Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दिल्लीच्या खाली सापडले 5 हजार वर्षे जुने प्राचीन इंद्रप्रस्थ.. पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण झालेत..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित असेलच की दिल्ली पूर्वीच्या काळी “इंद्रप्रस्थ” नावाने ओळखली जायची. प्राचीन काळी दिल्ली ही पांडवांची राजधानी होती. हे सर्व माहीत असून सुद्धा आजपर्यंत दिल्लीमध्ये इंद्रप्रस्थ त्या ठिकाणी होते याचा शोध कुठल्याही वैज्ञानिकांना लागलेला नाही. दिल्लीमध्ये वैज्ञानिकांनी शोध करून त्यांना जे प्राचीन काळातील अवशेष मिळाले होते,

त्यांची आयु तीन हजार वर्षांपेक्षा कमी आहेत. सहाजिकच यावरून हे स्पष्ट होते की वैज्ञानिक तीन हजार पूर्वीचा इतिहास शोधू शकलेले नाहीत. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल व आनंद देखील होईल की, दिल्लीमध्ये आता तुम्हाला पाच हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन काळातील इंद्रप्रस्थ पाहायला मिळेल. इंद्रप्रस्थ पाहणे कसे शक्य आहे ते आज आपण पाहणार आहोत.

दिल्ली ही भारताची राजधानी आहे. महाभारतानुसार ही जागा पांडवांशी सं’बंधित आहे. पांडवांनी खांडवप्रस्थ या जंगलाला नष्ट करून इंद्रप्रस्थ बनविले होते. पांडुरंग या जमिनीवर फार कष्ट व मेहनत करून इंद्रप्रस्थाची स्थापना केली. इंद्रप्रस्थची स्थापना पांडवांनी धृतराष्ट्र कडून अर्धे राज्य मिळाल्यानंतर केली होती. इंद्रप्रस्थ स्थापनेसाठी पांडवांनी भगवान इंद्र यांची मदत घेतली होती.

त्यानंतर पांडवांनी इंद्रप्रस्थला आपली राजधानी बनवले. बऱ्याच वर्षाचा कालखंड गेल्यानंतर हे इंद्रप्रस्थ जमिनीखाली गाडले गेले आहे. वैज्ञानिकांनी बऱ्याच वेळा दिल्लीच्या जुन्या किल्ल्यामध्ये उत्खननाचे काम केले आहे. परंतु त्यांना इंद्रप्रस्थांशी निघाले ठोस पुरावे सापडले नाहीत त्यामुळे बऱ्याच लोकांना असे वाटले की महाभारत ही एक फक्त कथा आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की त्यांनी उत्खनन केले त्यावेळी त्यांना तीन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. 3000 वर्षांपूर्वीचे अवशेष मिळवण्यासाठी त्यांना अजून खोलवर खोदकाम करावे लागेल. स’रकार कडे असलेल्या ऐतिहासिक माहिती मध्ये सांगितले गेले आहे की पुरातत्व विभागा सोबतच अबुल फजल यांची एन ए अकबरी मध्ये असा उल्लेख आहे की,

हुमायू याने पांडवांची प्राचीन राजधानी इंद्रप्रस्थ च्या जागेवर किल्ल्याचा निर्माण केला होता. 1913 पर्यंत या किल्ल्याच्या भिंतींच्या आत मध्ये इंद्रप्रस्थ नावाचे गाव होते. इंग्रजांनी ज्यावेळी दिल्लीमध्ये आधुनिक राजधानीचे काम सुरू केले त्यावेळी या इंद्रप्रस्थ गावाला हलविण्यात आले. हुमायूच्या येण्या अगोदर पासून दिल्लीमध्ये असे अनेक किल्ले आधीपासून होते.

इतिहासकार रिफाकत अली यांच्यानुसार अकबर आपल्या शासन काळाच्या सुरुवातीला जुन्या किल्ल्याचा वापर करायचा. हे क्षेत्र भौगोलिक दृष्ट्या सुद्धा फार महत्त्वाचे आहे. क्षेत्राच्या यमुना नदी तर दुसऱ्या बाजूला व्यापारी मार्ग होता आज या मार्गाला मथुरा मार्ग म्हटले जाते. 2013 ते 2014 मध्ये झालेल्या खोदकामांमध्ये या ठिकाणी विविध शासन काळातील 135 सिक्के आणि 36 मोहरा मिळाल्या होत्या.

त्यावरून असे सिद्ध होते की या ठिकाणी व्यापार चांगला चालत होता. आज देखील तुम्ही दिल्लीमध्ये गेला तर या ठिकाणी तुम्हाला मुघल कालीन अवशेष पाहायला मिळतील. असे म्हटले जाते की दिल्लीला सात वेळा बनवले गेले व सात वेळा नष्ट केले गेले आहे. परंतु या सर्व गोष्टी मध्यगाली नाहीत आणि महाभारतातील इतिहास यापूर्वी बऱ्याच वर्षांपासूनचा आहे.

दिल्लीच्या जुन्या किल्ल्यांमध्ये आज देखील इंद्रप्रस्थ शोधण्याचे खोदकाम चालू आहे. हे खोदकाम जुन्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे ज्या ठिकाणी ऐतिहासिक अवशेष सर्वात जास्त सापडले आहेत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.