Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आयुर्वेदातील चमत्कारी वनस्पती.. पुरुषाला मर्द, स्त्रीला स्त्रीत्व प्रधान करणारी वनस्पती.. वी-र्य पातळ, श्वे’तपदर..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपण आज आयुर्वेदातील एक वनस्पती पाहणार आहोत ती वनस्पती आहे “बाभुळ”. बाभूळ ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. याला शास्त्रीय नाव आहे एकाशीयाआराधिका. ही एक सर्वत्र उपलब्ध असणारी काटेरी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये, खोडामध्ये आणि डिंकामध्ये सुद्धा खूप औ-षधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीची पाने आणि खोडाची साल स्त्रावस्तंभक आणि र’क्तस्तंभक आहे.

बाभळीच्या शेंगांमध्ये छातीतला कप पातळ करण्याचा गुणधर्म आहे. डिंकामुळे त्वचेचा दाह कमी होतो, याच्यातला डिंक जर तुम्ही खाल्ला तर घसा, आतडी आणि मू-त्रमार्गातील शोध कमी होतो. अशा ह्या औ-षधी वनस्पतीचे गुणधर्म आपण आज पाहणार आहोत. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की- जर तुम्हाला जूलाब होत असतील तर या झाडाचे अनेक भाग हे जुलाबावर गुणकारी आहेत.

या वनस्पतीची जर कवळी पाने आणि जिरे समप्रमाणात घेऊन जर मिश्रण याचं केलं आणि जर दोन-तीन वेळा चावून खाल्लं जो जुलाबाचा त्रास आहे, सतत जुलाब होण्याचा जो त्रास आहे, खाल्लेल अन्न पचत नसेल तर ते बरे होते. त्याचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे जो फार पूर्वीपासून केला जातो तो म्हणजे दाताला बळकट होण्यासाठी.

हिरड्यातून र’क्त येत असेल तर या बाभळीची साल चघळयची आहे. जर दातावर डाग पडलेले असतील तर या वनस्पतीच्या झाडाचा कोळसा तयार करायचा कोळसा तुम्ही घेतला असेल तर त्याच्यामध्ये वीस ग्रॅम तुरटी टाकायची आणि दहा ग्रॅम खडे मीठ टाकायच त्याला चांगलं बारीक मिश्रण करून घ्यायचं आणि यांनी जर एक दोन वेळेस जर दात घासले दातावरचे जे काळे डाग आहेत ते सहज निघून जातात.

त्याचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा उपयोग असा आहे की, ही इसबवर अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे. त्यासाठी पंचवीस ग्राम बाभळीची साल घ्यायची आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आंब्याची साल घ्यायची आहे. दोन्ही साल एकत्र करून एक लिटर पाण्यात उकळून घ्यायचे आहे. या पाण्याने इसब झालेला आहे तो भाग शेकायचा आहे,

नंतर त्यावर तूप लावायचा आहे असे केल्याने तो फार लवकर बरा होतो. याचा पुढचा उपयोग असा आहे की, जर साळीच्या काध्यामध्ये मीठ मिसळून गुळण्या केल्या तर घशाला सूज आली असेल तर ती सुद्धा लगेच कमी होऊन जाते आणि तुमचा त्रास जो आहे तो निघून जातो. डोळ्यांच्या वि’कारावर अतिशय गुणकारी आहे ही वनस्पती.

डोळे आले असतील तर बाभळीची पान आहेत ती फार गुणकारी असतात. ही पाने वाटून घेऊन त्याचा लेप डोळ्यावर ठेवायचा आहे. ते रात्री जर उपाय केला तर रात्रभर बांधून ठेवलं तर तुमचे डोळे लाल होत असतील तर ते लगेच कमी होतात. त्याचबरोबर डोळ्यातून पाणी येत असेल तरी सुद्धा ते यामुळे निघून जात. अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे असा आहे की,

ज्या माता-भगिनींना अं-गावरून पांढर पाणी जात असेल त्याला आपण श्वे’त पदर म्हणतो या वनस्पतीच्या वापराने पूर्णपणे आणि समूळ नष्ट होऊन जातो. यासाठी काय करायचं आहे तर या वनस्पतीच्या सालीचा काढा करायचा आहे आणि त्या काढ्याने तो भाग जो आहे तो दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी धुवून काढायचा आहे. असं जर सहा सात दिवस तुम्ही केलं तरी अंगावरून पांढर पाणी जाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. बऱ्याच पुरुषांना सुद्धा लैं-गिक समस्या असतात.

शु-क्रमे’हेमध्ये ल-घवीतून शुक्र धातू जात असतील किंवा स्वप्नदो’ष होत असेल, सं-भोग पूर्व वी-र्य स्क’लन होत असेल, वी-र्य पातळ असेल तर या वनस्पतीच्या वापराने आपण या सर्व कमजोरी जे आहेत त्या सहजरीत्या घालवू शकतो. या वनस्पतीच्या शेंगा सावलीमध्ये वाळवायचे आहेत त्यातलं बी काढून टाकायचा आहे आणि ज्या शेंगा तुम्हाला वाळलेल्या मिळतील त्याचे चूर्ण तयार करून घ्यायचं आहे.

जेवढं चूर्ण घेणार तेवढेच ब्राऊन सुगर त्यामध्ये मिसळायचे म्हणजे तुम्ही शंभर ग्राम चूर्ण बनवून ठेवलं तर तुम्हाला शंभर ग्राम त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर मिसळायचे आहे. रोज सकाळी पाच ग्रॅम मिश्रण दुधातून जर घेतलं तर तुमच्या अंगामध्ये असणारे सर्व प्रकारच्या कमजोरी तुम्हाला निघून जातील. जर वी’र्य पातळ असेल तर ते दाट होतं.

तर हे वनस्पती अतिशय उपयुक्त आहे काही जणांना ह-स्तमै-थुन करण्याची वाईट सवय असते त्यामध्ये गोळा पडलेले लिं-गामध्ये सुद्धा या वनस्पतीच्या वापराने नवजीवन येत. अनेक जणांना संजीवनी देणारी ही वनस्पती ठरली आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.