Alphamarathi.com

Super Fast Marathi News
चांगली वेळ येण्यापूर्वी मंगळवारी मिळतात हे 5 संकेत.. आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती असा विचार करत असते की, त्याची वेळ नेहमी चांगलीच चालावी. त्याच्या आयुष्यात कधीही वाईट काही घडू नये. प्रत्येक व्यक्ती आपली वेळ चांगली राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का ? चांगली वेळ येण्याआधी मंगळवार च्या दिवशी आपल्याला पाच संकेत मिळत असतात.

हिंदू ध-र्मानुसार मंगळवारचा दिवस हा प्रभू राम भक्त हनुमान यांचा दिवस असतो. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते आणि या पूजेचे दुप्पटपटीने फळ मिळते अशी श्रद्धा आहे. मंगळवार हा हनुमानजींचा आवडीचा वार असल्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर हनुमानजींची विशेष कृपादृष्टी राहते. ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा मंगळवारला विशेष महत्त्व दिले आहे.

मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सतत अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडत असतात. शास्त्रानुसार मंगळवारचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे मंगळवारच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या सं’बंधित उपाय केल्याने मंगळ असलेल्या व्यक्तीवरचा मंगळाचा दुष्प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

मंगळवारी भगवान हनुमान यांची मनोभावे पूजा केली तर कर्जातून देखील मुक्ती मिळते, विवाह मध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. हिं-दू ध’र्मशास्त्रांमध्ये मंगळवारच्या दिवशी मिळणारे पाच संकेत सांगितले गेले आहेत जे संकेत ज्या व्यक्तीला दिसतील त्याने समजून जावे की, आता आपली वेळ चांगली येणार आहे. चला तर मग आता आपण ते पाच संकेत कोणते आहेत ते पाहूयात.

१) मंगळवारच्या दिवशी वानराचे घरी येणे :- शास्त्रामध्ये वानराला हनुमानजींचे रूप मानले गेले आहे. मंगळवारच्या दिवशी घरी वानर येऊन त्याने जर काही उचलून खाल्ले तर ते शुभ मानले जाते. मंगळवारच्या दिवशी माकडाचे घरी येणे असे समजले जाते की, हनुमानजीची त्या घरातील व्यक्तींवरती खास कृपा आहे आणि येणाऱ्या कुठल्याही संकटात हनुमानजी त्यांच्या सोबत आहेत.

२) गाईचे घरी येणे :- मंगळवारच्या दिवशी लाल रंगाची गाय कुणाच्या घरी आली तर तो शुभ संकेत आहे असे मानले जाते. लाल रंगाच्या गाईचे घराबाहेर येणे म्हणजे कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळण्याचे संकेत असतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळे या दिवशी जर गाय तुमच्या दारावरती आली तर तिला काहीतरी खायला द्या व जमल्यास तिची पूजा करा.

३) घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या दिसणे :- लाल रंग मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि मुंग्यांचा सं’बंध महालक्ष्मीशी आहे. मंगळवारच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरात लाल रंगाच्या मुंग्या दिसतील तर त्यांना साखर किंवा गव्हाचे पीठ भोजन स्वरूपात द्या. असे केल्याने पैशांशी सं’बंधित असलेल्या अडचणीतून मुक्ती मिळेल आणि घरात सुख, शांती येईल.

४) घरासमोर कुत्रा येणे :- पुरातन काळापासून कुत्र्यांना माणसाचा मित्र आणि रक्षक मानले गेले आहे. जर मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचा कुत्रा घरासमोर येताना दिसेल तर तो एक शुभ संकेत मानला जातो याने तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे आणि शत्रूंपासून तुमची रक्षा होणार आहे. जर कुत्रा आला तर त्या कुत्र्याला काहीतरी खायला द्यावे.

५) संत किंवा संन्यासी दारावर येणे :- मंगळवारच्या दिवशी कोणाच्या घरासमोर संत किंवा संन्यासी आले तर याला मोठा शुभ संकेत मानला गेला आहे. शास्त्रानुसार संन्यासी नेहमी ब्रह्मचारी राहतात आणि त्यांच्या हृदयात हनुमानजी निवास करतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, या दिवशी दारावरती संत, संन्यासी किंवा साधू आले तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये.

त्या साधू, संतांना काही ना काही दान दक्षिणा जरूर द्यावी. यामुळे तुमच्या घरात सुख शांती येईल आणि आनंदाचे वातावरण बनेल. संन्यासी लोकांचे अपमान करणे म्हणजे भगवान शंकराचा अपमान करण्यासारखे मानले गेले आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.