Alphamarathi.com

Super Fast Marathi News
तुमच्या मुलांची नावे लगेच बदला ही नावे असतात अपशकुनी ! यामुळे त्यांना भविष्यात येतात या अडचणी..

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशी काही नावे सांगणार आहे जी नावे कधीही कोणीही आपल्या मुलांची ठेवू नये. जर तुम्ही तुमच्या मुलांवरती खरं प्रेम करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दिलेल्या नावाचा भविष्यात त्रा’स होता कामा नये तर यापैकी कुठलेही नाव तुम्ही तुमच्या मुलाच ठेवू नका. ज’न्म झाल्यानंतर मुलाचं नाव काय ठेवावे अशी उत्सुकता आणि चिंता त्याच्या आई-वडिलांना नक्कीच असते. नावातून प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत असते. असे म्हटले जाते की,

व्यक्तीची ओळख त्याचे नाव आणि त्याचे कार्य याच्यावरून ठरते. त्यामुळे आपण ठेवलेल्या एखाद्या नावामुळे त्या माणसाला समा’जामध्ये हास्यास्पद वागणूक मिळू शकते आणि आता परिणाम त्याच्या भविष्यावर देखील होतो. आपल्या मुलाचे नाव चांगले, सगळ्यांपेक्षा वेगळे आणि हटके असावं असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. आज आपण काही अशी नावे पाहणार आहोत जी नावे कधीही आपल्या मुलांची ठेवू नयेत. पहिल नाव आहे “द्रोपदी”. द्रौपदी ही राजकुमारी होती तरीही कोणीही आपल्या मुलीचे नाव द्रोपदी ठेवत नाही,

कारण द्रौपदीला पाच पांडवांशी विवाह करावा लागला होता. या कारणाने कुठलेही आई वडील आपल्या मुलीला हे नाव देत नाही. दुसरे नाव आहे “सुग्रीव”. सुग्रीव हा रामाचा परमभक्त होता, परंतु तो स्वतःच्या भावाच्या मृ-त्यूला कारणीभूत ठरला. याच कारणाने कोणीही आपल्या मुलाचं नाव सुग्रीव ठेवत नाही. तिसर नाव आहे “शकुनी”. शकुनी म्हणजे चतुर आणि सल्लागार त्याने घृणा आणि प्रतिशोध घेण्यासाठी कौरव वंशात फूट पाडण्याचे काम केले त्यामुळे कौरवांचा नाश झाला म्हणून कोणीही आपल्या मुलाचे नाव शकूनी ठेवत नाही.

चौथे नाव आहे “विभीषण”. विभीषण म्हणजे क्रोध न करणारा इतका सुंदर अर्थ असूनही हे नाव का बर ठेवलं जात नाही ? कारण त्याने आपल्या भावाचे म्हणजेच रावणाचे मृ-त्यूचे रहस्य श्री रामांना सांगितले होते. त्यामुळे विभीषणाला कुटुंब द्रोही मानलं जातं. पाचव नाव आहे “गांधारी”. गांधारी ही महान शक्ती आणि गुण असणारी स्री होती पण कुर्वंशात लग्न झाल्यानंतर तिला खूप दुःख भो’गावे लागले तसेच शंभर पुत्र असून देखील तिचा एकही पुत्र जि’वंत राहिला नाही. त्यामुळे कोणीही आपल्या मुलीचे नाव गांधारी ठेवत नाही.

सहाव नाव आहे “कैकई”. कैकई एका राज परिवारातून आली होती, तिने एका दासीच्या सांगण्यावरून आपल्याच परिवारातील लोकांमध्ये भेदभाव केला आणि दुःखाचे कारण बनली त्यामुळे कोणीही आपल्या मुलीचे नाव कैकई असे ठेवत नाही. सातवे नाव आहे “दुर्योधन”. दुर्योधन हा खूप महान आणि बलवान होता परंतु आपल्या लालची वृत्तीने त्याने स्वतःच्याच परिवाराचा नाश केला. म्हणून कोणीही आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवत नाही. आठव नाव आहे “मंदोदरी”. रामायणनुसार मंदोदरी ही खूपच गुणवंत आणि दयावान होती.

असे असून देखील कुणीही आपल्या मुलीचे नाव मंदोदरी ठेवत नाही कारण ती रावणाची पत्नी होती. मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या मुलांची अशी नावे ठेवू नका ज्यामुळे भविष्यामध्ये त्यांना आपल्या नावावरून अडचणींना सामोरे जावे लागेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.