Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अशा महिला ठेवतात पर पुरूषांसोबत शा-रीरिक सं’बंध.. पुरूषांना पाहून करतात असे इशारे.. कारण त्यांना..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्याला रोज अशा बातम्या ऐकायला मिळतात की, जीवनसाथीने आपल्या साथीदाराला धोका दिला. परंतु कुठल्या पद्धतीने व कसे ओळखावे की एखाद्या व्यक्तीची पत्नी त्याला धोका देत आहे आणि दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होत आहे ? आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति मध्ये महिलांच्या अशा काही गुणांविषयी सांगितले आहे की,

ज्याने तुम्ही जाणून घेऊ शकता की- तुमची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करत आहे की नाही ?  हिं-दू ध’र्मशास्त्र, कूटनीती शास्त्र, राजनीतिक शास्त्र यांचे महान ज्ञात चाणक्य ने चाणक्य नीति नामक पुस्तकाची रचना केली आहे. यामध्ये मनुष्याच्या स्वभावाविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्या सहाय्याने समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता.

चाणक्य नीति मध्ये अशा स्त्रियांविषयी सुद्धा सांगितले आहे ज्या परपुरूषासोबत सं’बंध प्रस्थापित करू इच्छित असतात. चाणक्य नीति मध्ये सांगितलेले पहिले लक्षण म्हणजे जर एखादी स्त्री परपुरुषाकडे पाहून स्मित हास्य देत असेल तर याचा अर्थ ती स्त्री त्या पुरुषासोबत सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी आमंत्रण देत आहे. वास्तविक हसणे वाईट नाही परंतु,

एक वेगळेच स्मितहास्य देणे याचा अर्थ ती स्त्री त्या पुरुषाकडे आकर्षित होत आहे. स्त्रीची नजर ही तिच्या शालीनतेचे आणि संस्काराचे प्रतीक असते परंतु जर एखाद्या स्त्रीच्या नजरेमध्ये एक वेगळीच चमक आणि नशा दिसेल तेव्हा समजून जा की, ती स्त्री त्या पुरुषाला आपल्याजवळ आकर्षित होण्यासाठी प्रवृत्त करत आहे. यासं’बंधी अजून एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे,

जर एखादी स्त्री परपुरुषाकडे बघून स्मितहास्य देत असेल त्याचबरोबर तिच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक असेल तर समजून जा की, ती स्त्री त्या पुरुषाकडे आकर्षित होत आहे. चाणक्य नीति मध्ये स्त्रियांविषयी अजून एक लक्षण सांगितले आहे ते म्हणजे जर एखादी स्त्री पर पुरुषाकडे जाऊन त्याच्या शरीराला स्पर्श करत असेल तर ती स्त्री त्या पुरुषासोबत सं’बंध प्रस्थापित करू इच्छित आहे असे समजावे.

तर मित्रांनो ही होती तीन लक्षणे ज्यांच्या मदतीने एखादी स्त्री पर पुरुषाकडे आकर्षित होत आहे की नाही हे तुम्ही समजू शकता. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्त्रियांच्या अशा वागण्यामागे काय कारण असू शकते ?  स्त्रियांच्या अशा वागण्यामागे बरीच कारणे असतात त्यांना काही मर्यादेपर्यंत वैध मानल जाऊ शकत. त्यामध्ये पहिले आहे,

१) असं’तृष्टी :- मित्रांनो जास्त तर वेळा स्त्रियांनी त्यांच्या पतीला धोका देण्याचे कारण म्हणजे शा-रीरिक असं’तुष्टी आहे. स्त्रिया शा-रीरिक सं’बंध विषयीच्या त्यांच्या इच्छा त्यांच्या मनातच ठेवत असतात. आपल्या मनातील इच्छा आपल्या पतीला सांगू शकत नसल्याने अशा स्त्रिया पर पुरषांकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आकर्षित होतात.

२) एकटेपणा :- बऱ्याच ठिकाणी असे पाहिले गेले आहे की, स्त्रियांच्या अश्या वागण्यामागे त्यांचा एकटेपणा असतो. पुरुष स्वतःच्या कामांमध्ये एवढे व्यस्त असतात की- ते आपल्या पत्नीला वेळ देऊ शकत नाही, काही पुरुषांना त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त आवश्यक वाटते अशावेळी एकटेपणा जाणवत असणारी स्त्री आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी असे पाऊल उचलते.

३) पती-पत्नीमध्ये होणारे भांडण :- कधी कधी पती-पत्नीमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्यांच्यामध्ये असलेले नाते खराब होते या कारणांमुळे सुद्धा दोन्ही व्यक्ती बाहेर जाऊन आपल्याला सोबत शोधू लागतात अशावेळी जर ती स्त्री स्वतःला खूप एकटी समजत असेल त्यावेळी ही गोष्ट स्त्री कडून सर्वात पहिली होते.

४) वयामध्ये अंतर :- भारतामधील विवाह पाहिले तर पैसे अभावी किंवा ज्या मुलींना माता-पिता नसतात अशा मुलींचे विवाह त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत केले जातात. या नात्यांमध्ये पुढे जाऊन धोका होण्याची शक्यता असते. जर धोका देणारी स्त्री असेल तर तिचे तिच्या वयाच्या पुरुषांसोबत असलेले आकर्षण हे धोका देण्याचे कारण मानले जाऊ शकते.

५) पैसा :- मुख्यतः हे कारण त्या स्त्रियांना लागू होते ज्या स्त्रिया गरीब घरातून आलेल्या असतात आणि त्यांचे लग्न मध्यमवर्गीय पुरुषा सोबत झालेले असते त्यामुळे ती स्त्री लग्नानंतर सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही अशावेळी ती स्त्री आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परपुरुषाला आपल्या सोबत सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी आकर्षित करून आपल्या गरजा पूर्ण करते.

टीप :- मित्रांनो वर दिलेली माहिती ही सर्व स्त्रियांच्या बाबतीत लागू होत नाही. याचा अर्थ सर्वच स्त्रिया अशा असतील असे नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.