आपण जे नकळत पाप करतो त्याचे परिणाम काय होतात पहा.. यासाठी तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, कलियुगात लोकांनी आपल्या दुष्कृत्याना लहान आणि मोठी पापे यामध्ये विभागणी केली आहे. असे लोक लहान मोठी पापे अगदी सहज करतात. नकळत आपल्या हातून झालेल्या पापांचे प्रायश्चित्त कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत. हिं’दू ध’र्मामध्ये पाप आणि पुण्य यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. पुण्य कर्म करून मनुष्याला कसे लाभ मिळतात,
या उलट पाप करून मनुष्याला काय दंड मिळतो हे विस्तारित स्वरूपात सांगितले आहे. नकळत आपल्या हातून पाप घडल्यास त्याचे प्रायश्चित्त कसे करावे असा प्रश्न महाराज परिक्षीत यांनी शुखदेव यांस विचारला होता. सर्वात प्रथम आपण पाहू की, शुखदेव कोण होते. महाभारत काळातील एक मुनी वेद व्यास यांचे पुत्र होते.
शुखदेव यांनी लहान असतानाच जंगलात जाऊन ज्ञान प्राप्त केले होते. वेद व्यास यांच्या कडून महाभारत ऐकून त्यांनी ते महाभारत देवांना ऐकविले होते. त्यांनीच राजा परिक्षितला श्रीमत भागवत पुराण ऐकविले होते. राजा परिक्षीत ने सांगितले की, जेव्हा आपल्या पायाखाली मुंग्या येऊन त्या मा’रल्या जातात. लाकूड जळत असताना त्या वरील जीव पण आगीत जाळले जातात.
श्वास घेत असताना वाऱ्या मधे असलेले जीव आपण मा’रतो. अश्या पापांचे प्रायश्चित्त कसे करायचे ? यावर शुखदेव यांनी उत्तर दिले की, अश्या प्रकारच्या पापांमधून मुक्ती मिळवायची असल्यास प्रतिदिन पाच प्रकारचे यज्ञ करावेत. चला तर पाहूया हे यज्ञ कोणते आहेत.. रोजच्या जीवनात असे पाप आपल्या कडून होत असेल आणि आपल्याला त्याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर,
रोज एका गाईला एक चपाती खायला घातली पाहिजे. प्रतिदिन झाडांच्या मुळाशी दहा ग्रॅम गव्हाचे पिठ मुंग्यांसाठी ठेवले पाहिजे. पक्ष्यांसाठी वेगळे भांडे ठेऊन त्यात त्यांना रोज अन्न दिले पाहिजे. गव्हाच्या पिठाचा गोळा बनऊन माश्यांना खायला दिला पाहिजे. स्वयंपाक झाल्यानंतर अग्निभोजन करावे म्हणजेच चपातीला तूप आणि साखर लाऊन त्याचे छोटे तुकडे करून अग्निला अर्पण केले पाहिजे.
शुखदेव यांनी सांगितलेले हे उपाय जर कोणताही मनुष्य करेल तर तो प्रतिदिन त्याच्या हातून होणाऱ्या पापांचे प्रायश्चित्त घेईल शिवाय ध’र्मात सांगितल्या प्रमाणे असे उपाय करून मनुष्य पुण्य देखील प्राप्त करेल. आता आपण पाहणार आहोत की, छोटी छोटी पाप केल्यावर आपल्याला कोणती शिक्षा मिळेल. जे लोक मोठ्यांचा अपमान करतात, त्यांना कमी लेखतात,
मोठ्यांना घरा बाहेर काढतात अश्या लोकांना नरकाच्या आ’गीत पाठवलं जातं. जे लोक दुसऱ्याचे धन लुटतात तर यमदूत त्याला दोरीने बांधून घेऊन जातात आणि खूप मा’रतात. पती-पत्नी एकमेकांसोबत तोपर्यंत राहतात जोपर्यंत एकमेकांचा पैश्यासाठी वापर करत नाही. गरुड पुरानानुसर अश्या लोकांना लोखंडाच्या गरम सळीने मा’रले जाते. गरुड पुराणाध्ये सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही म’द्यपान करत असाल तर ,
पुढच्या जन्मी कुत्रा बनण्यास तयार रहा कारण म’द्यपान करणाऱ्या लोकांचा पुढचा जन्म कुत्रा किंवा बेडकाच्या यो-नीत होत असतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, म’द्यपान करणाऱ्या व्यक्तीला सत्तर वर्ष मोक्ष प्राप्त होत नाही. पुराण मध्ये सांगितले आहे की, दुसऱ्या स्री सोबत सं’बंध प्रस्थापित करणाऱ्या लोकांना वेग-वेगळ्या यो-नीत जन्म घ्यावा लागतो आणि शेवटी तो व्यक्ती मनुष्य यो-नीत जन्म घेतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.