असताना तुमचे पान जळणार नाही. तव्याला गॅसवर ठेवून मंद आचेवरती हे पान दोन्ही बाजूने गरम करून घ्यायचे आहे. गुडघ्यामध्ये दुखत असेल, सांध्यांमध्ये दुखत असेल,

त्या ठिकाणी तुम्हाला कोरफड चे तयार केलेले मलम लावायचे आहे, हे मलम लावून हलक्या हाताने मालिश करायची आहे. कमरे मध्ये दुखत असल्यास, मान दुखत असल्यास हे मलम लावून मालिश करू शकता. चांगल्या प्रकारे मालिश करून झाल्यानंतर त्या ठिकाणी गरम केलेले रुईचे पान ठेवायचे आहे. हे पान आपल्या जागेवरून हलू नये यासाठी तुम्ही ही पाने धाग्याने बांधूनही ठेवू शकता.

गुडघा दुखत असल्यास तुम्ही हा प्रयोग गुडघ्यावर करू शकता. यानंतर एक कपडा घेऊन चांगल्या प्रकारे गुडघा गुंडाळून ठेवा. थंडीमुळे जर तुमचे गुडघे दुखत असतील तर याच्या पहिल्या वापरापासूनच तुम्हाला फरक जाणवेल. जर तुमच्या सांध्यांमध्ये आणि गुडघ्यामध्ये जुने दुखने असेल तर हा उपाय तुम्ही सलग आठवडाभर करा याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

हा उपाय आयुर्वेदिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.