Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पार्टनरला मि’ठी मारून झोपल्याने मिळतात हे लाभदायक फायदे.. जो’डप्यांनी आवश्य पहा.. यामुळे दोघांनाही या गोष्टीचा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या शरीरासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. यामुळेच तज्ञ प्रत्येक व्यक्तीला दिवसातून ७ ते ८ तास झोपण्याचा सल्ला देत असतात. सामान्यतः लोकांना एकटे झोपायला आवडते. यामुळे, ते आरामात झोपू शकतात आणि संपूर्ण पलंगावर पसरून निवांत झोपू शकतात. लग्नानंतरही बरेच लोक वेगळे झोपतात. म्हणजे ते एखाद्या खोलीत किंवा पलंगावर असू शकतात,

परंतु झोपताना ते रात्रभर थोडे दूर राहतात. परंतु, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला मि’ठी मारून किंवा जवळ चिटकून झोपत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला चिकटून झो’पल्याने आपले नाते अधिक घट्ट होते.

यासोबतच त्या जो’डप्याला याचे इतरही अनेक फायदे मिळतात. १) आरामशीर राहाल :- दिवसा आपल्यासोबत अनेक घटना घडतात. कधी-कधी दिवस चांगला जात नाही आणि आपण खूप तणावाखाली असतो. अशा स्थितीत झोपताना झोप नीट येत नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला मि’ठी मारून झोपत असाल तर त्यामुळे सुरक्षिततेची भावना येते.

तुम्हाला आराम आणि मनमोकळे वाटते. यामुळे झोप मस्त येते. तसेच तुमचे आरोग्य चांगले राहते. २) मजबूत रो’गप्रतिकार प्रणाली :- जोडीदारासोबत झोपल्याने रो’ग प्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते. वास्तविक, जेव्हा आपण अशा प्रकारे झोपतो तेव्हा आपला मेंदू शरीरात अशी काही रसायने सोडतो ज्यामुळे आपली रो’ग प्रतिकारक शक्ती वाढते.

या व्यतिरिक्त जर तुम्हाला शांततेने पुरेशी झोप मिळाली तर, तुमच्या शरीराला सुद्धा पूर्ण बरे होण्याची संधी मिळते. ३) थकवा दूर निघून जातो :- जर तुम्ही दिवसभर कामात व्यस्त असाल तर रात्री जोडीदाराला मि’ठी मारून झोपणे ही चांगली भावना आहे. यामुळे तुमचा दिवसभराचा संपूर्ण थकवा दूर होतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कुशीत अगदी निवांत झोपू शकता.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही. यामुळे तुम्हाला काम करण्यास अधिक चांगली प्रेरणा मिळेल. ४) आरोग्य चांगले राहते :- अपुरी झोप, ताण तणाव, अतिविचार या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत त्वचेला स्पर्श करून झोपत असाल तर ते मानसिकदृष्ट्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तुमच्या जोडीदाराला स्पर्श करून झोपणे तुमच्या अधिवृ’क्क ग्रंथीला को’र्टिसोल थांबवण्याचा संकेत देते. हे सोप्या भाषेत समजावून सांगायचे तर जोडीदारासोबत झोपल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. यामुळे तुमचा तणाव तर कमी होतोच पण तुमच्या मनातील सर्व भीतीही दूर होते. ५) वेदना कमी होण्यास मदत :- जोडीदारासोबत झोपणे हे देखील,

एक प्रकारे नैसर्गिक वेदना कमी करणारे म्हणून काम करते. जेव्हा आपण जोडीदारासोबत झोपतो तेव्हा आपल्या मेंदूद्वारे अशी अनेक रसायने सोडली जातात ज्यामुळे, आपल्या तीव्र वेदना दूर होतात. त्यामुळे शरीराला लवकर आराम वाटतो. म्हणूनच आजपासून तुम्ही तुमच्या जोडीदाराला चिकटून झोपायला सुरुवात करा.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.