घरामध्ये हे 5 प्राणी येत असतील तर तुमचे भाग्यच चमकेल.. बघा काय देतात संकेत..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सनातन ध’र्मामध्ये प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा वास असतो असे सांगितले गेले आहे परंतु कोणते प्राणी आपल्या घरी आलेले शुभ असतात आणि कोणते प्राणी अशुभ असतात याबाबतचा उल्लेख देखील शास्त्रामध्ये आहे. आज आपण असे प्राणी पाहणार आहोत की ज्यांच्या घरी येण्याने तुम्हाला शुभ फळ मिळेल.
१) पोपट :- वास्तुशास्त्रानुसार पोपट घरी येणे शुभ मानले जाते. कारण पोपटाचा सं’बंध धनाची देवता कुबेर यांच्याशी असतो शिवाय पोपट हा काम देवाचा वाहन असल्याने तो शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे पोपटाचा सं’बंध बुध ग्रहाची जोडला गेला आहे. बुध हा वैभवाचे प्रतीक आहे पोपटाच्या घरी येण्याने पैशांमध्ये वाढ होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, व्यवसायामध्ये चांगले यश मिळते.
२) कासव :- कासवाची घरी येणे शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये कासव येतो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. भगवान विष्णू यांच्या कासवाच्या अवताराशी याचा थेट सं’बंध असल्यामुळे हा कासव अधिकच पवित्र मानला जातो. जर तुमच्या घरी कासव आलेले दिसले तर समजून जा की, लवकरच तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे.
३) दोन तोंडाचा साप :- दोन तोंडाचा साप हे माता लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे जर हा साप तुमच्या घरात आला तर समजून जा की, लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन झालेले आहे. पूर्वीच्या काळी जर हा साप कोणाच्या घरी आला तर त्याला दूध किंवा धान्य देण्याची प्रथा होती जेणेकरून तो साप त्या घरातच राहील. हा साप कोणाला दंश करत नाही शिवाय असा साप ज्या घरात जाईल त्या घरात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही.
४) बेडूक :- जगभरामध्ये बेडूक हे शुभचिंन्ह मानले जाते. चीनमध्ये बेळगावला समृद्धी आणि धनाचे प्रतीक मानले जाते. बेडकाच्या घरी येण्याने सुख आणि सौभाग्य मिळते. वास्तुशास्त्रामध्ये देखील बेडूक धनदायक मानला गेला आहे. यासाठी बरेचसे लोक त्याला आपल्या घरात पाळतात. ५) काळ्या मुंग्या :- घरामध्ये काळ्या मुंग्यांचे आणि शुभ मानले गेले आहे.
न्याय देवता असलेल्या शनिदेवाशी याचा थेट सं’बंध असल्याचे सांगितले गेले आहे. ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या समूहाने येतील त्या घरामध्ये सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. असे सांगितले जाते, घरामध्ये पैसा येणार आहे व तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. ६) खार :- खारीचे आपल्या घरात येणे शुभ मानले गेले आहे. खार जर तुमच्या घरात येऊन इकडे तिकडे फिरत असेल तर असे म्हटले जाते की,
जर तुम्हाला अजून मुल झालेले नसेल तर लवकरच तुमच्या घरी लहान बाळ येणार आहे. याचबरोबर आपण पाहुयात की असे कोणते प्राणी आहेत की ज्यांचे येणे शुभ मानले गेले आहे. ७) कबुतर :- ध’र्मशास्त्रानुसार घरामध्ये कबूतर येणे अशुभ मानले जाते जर कबुतराने घरात घरटे बनवले तर ते अजूनच अशुभ मानले जाते. कबुतराचा सं’बंध राहू शी असतो. त्यामुळे मनुष्याचे फार नुकसान होते. घरातील लोकांना असफलतेला सामोरे जावे लागते.
८) कोल्हा :- कोल्ह्याचे रडणे ऐकू आले तर समजून जा की, तुमच्या घरातील कुठल्यातरी व्यक्तीचा मृ-त्यू होणार आहे. तीन दिवस रोज असे घडल्यास समजून जा की फार मोठी दुर्घटना घडणार आहे. ९) कुत्रा :- रात्रीच्या वेळी कुत्रा जर चंद्राकडे बघून रडत असेल तर हा फारच अशुभ संकेत असल्याचे मानले गेले आहे कारण भूत, प्रेत या गोष्टी कुत्र्यांना दिसत असतात.
१०) उंदीर :- उंदीर ही श्री गणेशाचे वाहन असल्यामुळे कोणीही त्यांना घरातून हाकलून देत नाही परंतु पांढऱ्या रंगाचे उंदीर आपल्या सोबत अशुभ संकेत घेऊन येत असतात. जर पांढरे उंदीर तुम्हाला तुमच्या घरात दिसले तर समजून जा की काहीतरी वाईट घडणार आहे. ११) मांजर :- शास्त्रानुसार मांजर हा असा प्राणी आहे ज्याला सहावे इंद्रिय आहे,
त्यामुळे येणारा वाईट काळ त्यांना लवकर समजतो जर मांजर तुमचे घर सोडून जाताना दिसेल तर हा फार वाईट संकेत आहे त्या घरामध्ये लवकरच काहीतरी अशुभ घडणार आहे असे म्हटले जाते. १२) घुबड :- घुबड माता लक्ष्मीची वाहन मानले गेले आहे परंतु तरीदेखील दिवाळीच्या दिवसाशिवाय इतर दिवशी घुबड आपल्या घरी येणे अशुभ मानले जाते
टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्व सामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.