Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अधर्मि कृत्ये करून देखील मृ’त्यूनंतर रावणाला स्वर्गात जागा का मिळाली.? जाणून घ्या यामागील रहस्य..

मित्रांनो, रावण हे रामायणातील असे पात्र आहे जो खूप ज्ञानी होता पण आयुष्यभर त्याने अधर्मच केलं. ब्रम्हाजींकडून घेतलेल्या वरदानामुळे त्यांनी तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला होता आणि म्हणूनच त्याच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला होता आणि म्हणूनच रावण अधर्माच्या मार्गावर चालत होता अहंकारामुळे त्याने देवतांवर गंधर्व आणि ऋषीमुनींवर, एवढेच नव्हे तर साधारण मनुष्यावर सुद्धा खूप अ’त्याचार केले,

आणि जेव्हा त्याचा माता सीतेचे अपह’रण केल्यानंतर प्रभू श्रीरामांकडुन व’ध झाल्यावर त्याला स्वर्गामध्ये जागा मिळाली आता तुमच्या सगळ्यांच्या मनात असा प्रश्न उभा राहिलाच असेल की एवढी सारे अधर्मि कृत्ये करून देखील मृ-त्यूनंतर रावणाला स्वर्गात जागा का मिळाली तर त्याचे उत्तर आपण पुढे पाहूया.. या कथेचे सुरुवात वैकुंठ धामापासून होते रावण आपल्या पूर्व ज’न्मामध्ये श्री भगवान विष्णूचा द्वारपाल म्हणून कार्यरत होता परंतु त्याला मिळालेल्या एका शा’पामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले.

पौराणिक कथांच्या नुसार एकदा सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार भगवान श्रीहरी विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठ धामत पोहोचले. त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंचे दोन द्वारपाल जय आणि विजय म्हणजेच रावण आणि कुंभकरण कार्यरत होते. त्यांनी काहीच विचार न करता त्या चौघांनाही दर्शनासाठी मनाई केली प्रभूंच्या दर्शनाची अनुमती न मिळाल्यामुळे सर्व ऋषी रागाने लाल झाले,

त्यांनी इकडचा तिकडचा काहीच विचार न करता द्वारपालांना एक शाप दिला त्यांनी सांगितले की आतापासून तुम्ही दोघेही राक्षस बनणार त्याचवेळी जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल त्यांच्या चरणात दयेची भीक मागू लागले. जेव्हा द्वारपालांनी त्यांच्याकडे क्षमा मागितली तेव्हा भगवान श्री हरी विष्णूंनी देखील त्या ऋषींकडे अशी विनंती केली की त्यांनी कृपा करून दोन्ही द्वारपालांना क्षमा करावी.

भगवान श्रीहरी विष्णूंच्या विनंतीचा मान ठेवून त्या ऋषींनी दिलेल्या शापाला कमी करण्याचा निर्णय घेतला मी सांगितले की, शाप तर आता मागे घेऊ शकत नाही परंतु जय आणि विजयला पुढचे फक्त तीन ज’न्म राक्षसाच्या रूपात ज’न्म घ्यावा लागेल आणि त्या तिन्ही ज’न्मात या दोघांचे मृ-त्यू भगवान श्रीहरी विष्णूंच्या अवताराच्या हतूनच होइल आणि त्यानंतरच तुम्ही दोघेजण तुमच्या या रूपात ज’न्म घ्याल आणि,

त्यानंतरच असे म्हटले जाते की पहिल्या ज’न्मात भगवान श्रीहरी विष्णूंचे हे द्वारपाल हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष च्या रूपात ज’न्माला आले होते आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी त्यांचा संहार केला होता आणि त्यानंतर दोन्ही द्वारपाल रावण आणि कुंभकर्ण च्या रूपात धरतीवर ज’न्माला आले आणि भगवान श्रीरामांनी या युगामध्ये या दोघांचाही व’ध केला तिसऱ्या ज’न्मामध्ये हे दोघेही जणं शिशुपाल आणि,

दंतवक्रच्या रूपात ज’न्माला आले आणि त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्णाच्या अवतारात या दोघांचाही व’ध केला आणि त्यांना परलोकात पोहोचवले आणि अशाप्रकारे दोन्ही राक्षसांना त्यांच्या शरीरातून मुक्ती मिळाली आणि ऋषींनी सांगितल्या प्रमाणे ते दोघेही पुन्हा श्रीहरी विष्णूंच्या द्वारपालाच्या रूपात ज’न्माला आले प्रत्येक ज’न्मात त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंच्या हातून मिळाली होती आणि म्हणूनच रावणाला स्वर्गात स्थान मिळाले होते. रामायणात असे वर्णन केलेले आहे की,

रावणाच्या द्वारे एकेकाळी स्वर्गात जाणारी शिडी बनवण्यात आली होती रावण संपूर्ण असुर जा’तीचा उद्धार करण्यासाठी इच्छुक होता त्याला स्वतःला तर अमर व्हायचे होते आणि त्याचबरोबर त्याला सगळ्या राक्षसांसाठी शीडी बनवायची होती त्याला असे नको होते की, असुरांना स्वर्गात जाण्यासाठी पुण्य कर्म करावे लागेल स्वर्गापर्यंत शिडी बनवण्याची इच्छा मनात ठेवून रावणाने वर्षानुवर्षे श्री भगवान शंकराची तपश्चर्या केली रावणाची कठोर तपश्चर्य पाहून श्री महादेव शंकर प्रसन्न झाले आणि ते रावणासमोर प्रकट झाले आणि,

त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी रावणाने श्री भगवान शंकराकडे अमरतेचे वरदान मागितले आणि स्वर्गापर्यंत शिडी बनवण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकर आणि रावणाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अट सांगितली ते अट अशी होती की शिवजी म्हणाले जर तू एका दिवसात पाच हो पौडी तयार केली तर तू अमर होशील आणि स्वर्गापर्यंत शिडी सुद्धा तयार होईल. श्री भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे रावणाने पौडी तयार करण्याच्या कामास सुरुवात केली.

त्याने पहिली पौडी हरिद्वार मध्ये बनवली जिला हर ची पौडी सुद्धा म्हटले जाते. दुसरी पौडी हिमाचल प्रदेशामध्ये पौडीवाला मंदिरामध्ये बनवली. तिसरी पौडी रावणाने जाडेश्वर मंदिरामध्ये बनवली आणि चौथी पौडी कि’न्नर कैलाश वर बनवली अशाप्रकारे रावणाने एकाच दिवसात चार पौड्या अतिशय सहजपणे तयार केल्या. आता त्याला एक शेवटची पौडी तयार करायची होती सर्व देवतांना हे माहीतच होते की रावणाने जर ही पाचवी पौडी बनवली तर अनर्थ होईल आणि म्हणूनच देवतांनी छ’ळ करून रावणाच्या मनात थकवा आणि,

आळशी पणाचे भाव उत्पन्न केले देवतांनी केलेल्या या छ’ळामुळेच रावणाच्या मनात असा विचार आला की अजुन तर पूर्ण दिवस बाकी आहे म्हणूनच थोडावेळ आराम करून थोड्यावेळाने उठल्यावर शेवटची पौडी तयार करण्याचे त्याने ठरवले आणि तो झोपला आणि लगेच त्याचा डोळा लागला आणि अशा प्रकारे रावण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झोपूनच राहिला आणि त्याला मिळालेले वरदान व्यर्थ गेले कारण त्याने पाचव्या पौडी ची निर्मिती केली नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.