पूजा करते वेळी अगरबत्ती लावणे शुभ आहे की अशुभ ? बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की देवाची पूजा करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात अगरबत्तीचा वापर केला जातो. असे मानले जाते की, अगरबत्ती मुळे अनेक शुभ लाभ मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का ? देवघरात अगरबत्ती लावणे शुभ आहे की अशुभ ? चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती.. अगरबत्ती लावण्याने काय फायदे होतात ते पाहू.
असे मानले जाते की, देवघरांमध्ये धूप, अगरबत्ती लावल्याने परिवारात होणारी भांडणे कमी होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पूजेमध्ये अगरबत्ती सोबतच कापूर आणि तुपाचा दिवा लावणे शुभ मानले गेले आहे. देवामध्ये आस्था असणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या घरात देवघर असतेच. त्या देवघरात देवाची पूजा करण्यासाठी काही साहित्य ठेवणे सुद्धा आवश्यक आहे.
शास्त्रनुसार अगरबत्तीला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवघरात झोप अगरबत्ती लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अगरबत्ती लावल्याने घरातील वास्तुदोष निघून जातो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम राजाची दिशा मानली जाते. वास्तु विज्ञान असे सांगते की, दक्षिण दिशेला रोज अगरबत्ती लावल्यास घरामध्ये येणारी नकारात्मकता निघून जाते.
अगरबत्ती लावल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून अनेक जी’वजंतू नष्ट होतात त्यामुळे घरातील सदस्यांना स्वास्थ्य प्राप्त होते. ज्या घरामध्ये वारंवार आर्थिक नुकसान होत असेल त्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावली गेली पाहिजे. ध’र्मशास्त्र मध्ये बांबूचे लाकूड जाळण्यास मनाई आहे. होम हवन आणि पूजा विधी मध्ये हे लाकूड जाळत नाहीत.
असे मानले जाते की, कुठे झाल्यास समाप्ती होते, पितृ दोष लागतो. वास्तविक विज्ञानात बांबूला शुभ मानले गेले आहे. लग्न व मुंजीच्या कार्यक्रमात मंडप बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. असे मानले जाते की, जिथे बांबूची झाडे असतात तेथे वाईट आत्मा येत नाही. बांबूच्या झाडाच्या लाकडात एक प्रकारचा धातू असतो त्यामुळे हे लाकूड जा’ळल्याने वातावरण प्रदूषित होते.
वातावरण प्रदूषित झाल्याने याचा परिणाम मनुष्यावर देखील होतो समा’जामध्ये श्वासाशी सं’बंधित वि’कार होतात. अगरबत्ती लावल्याने काय होते हे तर आपण पाहिले परंतु हे तुम्हाला माहित आहे का ? की अगरबत्ती बांबूच्या लाकडापासूनच बनवली जाते. म्हणूनच अगरबत्तीला होम हवनमध्ये जाळणे शुभ मानले जात नाही. शास्त्रामध्ये पूजेची विधी सांगितली गेली आहे,
परंतु यामध्ये अगरबत्तीचा उल्लेख केला गेला नाही या उलट सर्व ठिकाणी धूप असा उल्लेख केलेला सापडतो. अगरबत्ती बांबूचे लाकूड आणि केमिकलचा वापर करून बनवले जातात. मनुष्याच्या स्वास्थ्यावरही याचा वाईट परिणाम होतो. फ्रेंचुई दीर्घायुष्यासाठी बांबूच्या झाडाला फार शक्तिशाली मानले गेले आहे. बांबूचे झाड चांगल्या भाग्याचे संकेत देते.
याच कारणाने फ्रेंचुई मध्ये सुद्धा बांबूच्या झाडाला जाळणे अशुभ मानले गेले आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.