नवरात्री 2022 ! घरात लावा हे 1 झाड.. पैसा इतका येईल की मोजता-मोजता थकून जाल.. माता लक्ष्मीची कृपा बरसेल..
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते।।
मित्रांनो शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात झालेली आहे. देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा महापर्व. या नऊ दिवसांमध्ये एक विशिष्ट प्रकारची एक दैवीय शक्ती कार्यरत असते आणि म्हणूनच आपण या दिवसांमध्ये जे काही उपाय करतो, मंत्र, जाप करतो, श्लोक म्हणतो, त्याचा प्रभाव आपल्याला तात्काळ दिसून येतो. आजच्या लेखामध्ये आपण असे काही उपाय पाहणार आहोत की,
जे उपाय केल्याने तुमच्या जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या सम’स्या असोत त्या हळू-हळू कायमच्या नाहीशा होतील. पहिला उपाय. मित्रांनो, नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी विशेष करून गुरुवारच्या दिवशी आपल्या घराच्या अंगणामध्ये एक छोटंसं केळीच रोप नक्की लावा. केळीच झाड हे गुरू ग्रहास प्रबळ बनवत, मजबूत बनवत.
आणि गुरू ग्रहाचा थेट सं’बंध हा धनाशी असतो. तुमच्या जीवनात जर धन येत नसेल, घरात पैसा टिकत नसेल किंवा धन येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर आपल्या अंगणामध्ये केळीच एक रोप नक्की लावा. जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर केळीच्या झाडाची छोटीशी एक मुळी आपण घेऊन यायची आहे. आणि ही मुळी आपल्या पर्समध्ये, पाकीटमध्ये,
किंवा घरातील जी तिजोरी आहे ज्या ठिकाणी आपण दाग-दागिने ठेवतो, त्या ठिकाणी ही केळीच्या झाडाची मुळी आपण ठेवून द्यायची आहे. यामुळे सुद्धा गुरू ग्रह मजबूत बनतो. आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग खुले होतात. घरामध्ये पैसा टिकून राहतो. त्यानंतर केळीच्या झाडासं’बंधीत दुसरा एक उपाय. आपण गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडास थोडंसं पाणी आणि,
त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे दूध टाकून हे जल केळीच्या झाडास अर्पण करायचे आहे. आणि यावेळी “ओम नमो भगवते वासुदेवाय।” या मंत्राचा जप करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या वर कितीही मोठं कर्ज असू द्या ते नक्की दूर होईल. कर्जापासून तुम्हाला मुक्ती निश्चित मिळेल. आता दुसरं झाड आहे वडाचं. मित्रांनो, नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी आपण वडाच्या झाडाची जी मुळी असते,
ती आपल्या घरी घेऊन यायची आहे. ती स्वच्छ धुऊन तिची हळदकुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि ही झाडाची मुळी आपण आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. हा उपाय करताना आपण मात्र लक्ष्मीचा जप करायचा आहे. “ओम श्रीम् श्रेय नमः।” किंवा “ओम श्री महालक्ष्मिभ्यो नमः।” या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.
त्यानंतर आपल्या मनातील इच्छा आपण बोलून दाखवायच्या आहे. आणि ह्या मुळी आपल्या पर्स, पाकीट किंवा तिजोरी मध्ये ठेवून द्यायच्या आहे. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, धन सं’बंधीत सर्व प्रकारच्या सम’स्या दूर होतात. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसते. आता तिसरं जे झाड आहे ते आहे अपरिजिता याला गोकर्ण असेही म्हटले जाते.
तर ह्या फुलाच झाड आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी नक्की लावा. हे फुल देवी मातेला अतिशय प्रिय आहे. यामध्ये निळ गोकर्ण आणि पांढर गोकर्ण म्हणजेच पांढऱ्या आणि निळ्या रंगाची अशी दोन रंगाची फुले असतात. तर यापैकी कोणतही झाड तुम्ही आपल्या घरामध्ये लावू शकतात. आणि विशेष करून दसऱ्या दिवशी आपण हे झाड आपल्या घरामध्ये लावलं तर,
माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर बरसत राहते. माता देवीच्या कृपेने आपल्या घरात धन-धान्याची, सुख-समृद्धीची कोणत्याही प्रकारची कमी भासत नाही. सोबतच आपल्या घरामध्ये जे सदस्य आहे, त्यांच्यामधील प्रेम वाढू लागतं. त्यांच्यातील जे भांडण असतील वादविवाद असतील ते कमी होऊ लागतात. आणि तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल ती तुम्ही देवी मातेसमोर बोलून दाखवली तर,
ती इच्छा सुद्धा ताबडतोब पूर्ण होते. तर हे छोटे-छोटे उपाय नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी नक्की करा. माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर निरंतर बरसत राहो हीच प्रार्थना. धन्यवाद.. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.