Alphamarathi.com

Super Fast Marathi News
ज्वारीची भाकरी खात असाल तर एकदा जरूर वाचा.. पहा ज्वारी खाल्यामुळे आपल्या शरीरात काय-काय बदल घडू लागतात.. यामुळेच आपल्याला

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज-काल आपण गव्हाचे अन्न जास्त खातो ज्वारी, बाजरी फक्त नावालाच उरली आहे. खरतर मित्रांनो ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. मित्रांनो ज्वारीची भाकरी तुम्ही खात नसाल किंवा खात असाल. यामध्ये आपण ज्वारी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. ज्वारीचे हे फायदे पाहून तुम्ही गव्हाच्या ऐवजी ज्वारीची निवड नक्कीच कराल.

ज्वारीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे ते म्हणजे जे लोक ज्वारीची भाकरी खातात किंवा ज्वारी कोणत्याही प्रकारात सेवन करतात आशा लोकांना ब्ल’डप्रेशर आणि हृदय सं-बंधित आ’जार होत नाहीत म्हणजेच त्यांच हृदय चांगल राहते. याच कारण अस आहे की, ज्वारीमध्ये पोटॅशियम आणि मैग्नीशियमच प्रमाण जास्त असते. यामध्ये जे मिनरल्स आहेत त्यामुळे,

आपल ब्ल’ड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते. आजकाल प्रदूषण खुप वाढल आहे तसेच आपल आयुष्य दगदगीच बनल आहे. प्रत्येकजण धावपळ करत असतो याचा सगळ्यात मोठा फटका महिलांना बसला आहे. महिलांच्या ज्या सम’स्या आहेत मग त्यामध्ये ग’र्भाशयाच्या ज्या सम’स्या आहेत किंवा प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात.

या गोष्टी नीट होण्यासाठी त्यांच आ-रोग्य चांगले राहाव यासाठी ज्वारी मदत करते आणि खास करून महिलांनी ज्वारीची भाकरी खायला हवी. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणत तंतुमय पदार्थ सुध्दा आहेत जे आपल पोट साफ करण्यास मदत करतात. जर तुम्हाला ऍ’सिडिटीचा त्रा-स असेल, पचन व्यवस्थित होत नसेल अपचनाचा त्रा’स होत असेल तर,

गव्हाच अन्न सोडून द्या आणि जेवणात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा. तसेच ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रा’स आहे. यांच्यासाठी तर ज्वारी खूप फायदेशीर ठरते. कारण ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधाचा त्रा-स सुध्दा कमी होतो. आजकाल लोकांमध्ये लठ्ठपणा खुप वाढला आहे आणि अनेक आ-जारांना निमंत्रण द्यायचं काम हा लठ्ठपणा करत असतो.

लठ्ठपणा मुळेच आपल्याला अनेक आ-जार होतात जर तुम्ही चपाती सोडून भाकरी खायला सुरुवात केली तर, याने आपल्या श-रीरातील अतिरिक्त जी चरबी आहे ती वितळण्यास मदत होते. ज्वारीमुळे आपला लठ्ठपणा कमी होतो. लठ्ठ नसला तरीही ज्वारी खात जा लठ्ठपणा कधी होणार नाही. ज्वारी मध्ये लोहाच प्रमाण जास्त आहे म्हणून ज्यांना ऍ’निमियाचा त्रा-स आहे,

आशा लोकांनी ज्वारीची भाकरी आवश्य खा. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांसाठी तर ज्वारी वरदान आहे. ज्वारी खाल्याने आपल्या श-रीरातील इन्सुलिन लेवल कंन्ट्रोल मध्ये राहते आणि म्हणून मधुमेहाचे जे रु’ग्ण आहेत त्यांच्यासाठी हा खुप चांगला इलाज आहे. आपल्या र’क्त वाहिन्यातली जे कोलेस्ट्रॉल लेवल आहे त्यामुळे आपल्या र’क्तवाहिन्या ब्लॉ’क होतात आणि,

हार्ट अ’टॅक किंवा हृदय सं-बंधित आ’जार होऊ शकतो आणि म्हणून आपल्या र’क्त वाहिन्यातील, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारीच सेवन केले पाहिजे. ज्वारीमध्ये असे काही पोषक तत्व आहेत की, ते किडनी स्टोन होऊ देत नाही. हे थोडेसे ज्वारीचे फायदे तुम्ही पाहिलात पण एकंदरीत आपल आ-रोग्य चांगल ठेवण्याच काम ही ज्वारी करते.

म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी दररोज ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले पाहिजे. मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. जेणेकरून तुम्हाला दररोज नव-नवीन लेख वाचायला मिळतील.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.