हिं’दू ध’र्मग्रंथ नुसार भूकंप का येतो.? बघा यामागील रहस्य.. असे कधी घडते पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, भूकंपाची तीव्रता मोजणारे विज्ञान ध’र्म मानत नाही. हिं’दुस्तान पासून चीन पर्यंत आणि जपान पासून युनान पर्यंत भूकंपाविषयी एक सारखे मान्यता प्रचलित आहे. आज आपण हे जाणून घेणार आहोत की भूकंप येण्याची पाच पौराणिक कारणे कोणती आहेत. आपल्या ध’र्मग्रंथानुसार पृथ्वीवर पाप कर्म वाढणे, पापी लोकांची संख्या वाढणे,
पर्यावरणात होणारा बदल भूकंप येण्याची कारणे आहेत. भूकंपा संदर्भात पौराणिक कथा पाहिल्या तर सर्वात पहिली कथा भगवान विष्णू यांचा वराह अवतार जो पृथ्वी आणि मंगळ ग्रहाची जोडलेला आहे. तेव्हा हिरण्य यांनी पृथ्वीला समुद्र तळाशी मिळून लपविले होते भगवान विष्णू यांनी वराह अवतार घेऊन पृथ्वीला समुद्रतळाच्या बाहेर काढले होते.
पृथ्वी मातेच्या आग्रहावरून भगवान विष्णू काही दिवस पृथ्वी माते सोबत राहिले त्यांच्या मिलनातून एका पुत्राचा ज-न्म झाला त्याचे नाव मंगळ असे होते. ज्याला आता आपण सर्वजन मंगळ ग्रह म्हणून ओळखतो. मंगळ ग्रह स्वभावाने क्रोधी असा ग्रह आहे. ज्या मनुष्याच्या कुंडलीमध्ये मंगळाचा अशुभ प्रभाव सुरू होईल तो मनुष्य कायम चिंतेतच असतो.
मंगळ ग्रहाची दृष्टी ज्यावेळी पृथ्वीवर पडते त्यावेळी पृथ्वीवर भूकंप, सुनामी सारख्या नुकसान करणाऱ्या घटना घडतात. दुसरी गोष्ट शेषनाग याच्याशी जोडलेली आहे. अखंड पृथ्वी शेषनाग यांनी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. ज्यावेळी पृथ्वीवर पाप कर्म वाढते त्यावेळी शेषनाग आपली मस्तक हलवतो आणि पृथ्वीवर पापकर्माचे ओझे कमी करा असे संकेत देतो.
त्याच कारणामुळे काही वेळासाठी पृथ्वीवर भूकंप येतो. तुम्हाला हे माहीतच असेल की, घराच्या भिंती बांधताना त्याच्यामध्ये चांदीचे कासव आणि चांदीचा नाग ठेवला जातो जेणेकरून घराच्या भिंती मजबूत होतील. तिसरी कथा चीनशी सं’बंधित आहे. चीनमध्ये असे मानले जाते की, पृथ्वीला एका विशाल कोळ्याने सांभाळून ठेवले आहे. जेव्हा जेव्हा हा कोळी हलतो तेव्हा तेव्हा पृथ्वी देखील हलु लागते.
चौथी कथा जपानशी सं’बंधित आहे. जपान मध्ये असे मानले जाते की, पृथ्वीच्या तळाशी जो पाताळ लोक आहे. नामजु नावाचा एक मासा आहे आणि काशीमा नावाचा एक देवता आहे. जेव्हा जेव्हा तो मासा काशीमा नावाच्या देवतेवर ह-ल्ला करतो तेव्हा तेव्हा पृथ्वी हलू लागते. असे मानले जाते की पृथ्वीला कुठल्या ना कुठल्या शक्तीने सांभाळून ठेवले आहे.
परंतु या गोष्टीला विज्ञान मानत नाही. पृथ्वी विषयी अजून माहिती गोळा करण्यास विज्ञानाला अजून थोडा वेळ लागेल. पाचवी कथा योनानशी सं’बंधित आहे. हिं’दू ध’र्मामध्ये अशी मान्यता आहे की- भगवान शंकर यांनी काशीला आपल्या त्रिशुळावर बसविले आहे. त्यामुळेच या स्थानावर ज्याचा मृ-त्यू होतो त्याला थेट मोक्ष प्राप्त होतो. पृथ्वीवरती कधी प्रलय आला तर काशी क्षेत्र सुरक्षित असेल असे मानले जाते.
याचप्रमाणे योनानमध्ये सुद्धा त्रिशुळाशी सं’बंधित एक कथा प्रचलित आहे. योनान मध्ये असे म्हटले जाते की, पोसायदो नावाचा एक देवता समुद्राचा स्वामी आहे ज्याने एका हातात त्रिशूल घेतला आहे. जेव्हा हा त्रिशूल पृथ्वीवरती मारतील तेव्हा पृथ्वी हलते. या सर्व कथा पौराणिक असून या कथांचा आजच्या युगाशी काहीही सं’बंध नाही.
टीप :- मित्रांनो वरील माहिती सर्व सामान्य धार्मिक माहितीच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.