Alphamarathi.com

Super Fast Marathi News
त्वचेवरील काळे डाग फक्त 5 मिनिटात निघून जातील.. हे कोलगेट असे वापरा आणि पहा चमत्कार..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपली त्वचा एकदम नितळ सुंदर असावी असं आपल्याला कायम वाटतं. पण कधी ना कधी चेहऱ्यावर फोड, पुरळ, काळे डाग येतातच. मग हे घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आपल्याला माहित नसतं. अशावेळी बाजारात उपलब्ध असणारी वेगवेगळी उत्पादनं आपण वापरतो. पण यातील रासायनिक घटकांमुळे एक तर समस्या आणखी वाढते किंवा,

त्वचेच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या कारणांनी आलेले फोड, पुरळ या समस्या कालांतराने कमी होतात, पण चेहऱ्यावरचे काळे डाग मात्र तसेच राहतात. हे डाग आले की तरुणी अस्वस्थ होऊन जातात. चेहऱ्यावरचे फोड किंवा पुरळ फोडणे, त्यांना नख लावणे यांमुळे आलेले हे डाग सौंदर्यात बाधा आणतात.

उन्हात जास्त फिरणे किंवा नाजूक त्वचा असलेल्यांना चेहऱ्यावर काळे डाग येण्याची समस्या उद्भवते. कधी हे डाग त्वचेच्या वरच्या भागात असतात तर कधी ते आतपर्यंत गेलेले असल्याने ते जायला बराच वेळ लागू शकतो. मित्रांनो, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढण्याचा उत्तम उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के काम करणारा आहे.

यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स पूर्णपणे दूर होतील चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम होईल. यासाठी सर्वप्रथम आपल्याला पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट घ्यायची आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कोलगेट वापरू शकता. कोलगेट बाजारात दहा ते वीस रुपयांना सहज उपलब्ध होते. इतर कोणत्याही रंगाची टूथपेस्ट वापरायची नाही फक्त पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट वापरावी.

हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या आहे तिथे प्रथम कोमट पाण्याने धुवावे. आपण इच्छित असल्यास, आपण गरम पाण्याने वाफ घेऊ शकता, चेहरा व्यवस्थित साफ केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. रिकाम्या वाटीत टूथपेस्ट घ्यावी आणि त्यानंतर पांढरे मीठ घ्या. त्या टूथपेस्टमध्ये चिमूटभर पांढरे मीठ घाला.

यानंतर एक मऊ ब्रश जो आपण सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी वापरतो, तो घेऊन टूथपेस्ट आणि मीठ चांगले मिसळून घ्या. मीठ चेहऱ्याची त्वचा स्क्रब करण्यास मदत करते. हे चेहऱ्याच्या त्वचेची खोल साफसफाई करते आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी आणि ते स्वच्छ करण्यासाठी खूप मदत करते यामुळे तुम्हाला जलद परिणाम दिसून येतो.

टूथपेस्ट आणि मीठ चांगले मिसळल्यानंतर हे मिश्रण ब्रशवर घ्यावे आणि जिथे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या असेल तिथे चेहऱ्यावर चांगले हलक्या हाताने घासून घ्यावे. हे मिश्रण लावण्यासाठी बोटांचा वापर करू नये फक्त ब्रश वापरून तुमच्या चेहऱ्यावर जिथे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतील तिथे व्यवस्थित लावावे. हे लावल्यानंतर पाच ते दहा मिनिटे कोरडे होवू द्यावे.

दहा मिनिटांनंतर ब्रशच्या सहाय्याने पुन्हा एकदा हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर होतात. यासोबतच त्वचेवर साचलेले प्रदूषण, धूळ आणि बॅक्टेरिया देखील निघुन जातात आणि चेहऱ्याची त्वचा स्वच्छ व सुंदर बनते. फक्त दोन ते तीन मिनिटे हलक्या हातांनी चेहऱ्याच्या त्वचेवर चोळत राहावे.

चोळल्यानंतर चेहरा ताज्या पाण्याने नीट धुवावा. चेहरा धुताना साबण किंवा फेसवॉशचा वापर करू नये, हे ध्यानात ठेवावे. चेहरा शुद्ध पाण्यानेच स्वच्छ करावा. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा मऊ होईल, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्याही दूर होईल. हा उपाय दिवसातून एकदा करावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

या उपयाच्या एक वेळच्या किंवा दोन वेळेच्या वापरानेच तुम्ही तुमच्या चेहऱ्यामधील बदल पाहू शकता. जेव्हा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या पूर्णपणे नाहीशी होईल, तेव्हा तुम्ही हा उपाय करणे थांबवले तरी चालेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.