प्राचीन काळातील शा-रीरिक सं’बंध बनवण्याचे नियम पाहून तुम्हीही आश्चर्य चकित व्हाल.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, शास्त्रामध्ये सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. असे सांगितले जाते की, या नियमांचे पालन केल्यानंतर त्याचे फायदे मिळतात. ते नियम कोणते आहेत ज्याचे पालन करून लाभ मिळवला जाऊ शकतो हे आज आपण पाहू. हिं’दू शास्त्रानुसार पती-पत्नींने अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांति, संधी काळ,
श्राद्ध पक्ष, नवरात्री आणि श्रावण मास यामध्ये सं’बंध प्रस्थापित करू नये. जे स्त्री-पुरुष या नियमांचे पालन करतात त्यांच्या घरात सुख, समृद्धी, शांती व आपापसातील प्रेम टिकून राहते. जे लोक नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या घरात क्लेश, धनाचा अभाव आणि आकस्मिक दुर्घटना यांना आमंत्रित करतात. ध’र्म शास्त्रामध्ये रात्रीचा पहिला प्रहर म्हणजेच,
रात्री बारा वाजण्याच्या पूर्वी सं-भोग करण्यासाठी चांगला काळ सांगितला गेला आहे. यावेळी सं-भोग केल्यानंतर त्याच्या फळ स्वरूपात धार्मिक, माता-पिता वर प्रेम असणारी, ध’र्माचे कार्य करणारी आणि आज्ञाधारी संतानाची प्राप्ती होते. भगवान शंकराच्या आशीर्वादाने या संतानाची आयु दीर्घायुशी असते. जे स्त्री पुरुष पहिल्या प्रहारानंतर सं-भोग करतात त्यांना,
राक्षसी गुण असणारी संतान प्राप्ती होते कारण प्रथम प्रहरा नंतर राक्षस गण पृथ्वीवर भ्रमण करत असतात. का-म सूत्र ज्यांनी रचले त्या आचार्य वत्सायान यांचे असे म्हणणे आहे की, स्त्रियांना काम शास्त्राचे जास्त ज्ञान असले पाहिजे कारण या ज्ञानाचा उपयोग पुरुषांपेक्षा स्त्रियांना आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही याचे ज्ञान असेल तर प्रेम विलापा मध्ये सुखाची प्राप्ती होते.
स्त्रियांनी ज्या व्यक्ती वरती त्यांना विश्वास आहे अशी लग्न झालेली मैत्रीण, मावशी, मोठी बहीण, नणंद किंवा वहिनी ज्या व्यक्तीला सहवासाचा आनंद मिळाला आहे व सहवासाचा अनुभव आहे अशा व्यक्तीकडून कुठलीही ला’ज न ठेवता सहवा’साची शिक्षा घेतली पाहिजे. ध’र्म शास्त्रानुसार कुठल्याही पुरुषाने स्त्रियांच्या मा-सिक ध’र्माच्या वेळी किंवा,
जर स्त्रीला कुठल्याही प्रकारचा रो’ग संक्रमण झाला असेल त्यावेळी तिच्यासोबत सं’बंध प्रस्थापित करू नये. जर पुरुषाला कुठल्याही सं-क्रमणापासून स्वतःला वाचवायचे असेल तर सं’बंध प्रस्थापित करण्याअगोदर आणि केल्यानंतर काही स्वच्छता पाळाव्यात. पती-पत्नींपैकी कोणा एकाचीही इच्छा नसेल तर सं’बंध प्रस्थापित करू नये.
घरामध्ये शोकाकुल वातावरण असेल तरीसुद्धा सं’बंध प्रस्थापित करू नये. सं’बंध प्रस्थापित करत असते वेळी मानसिक स्थिती पाहणे फार आवश्यक असते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जे वृक्ष पवित्र मानले आहेत त्या वृक्षांखाली तसेच सार्वजनिक स्थळे, उद्यान, स्मशान घाट, औ-षधालय, मंदिर, ब्रा’ह्मण किंवा गुरूच्या घरी सं’बंध प्रस्थापित करू नयेत.
चांगले चरित्र नसणारा तसेच दुसऱ्यां प्रति चांगला व्यवहार न करणारे व्यक्तीसोबत कधीही सं’बंध प्रस्थापित करू नये. पती-पत्नींनी एकमेकांसोबतच सं’बंध प्रस्थापित करावे. या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्त्रीच्या ग’र्भावस्थेच्या काळात तिच्यासोबत सं’बंध प्रस्थापित करू नये असे केल्यास येणारी संतान अपंग किंवा रो’गी होण्याची शक्यता असते.
काही शास्त्रांमध्ये पहिले दोन व तीन महिने सं’बंध प्रस्थापित करण्याबद्दल सांगितले आहे परंतु एकदा ग’र्भ स्थिर झाला की त्यानंतर सं’बंध प्रस्थापित न करणे उचित राहते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.