Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पत्नीला सोडून पर स्त्रीसोबत शा-रीरिक सं’बंध बनवणाऱ्या पुरुषासोबत काय घडते पहा.. त्याला काय भोगावे लागते बघा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, परस्त्री साठी पत्नीला सोडणाऱ्या लोकांसोबत काय होते ? विवाह हे पती-पत्नी मधील एक पवित्र बंधन असते. कधीकधी अशी वेळ सुद्धा येते की पर स्त्रीसाठी आपण आपल्या पत्नीला सोडतो. आज आपण हे पाहणार आहोत की अशा पुरुषांसोबत काय होते. या शापित युगामध्ये पुरुष कुठलाही विचार न करता परस्त्री सोबत सं’बंध प्रस्थापित करत आहेत.

परंतु त्या क्षणी ते पुरुष हा विचार नाही करत की थोड्या वेळच्या आनंदासाठी त्यांना मृ-त्यूनंतर ह्या कर्माला त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा मिळणार आहे ? गरुड पुराणानुसार जो पुरुष मर्यादेची रेषा पार करून परस्त्री सोबत सं’बंध प्रस्थापित करतो त्यासाठी यामध्ये कठोर दंड निर्धारित केला आहे. अशा पुरुषांना जयंती नामक नरकात फेकले जाते आणि,

तिथे त्याला सर्व पापांची शिक्षा दिली जाते. अशा लोकांच्या कुळाचा पूर्णपणे नाश होतो. ज्याप्रमाणे माता सीताच्या अपह’रणानंतर रावणाच्या कुळाचा नाश झाला होता. द्रौपदीच्या वस्त्राहरणानंतर कौरवांच्या कुळाचा नाश झाला होता. स्त्रियांवर वाईट नजर टाकणाऱ्यांना सुद्धा नरकात जागा मिळते. अशा लोकांना यमलोकामध्ये गरम लोखंडी खांबांना बांधले जाते.

अशा पुरुषांचा पुढचा जन्म स्त्री यो-नीमध्ये होतो. कुमारी आणि लहान मुली सोबत सं’बंध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषाला अजगराच्या यो-नीमध्ये जन्म मिळतो. मित्राचा विश्वासघात करून जो व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत सं-बंध प्रस्थापित करतो. त्याला यमराज गाढवाच्या यो-नीमध्ये पुढच्या जन्मासाठी पाठवतात. मनुस्मृतीनुसार मनुष्याला संयमाने काम केले पाहिजे आणि परस्त्री पासून दूर राहिले पाहिजे.

गरुड पुराणात सांगितले आहे की, जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत सं’बंध प्रस्थापित करते अशा स्त्रीला यमलोकामध्ये जळत्या लोखंडाला बांधले जाते. अशा स्त्रीचा पुढचा जन्म वटवाघुळ, पाल व दोन तोंडाच्या सापाच्या यो-नीमध्ये होतो. पत्नीने परपुरुषासोबत किंवा पतीने पर स्त्रीसोबत अवै-ध सं’बंध प्रस्थापित केले तर मृ-त्यूनंतर,

त्यांना याची शिक्षा मिळतेच परंतु जीवन जगत असताना सुद्धा जिवंत पाणी त्यांना याचे शिक्षा भोगावे लागते. पौराणिक कथेच्या आधाराने आपण ही गोष्ट समजून घेऊयात. एका गावामध्ये एक शेटची राहत होते त्यांची मोलकरीण फार सुंदर होती. दिसायला देखणी असल्यामुळे शेठजींची तिच्यावर वाईट नजर पडली. ति रोज त्यांच्याकडे काम करण्यास येत असे,

एके दिवशी शेडजींनी पैशाचे आमीष दाखवून तिला शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडले. ही गोष्ट ज्यावेळी त्या स्त्रीच्या पतीला समजले तेव्हा तो कधी न्याय करण्यासाठी त्या राज्याच्या राजाकडे गेला. राजाने त्याची पत्नी व शेठजी यांना दरबारामध्ये बोलवले. राजाने विचारल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या मध्ये शा-रीरिक सं’बंध असल्याची कबुली दिली.

राजाने त्या दोघांचेही डोळे काढून घेतले व त्यांना त्या राज्यातून बाहेर काढले. या कथेनुसार आपल्याला लक्षात येते की परस्त्री किंवा परपुरुषासोबत सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर जिवंतपणे देखील आपल्याला शिक्षा मिळते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.